MC Tringle😎

4.6K posts

MC Tringle😎 banner
MC Tringle😎

MC Tringle😎

@rssforbharat4

I dare.

Nagpur,India Katılım Haziran 2021
419 Takip Edilen67 Takipçiler
MC Tringle😎 retweetledi
Anand Ranganathan
Anand Ranganathan@ARanganathan72·
I was ordered by @Lenskart_com to cut my shikha and remove my tilak. When I refused to do so, I was fired. - Zeel Soghasia This is blatant discrimination and bigotry that goes beyond adhering to some internal memo. Mr Soghasia must be recalled and reinstated. @peyushbansal
English
2.4K
27.6K
72.2K
1.3M
MC Tringle😎 retweetledi
Nilesh Borude निलेश बोरुडे
#पुणे नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे सावंत म्हणून पोलीस कर्मचारी आहेत. तोंड नेहमी पान किंवा गुटख्याने तुडुंब भरलेले असते. गुन्ह्याचं गांभीर्य त्यांना कळतं की नाही माहित नाही. तक्रार देण्यासाठी आलेल्यांना उद्धटपणे बोलणे, अरेरावी करणे, नाहक मोठ्याने बोलणं असं त्यांचं सुरू असतं. काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. सावंत महोदय एकाची तक्रार घेत नव्हते. मी म्हटलं तक्रार का घेत नाहीत? सावंत महोदय तुडुंब भरलेल्या तोंडाने ओरडले कोणी येईल असं करा तसं करा म्हणेल तसं होणार नाही. मी शांतपणे म्हटलं सर भर चौकात कोयत्याने मारण्याचा प्रयत्न झालाय गुन्हा तर दाखल करा. सावंत महोदय त्यांच्याच तालात होते. इथे पीएसआय मॅडम आहेत त्या पाहतील काय करायचं ते असं ते म्हटले. मी शांत होतो. यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे पाहून मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अतुल भोस यांना फोन लावला. त्यांनी तातडीने दखल घेत इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार लगेच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सावंत महोदय मात्र का धावपळ करत होते ते समजले नाही. ठाणे अंमलदार म्हणून काम करत असताना आपली जबाबदारी काय ते कळायला हवं. लोकांना हौस नसते पोलीस स्टेशनला यायची. काय घटना घडलीय, त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि त्यासाठी तातडीने कायदेशीर कारवाई काय केली पाहिजे हे जर ठाणे अंमलदार म्हणून कळत नसेल तर अशा कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमायला हवं. सर्वच नागरिक वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे कर्मचारी जबाबदार असायला हवेत. तसेच अशा असंवेदनशील आणि बेजबाबदार कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच जर सुधारण्याची मानसिकता नसेल तर योग्य ती कारवाई व्हायला हवी. @PuneCityPolice @CPPuneCity @DGPMaharashtra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR
MR
45
277
1.3K
46.1K
MC Tringle😎
MC Tringle😎@rssforbharat4·
@Dev_Fadnavis सर मला एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने डोक्याला काठीने मारहाण करूनसुद्धा पोलीस त्याच्यावर काहीच action घेत नाही आहे. Plz help @PrakashGade13
MR
0
0
0
2
यदुनाथ जवळकर🔥
या महिला कॉन्स्टेबल सोनाली हिंगे पुण्यात नेमणुकीस आहेत.... तसेच पोलिस असून या "रीळ स्टार " आहेत.. जवळपास ४० हजार फॉलोवर आहेत...रीळ मधे बड्या बड्या बात मारत असतात.. यांना आणि अजून दोन पोलिसांना एक महिला प्राचार्याला ७ लाखांची खंडणी मागितल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे पुण्यात... मुळात पोलिस कर्मचारी रीळ स्टार असूच कसा शकतो??? चमकोगिरी करू कशी शकतो??
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
