Rushikesh
22.2K posts



मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे भूखंड खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव अत्यंत चिंताजनक आहे. मराठी शाळा आधीच मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत आणि याच मुद्द्यावर मी विधानसभेतही आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या शाळांचे भूखंड खासगीकरणाच्या दिशेने नेणे योग्य नाही. @AUThackeray जी यांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा आणि आधुनिक शिक्षण पद्धती आणण्यावर भर दिला होता. BMC शाळा अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्याचे काम त्या काळात सुरू झाले. गरज आहे ती हीच दिशा पुढे नेण्याची — महानगरपालिकेच्या शाळा अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याची. यासंदर्भात आयुक्तांना पत्र देऊन हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. मुंबईची शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांसाठीच राहिली पाहिजे.

📍श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी श्रद्धा, विकास आणि संस्कृतीचा सुंदर संगम! मुंबईचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर अधिक आकर्षक, भक्तांसाठी सुसज्ज आणि आधुनिक स्वरूपात विकसित करण्याच्या दिशेने आज भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांच्या शुभहस्ते पार पडलेला हा सोहळा मुंबईच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाला नवी ओळख देणारा ठरणार आहे. याप्रसंगी महापौर श्रीमती रितू तावडे जी, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री. सदानंद शंकर सरवणकर जी, विश्वस्त श्रीमती मीना कांबळी जी, श्री. भास्कर शेट्टी जी, श्री. राहुल लोंढे जी, श्री. महेश मुदलियार जी, श्री. गोपाळ दळवी जी, श्री. जितेंद्र राऊत जी, श्री. सुदर्शन सांगळे जी, कार्यकारी अधिकारी श्रीमती वीणा पाटील जी व उप कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप राठोड जी यांची उपस्थिती लाभली. जय श्री गणेश 🙏🏻 #Siddhivinayak #MumbaiDevelopment #DevendraFadnavis #EknathShinde

नमस्कार, स्थळ - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प... मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा महामार्ग महायुती सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री मा. श्री. @nitin_gadkari जी यांच्या नेतृत्वात साकारण्यात आला होता. आता सन्माननीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने हा अत्याधुनिक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे यांमधील अंतर आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. अत्याधुनिक केबल ब्रिज, भव्य टनेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर या मार्गात पाहायला मिळतो. हा सुंदर आणि गतिमान मार्ग राज्याच्या विकासाचा नवा अध्याय ठरत आहे. विशेषतः साताऱ्याकडे प्रवास करताना मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होत असून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि वेगवान झाला आहे. विकासाच्या दिशेने महाराष्ट्राची ही दमदार वाटचाल निश्चितच अभिमानास्पद आहे. – संजय उपाध्याय आमदार, बोरिवली विधानसभा #SanjayUpadhyay #Borivali #MumbaiPuneExpressway #MissingLink #DevendraFadnavis #NitinGadkari #Infrastructure #Maharashtra #Development #BJP

कटलेट लोकांना सूचना.. आज आणि उद्या सारसबाग बंद आहे. तुमचे ते घाणेरडे देह, डझनभर पैदास आणि उलटी येईल असा वास येणारे खाद्यपदार्थ घेऊन तिकडे जाऊ नका. कोंढवा मध्ये कुठल्यातरी उकिरड्यावर जा... अर्थात तोही तुमच्या घरांपेक्षा स्वच्छच असेल






आत्मनिर्भर भारताची नवी ताकद: राजस्थानमध्ये सापडला आहे, ‘रेअर अर्थ मिनरल्स’चा खजिना! 🇮🇳 💎⚡ राजस्थानमधील बाडमेर-बालोतरा परिसरात सापडलेल्या रेअर अर्थ मिनरल्स (Rare Earth Minerals) च्या मोठ्या साठ्यामुळे भारताच्या तांत्रिक भविष्याला नवी दिशा मिळाली आहे. हा शोध भारताच्या ‘चिप पॉलिटिक्स’ आणि ‘ग्लोबल सप्लाय चेन’मध्ये मोठा गेम-चेंजर ठरणार आहे. या महत्त्वाच्या खनिजांच्या मदतीने भारत आता स्मार्टफोन, सेमीकंडक्टर चिप्स, ईव्ही (EV) बॅटरीजपासून ते क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांसारख्या अत्याधुनिक संरक्षण उपकरणांच्या निर्मितीत परदेशावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलणार आहे. केंद्र सरकारच्या क्रिटिकल मिनरल्स मिशन आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला बळ देत, देश आता भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची विशेष ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 🚀

माध्यमांशी संवाद 🎙️ सार्वजनिक जागांवर, रहिवासी सोसायट्यांमध्ये, मैदानात आणि चाळींमध्ये कुर्बानी देण्यावर प्रतिबंध आहे. परंतु “लातों के भूत बातों से नहीं मानते”. सरकारी नियमांची अवहेलना करत काही लोक रिक्षा, टॅक्सीमधून जनावरांची वाहतूक करत आहेत. रहिवासी सोसायट्यांमध्ये कत्तलीसाठी बकऱ्या बांधून ठेवत आहेत. या लोकांना माझे स्पष्ट सांगणे आहे, जर यांना सरळ सांगून गोष्ट समजत नसेल, तर याचे उत्तर देण्यासाठी त्या सोसायट्यांमध्ये आम्ही सूअर आणू. पण या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये अवैध पद्धतीने जनावरांची कत्तल आम्ही थांबवणारच, ही माझी स्पष्ट चेतावणी आहे. महाराष्ट्रात गो-मातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यात गोहत्या आणि गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांनी यासंदर्भातील परिपत्रक सर्व संबंधित खात्यांना दिले असून, गोवंश हत्या करणाऱ्यांवर मकोका सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. माझ्या मागणीनुसार बदलापूर येथील सराईत गुन्हेगार, जे वारंवार गो-हत्या आणि गोवंश हत्या करत होते, त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. याउपरही बकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गो-हत्या आणि गोवंश हत्या करण्याची तयारी होत असेल, तर हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की, शासनाने दिलेल्या स्पष्ट दिशानिर्देशांचे सक्तीने पालन झाले पाहिजे. – संजय उपाध्याय आमदार, बोरिवली विधानसभा #SanjayUpadhyay #Borivali #LawAndOrder #NationFirst

📍Shri Siddhivinayak Mandir, Prabhadevi Our Shri Siddhivinayak Temple complex and premises are all set to receive a magnificent new look and upgradation for the convenience of devotees and visitors. The Bhoomipujan ceremony was performed at the auspicious hands of Maharashtra’s hardworking and visionary Chief Minister Shri Devendra Fadnavis ji, whose commitment towards Mumbai’s development and cultural heritage continues to inspire millions, along with Deputy Chief Minister Shri Eknath Shinde ji. Jai Shree Ganesh 🙏🏻 #Mumbai #Maharashtra #DevendraFadnavis #Siddhivinayak #MumbaiDevelopment














