
भारतात समालैंगिक मान्यता नसली तरी विदेशात आहे म्हणून त्याला उडवून घेण्याची सवय तुला असेल आम्हाला नाही,राज्याची मातृभाषा मराठी आहे तिथे सरकारी कामाकाज,आस्थापने,कार्यालय,दुकाने त्यात मराठी वापर करणे बंधनकारक आहे असा कोर्टाचा निर्णय आहे
मी भारतीय@Core_punekar
महाराष्ट्रात गुजराती भाषेत फलक असू नयेत असा काही नियम आहे का? म्हणजे मराठी बरोबर गुजराती भाषेत फलक असेल तर तो गुन्हा आहे?
MR