63
168
866
49K
Tajzebsrk
Tajzebsrk@Tajzeb2·
@JaikyYadav16 Why Yuvraj behaving like he is Sachin or Virat he is Just a Average Good Player like many other India Batter with Test Avg of 33 ODI Avg of 36 and T20 Avg of 24 Overall 31 Average He is Just a Average Good Batter 👍
English
7
0
5
3K
Jaiky Yadav
Jaiky Yadav@JaikyYadav16·
क्रिकेट से संन्यास लेने के बाद युवराज सिंह ने कमेंट्री से दूर रहने का फैसला किया था। उन्होंने बताया कि "जिन लोगों ने मुझपर व्यक्तिगत टिप्पणी की है, मैं उनके साथ नहीं बैठना चाहता था, इसलिए मैंने कभी कमेंट्री पैनल ज्वाइन नहीं किया।" हालांकि, युवराज सिंह ने इस दौरान किसी भी कमेंटेटर का नाम नहीं लिया लेकिन लोगों के लिए इशारा काफी है।
Jaiky Yadav tweet mediaJaiky Yadav tweet media
हिन्दी
63
33
916
94.5K
MC Tringle😎
MC Tringle😎@rssforbharat4·
@milindegaikwad1 ईद च्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि रामनवमीच्या सुटटी शुभेच्छा म्हणतो...
MR
0
0
0
5
मिलिंद गायकवाड
ईद-उल-फित्रचा सण सर्वाच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट घेऊन येवो.❤️✊
MR
1
1
3
233
TUSHAR KHARE 🇮🇳
TUSHAR KHARE 🇮🇳@TUSHARKHARE14·
आयपीएल २०२६ च्या शुभमुहूर्तावर #मराठी ट्विटरकरांचा महेंद्रसिंग #धोनी फॅनक्लब ग्रुप ट्विटवर काढावयाचे योजिले असून ज्या ज्या धोनीच्या चाहत्यांना या ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यांनी संपर्क साधावा. तळटीप - मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना नो एन्ट्री. फेक खाते उघडून येऊ नका. 😂 #IPL2026
MR
61
8
205
11.1K
MC Tringle😎
MC Tringle😎@rssforbharat4·
@garg_trupti ते जाऊ द्या पण ही बाई त्यांना मोठं समजते, म्हणजे हिची लायकी समजून येते.
MR
0
0
0
86
Trupti Garg
Trupti Garg@garg_trupti·
सुषमा ताईंचा हा व्हॉट्स ऍप स्टेटस आहे.. ह्यांना ही सगळी गंमत वाटते?? तुमचा काही पर्सनल राग रुपाली चाकणकर असावा पण इथे विषयाची गंभीरता काय आहे आणि तुम्हाला ह्यात गंमत वाटावी 🤦🏻‍♀️
Trupti Garg tweet media
MR
65
38
332
23K
Krishna
Krishna@krishna89699799·
@Portfolio_Bull If Sanju had been the part of the squad since the beginning of the tournament, this tally would have gone 120+
English
2
1
76
15.2K
Pratham khanna
Pratham khanna@Portfolio_Bull·
Most Sixes in T20 World Cup 🔥 2007~ India (38 Sixes) 🇮🇳 2009~ Pakistan (35 Sixes) 🇵🇰 2010~ Australia (57 Sixes) 🇦🇺 2012~ West Indies (49 Sixes) 2014~ Netherlands (45 Sixes) 🇳🇱 2016~ West Indies (43 Sixes) 2021~ Pakistan (40 Sixes) 🇵🇰 2022~ India (35 Sixes) 🇮🇳 2024~ West Indies (62 Sixes) 2026~ India (100+ Sixes) 🇮🇳
English
92
805
11.2K
722.6K
MC Tringle😎
MC Tringle😎@rssforbharat4·
@dr_prashantsb सगळीकडे असे नसते, मला माझ्या वडिलांनी काही दिले नाही, उलट वडिलांच्या प्रकृतीसाठी आणि बहिणीच्या विवाहासाठी कर्ज काढावे, शिक्षण वाया घातले. सर्व मूल सारखे नसतात
MR
0
0
0
1K
Dr prashant bhamare
Dr prashant bhamare@dr_prashantsb·
शिवम दुबेच्या वडिलांची परिस्थिती आणि त्या परिस्थितीत त्यांनी मुलाला कसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनवण्यासाठी काबाडकष्ट घेतले याबद्दलचे अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत, चांगली गोष्ट आहे. तथापि भारताच्या प्रत्येक घरात हीच कहाणी आहे. आई-वडील आपल्या मुलांच्या इच्छा, आकांक्षा, करिअरसाठी आपले सर्वस्व पणाला लावतात, हौस, मौज, मजा एवढेच नाही तर कपडेलत्ते, खाणे, पिणे यासारख्या स्वतःच्या मूलभूत गरजा सुद्धा कॉम्प्रमाईज करून मुलांचे आयुष्य बनवण्यासाठी धडपड करतात. दुर्दैवाने मुले मोठी स्थिरस्थावर झाल्यावर त्या प्रमाणात त्या उपकारांची परतफेड होताना दिसत नाही हे वास्तव आहे.
