Mangesh Bait

41 posts

Mangesh Bait

Mangesh Bait

@ssrmb17

India Katılım Ocak 2015
39 Takip Edilen22 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
@fdafoodmaha @mybmc @consumeraffairs टू मोर, स्कायबेरी या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीत वस्तू आढळली आहे. या बाटलीतील प्लास्टिकचा तुकडा अत्यंत हानिकारक ठरू शकली असती, जर ती पोटात गेली असती तर आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असता. कृपया याची गंभीर दखल घ्यावी. #FoodSafety #Mumbai
Mangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet media
MR
0
7
4
140
Ward KW BMC
Ward KW BMC@mybmcwardKW·
बृहन्मुंबई महानगर पालिका, के पश्चिम विभाग येथे आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त कीटक नियंत्रण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मलेरिया व डेंगी जनजागृतीसाठी विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले त्याचप्रमाणे नेहरूनगर मध्ये डेंगी आणि मलेरिया (१/३)
Ward KW BMC tweet mediaWard KW BMC tweet media
MR
4
0
6
220
Shekhar P
Shekhar P@Godfath52464383·
ही बातमी खरी आहे का ? 15 वर्ष महाराष्ट्र राज्यात राहिलेला परप्रांतीय महाराष्ट्र राज्य पोलीस दलात सामील होऊ शकतो 🤔.
MR
55
54
554
27.1K
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
@mybmcwardKW @mybmc 🚨 विलेपार्ले, वैकुंठलाल मेहता रोडवर खराब रस्त्यामुळे अपघात!रस्त्यावरचा मॅनहोल उंच-खोल असल्यामुळे वाहन घसरून व्यक्ती जखमी झाली आहे.हा रस्ता कित्येक दिवसांपासून धोकादायक आहे, पण दुरुस्ती नाही! कृपया तातडीने रस्ता सपाट करावा आणि सुरक्षितता सुनिश्चित करावी.
Mangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet media
MR
2
2
1
64
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
@mybmc @mybmckw विलेपार्ले पश्चिम – SV Road फुटपा– Kesar lKunjपरिसरातील फुटपाथची अवस्था अतिशय खराब असून तुटलेले स्लॅब व उखडलेली दगडराशी यामुळे पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीची उपाययोजना करावी ही नम्र विनंती .
Mangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet media
MR
2
5
4
77
माझी Mumbai, आपली BMC
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या कोणत्या तलावाचे लोकार्पण भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते ? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! #मुंबई #Mumbai #MyBMC #GuesskarMumbaikar #Guessकरमुंबईकर #शनिवारचासवाल #ShaniwarchaSawal #Saturday #Quiz #SaturdayQuiz #MumbaikarVibe #माझीमुंबई #बृहन्मुंबईमहानगरपालिका #OldMumbai #MumbaiHeritage #MumbaiHistory #History #Heritage #Mumbaikar #MumbaiCity #MyMumbai
माझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
14
16
32
7.2K
suhas kavalkar
suhas kavalkar@KavalkarSuhas87·
ड्रेनेजचा नाला तुटलेला असून त्यात कचरा साचला आहे. आजूबाजूचा कॉंक्रिट भागही खराब झाल्याने पादचारीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कृपया तातडीने साफसफाई व दुरुस्तीची कार्यवाही करावी.#CleanMumbai #SafeRoads #VileParle #DrainageIssue #SwachhBharat #BMCPleaseAct #Bmcupdate
suhas kavalkar tweet mediasuhas kavalkar tweet mediasuhas kavalkar tweet mediasuhas kavalkar tweet media
MR
1
2
0
67
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
@mybmc @mybmcWardKW विले पार्ले (प.) येथील बॅप्टिस्टा रोड,ईश्वरलाल पार्क जवळ येथे नाल्याचे झाकण तुटलेले आणि उघडे असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना आणि दुचाकी वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.कृपया तातडीने झाकण बसवून अपघात टाळावा. #BMCMumbai #VileParle #PublicSafety
MR
1
7
4
76
