sagar chavan retweetledi

वक्फ बोर्डाने घेतले मुंबईत 2023 ते 2028 या काळासाठी कार्यालय भाड्याने
2023 मधले मासिक भाडे 4.30 लाखहून जास्त
2027 मधले भाडे 5.27 लाखहून जास्त
नाशिक, सातारा, अशा 27 ठिकाणी वकफ बोर्डला कार्यालये उघडायची आहेत
कदाचित उघडूनही झाली असतील
#WaqfBoard
@amitsurg
MR


