MR
5
20
367
23.5K
SheR•ALI
SheR•ALI@Sher__Ali·
254 is Chase able, Come on England Save Humanity
English
272
1
104
33.1K
VIKAS
VIKAS@Vikas662005·
🚨 MOST PLAYER OF THE MATCH IN T20 WORLD CUP EDITION 🚨 2007 - Shahid Afridi (2) 2009 - T Dilshan (2) 2010 - Kevin Peterson (2) 2012 - Shane Watson (4) 2014 - Virat Kohli (3) 2016 - Virat Kohli (2) 2021 - David Warner/ Adam Zampa (2) 2022 - Sikander Raza (3) 2024 - Hardik Pandya/ Bumrah (2) 2026 - Will Jacks (4*) WILL JACKS WON THE MOST PLAYER OF THE MATCH. SUPER ALL ROUNDER PERFORMANCE.
VIKAS tweet media
English
28
14
648
67.1K
Sourav Ganguly
Sourav Ganguly@SGanguly99·
J&K has shown the world what effort and intent can do ..They have made that region so proud of them .. tuff environment makes tuff people. Aqib nabi on his way to national colours .. england is the place to start in the summer @bcci @imAagarkar @lonsaikia
English
122
845
9.5K
216.3K
MC Tringle😎 retweetledi
शब्द माझा सखा...✨❤️
मोठ्या वयाची स्त्री म्हणजे एखादं परिपक्व नशिलं पेय असतं ज्याचा एकच घोट पुरुषाला क्षणापुरता नाही, तर आयुष्यभरासाठी गुंग करून टाकतो. तरुणपणाचं सौंदर्य डोळ्यांना भुरळ घालतं, चमकतं, क्षणभर थांबवतं… पण परिपक्व स्त्रीचं अस्तित्व मात्र मनात खोलवर उतरून बसतं. तिच्या चालण्यात उतावीळपणा नसतो, बोलण्यात गडबड नसते, आणि नजरेत हाव नसते तिथे असते खात्री, स्थैर्य आणि स्वतःची पूर्ण जाणीव. तिला माहित असतं, पुरुषाला फक्त शरीराने जिंकायचं नसतं; त्याला शब्दांनी समजून घ्यायचं असतं, शांततेने गुंतवायचं असतं, आणि कधी न बोलता देखील आपल्याकडे ओढून घ्यायचं असतं. मोठ्या वयाची स्त्री स्पर्श करते तेव्हा तो स्पर्श केवळ त्वचेपुरता राहत नाही तो थेट आत्म्यापर्यंत पोहोचतो. तो स्पर्श काही मागत नाही, तो फक्त आठवण बनून राहतो. तिला पुरुषाच्या अहंकाराचीही भाषा कळते आणि त्याच्या थकव्याचीही. कधी ती आधार बनते, कधी शांत वादळ, तर कधी फक्त उपस्थिती जिच्या असण्यानेच सर्व काही योग्य वाटायला लागतं. म्हणूनच मोठ्या वयाच्या स्त्रीचं सौंदर्य तरुण मुलीच्या सौंदर्यापेक्षा फक्त वेगळं नाही, ते कितीतरी पटीने अधिक खोल, अधिक प्रभावी आणि थोडंसं… धोकादायक असतं. कारण ते नजरेला नाही, मनाला बांधून ठेवतं...
शब्द माझा सखा...✨❤️ tweet media
MR
13
10
176
11.3K
Tanuj
Tanuj@ImTanujSingh·
AAKASH CHOPRA PICKS INDIA'S GREATEST T20I BATTER EVER: (CREX). Yuvraj or Sehwag - Yuvraj. Yuvraj or Raina - Yuvraj Yuvraj or GG/Yusuf - Yuvraj Yuvraj or Dhoni - Dhoni Dhoni or Dhawan - Dhoni Dhoni or Surya - Surya Surya or Hardik - Hardik Hardik or KL - Hardik Hardik or Rohit - Rohit Rohit or Kohli - Kohli.
Tanuj tweet media
हिन्दी
186
266
5.8K
445.7K
Researcher of Astrology
Researcher of Astrology@Astro_Panditji_·
If your number repeats in your birth date, you’re not ordinary. Drop your full DOB and find out your hidden strength. Retweet, follow, and like for a detailed analysis.
English
4.6K
956
4K
608.4K