
Saurabh
3K posts



ह्या तारखा नीट बघा. १८/१९/२० नोव्हेंबर २०२५ ! या दिवशी अनुक्रमे शिवरात्री,व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅ अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या ?शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते.अशा थोतांडाना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणा अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की २७ जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा २८ ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले ?या भोंदू बाबाचा कोण भक्त होता?या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका?? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतय..🥹 @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraPawar @MumbaiPolice

I lied. I love the game. I love the hustle. I love being doubted. I love the uncertainty. I love the feeling of knowing it's just a matter of time.

नांदेड–पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 17630) हडपसरपर्यंत मर्यादित केल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ठोस निवेदन सादर केले. हजारो प्रवाशांचा वेळ, पैसा आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन ही गाडी पुन्हा पुणे स्टेशनपर्यंत सुरू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

Himalayas as seen from Space 🌍 🛰

Andaman and Nicobar Islands DGP Hargobinder Singh Dhaliwal felicitated two home guard volunteers - Raja and Jhag - from the vulnerable Onge tribe for recovering 6.9 kg methamphetamine from a remote jungle. Onge tribe belong to Particularly Vulnerable Tribal Group (PVTG) and this is the first instance of PVGT members contributing to a massive drug bust.



मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार! निवडणुकीत नांदेडकरांनी कमळाची काळजी करावी, त्यानंतर पुढील पाच वर्षे नांदेडची चिंता मी करेन, असा शब्द महाराष्ट्राचे लोकप्रिय व कर्तृत्ववान मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात दिला होता. नांदेडला तब्बल ४ हजार २५० कोटी रुपयांचा हेलीप्लांट प्रकल्प देऊन मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत केलेली घोषणा राज्य सरकार व 'रिटाव्हिया प्रायव्हेट लिमिटेड' दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराबाबत आहे. या कराराअंतर्गत नांदेडमध्ये हेलिकॉप्टर निर्मिती, जुळवणी आणि सुट्या भागांच्या उत्पादनाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, हेलिकॉप्टरसाठी आवश्यक अभियांत्रिकी सेवा आणि देखभाल व दुरुस्ती सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध असतील. या प्रकल्पामुळे १ हजार ८०० ते २ हजार थेट नोकऱ्या निर्माण होतीलच, शिवाय मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासात अधिक भर पडेल. पंतप्रधान मा. #NarendraModi जी यांच्या #MakeInIndia आणि #ViksitBharat या संकल्पनेत #Maharashtra चे योगदान सर्वाधिक असावे, या ध्येयाने मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस झपाट्याने काम करत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, नांदेडचा हेलीप्लांट प्रकल्प हे त्याचेच फलित आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4India @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @save_atul

RaGa: "Go to Apollo Hospital, you won't find a single doctor who is a Dalit, OBC, or Adivasi. But Constitution says all are equal." Congress to promise Caste wise doctor allotment in India? x.com/erbmjha/status…








I have been travelling Coastal Maharashtra for the last few days. I am super impressed by the discipline, honesty and hospitality of Marathi people. Not a single person tried to fleece you as a tourist. Really safe with mesmerising locales. India’s Superpower State for reason.


Foreign Secretary Shri Vikram Misri visited the Embassy of the Islamic Republic of Iran and signed the condolence book, on behalf of the people and the Government of India, on the demise of Supreme Leader Ayatollah Syed Ali Khamenei.