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
#mybmc📍विले पार्ले (पश्चिम), Usha Nisha Co-op Housing Society, SV Road Nanavati Bus stop. येथे पाण्याच्या वाल्वमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. कृपया तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करावी. 💧#MCGM #BMCWaterLeakage #VileParle
Mangesh Bait tweet media
Mangesh Bait tweet media
MR
0
7
5
85
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
@mybmc @mybmcWardKW विले पार्ले (पश्चिम) स्टेशन रोड,रोज सकाळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. हा रस्ता नागरिकांची ये-जा असलेला मुख्य मार्ग आहे. दुर्गंधी व डासांचा त्रास होऊ शकतो.कृपया तात्काळ साफसफाई करण्यात यावी आणि सतत कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
Mangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet media
MR
3
4
2
98
suhas kavalkar
suhas kavalkar@KavalkarSuhas87·
@mybmc @mybmcWardKW रस्त्याच्या कडेला पाईप फुटल्यामुळे पाणी गळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. कृपया तातडीने दुरुस्ती करावी. 📍 लोकेशन: Kesar Kunj, v. m road, vile parle (w)Mumbai-400056 #Mumbai #VileParle #BMC #WaterLeakage #SaveWater #MyBMC #PublicIssue
MR
2
6
4
153
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
@mybmc @mybmcWardKW जुहू तारा रोड, JW Marriott जवळ (Uditi Tarang Housing Colony, जुहू) येथे रस्ता तुटला असून उघडा खड्डा आहे. किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. कृपया तात्काळ दुरुस्ती व स्वच्छता करण्यात यावी. 📍19.1030°N, 72.8248°E #JuhuBeach #CleanMumbai #BMC
Mangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet mediaMangesh Bait tweet media
MR
7
5
6
89
suhas kavalkar
suhas kavalkar@KavalkarSuhas87·
रस्त्याच्या बाजूला पाण्याचा पाईप फुटला आहे आणि पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. कृपया तातडीने दुरुस्ती करावी. ठिकाण: (sbi juhu branch, Shree kunj, V. M Road, vile parle west, Mumbai -56) @mybmc @mybmcwardKW #Mumbai #WaterLeakage
MR
2
2
3
165
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
@mybmc @mybmcWardKW @AUThackeray #Mumbai #VileParle #BMC #RoadSafety #FootpathRepair स्थान: स्टेशन रोड,विले पार्ले पश्चिम.056 समस्या: फुटपाथ तुटलेला असून खड्डे तयार झाले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना धोका आहे.कृपया तातडीने दुरुस्ती करण्यात यावी
Mangesh Bait tweet media
MR
1
6
5
69
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
जय शिवराय #नागरीसमस्या #MCGM #MumbaiTrafficPolice #mybmckw @mybmcRoads ठिकाण: 385, स्वामी विवेकानंद रोड,, समोर वामन हरी पेटे.विले पार्ले (पश्चिम)56 समस्या: रस्त्यावरील मॅनहोल झाकण खराब असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. कृपया तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही करावी
Mangesh Bait tweet media
MR
2
7
6
363
Mangesh Bait
Mangesh Bait@ssrmb17·
suhas kavalkar@KavalkarSuhas87

@mybmc @mybmcwardKW @mybmcInfra सदर ठिकाणी पूर्वी झाड होते. इथून झाड तर नाहीसे झाले पण तेथे झाडासाठी ठेवलेला खड्डा मात्र तसाच आहे. सदर ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा एखाद्याचा अपघात निश्चित आहे.

ZXX
0
0
0
26
suhas kavalkar
suhas kavalkar@KavalkarSuhas87·
@mybmcwardKW विलेपार्ले (पश्चिम) येथील वैकुंठलाल मेहता रोड, नेहरू नगर, JVPD Scheme परिसरात रस्त्यावरच्या मॅनहोलचे झाकण नीट बसलेले नाही / तुटलेले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. कृपया तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. #MCGM #Mumbai #BMC #RoadSafety
suhas kavalkar tweet media
MR
3
3
1
69