आपला Surya

835 posts

आपला Surya banner
आपला Surya

आपला Surya

@surya6302

YOU Know who I am😎

Solapur, India Katılım Aralık 2014
988 Takip Edilen64 Takipçiler
आपला Surya retweetledi
स्वराज्य । Self Rule
साहेबांनी २०१४ ला रोपटं लावलं होतं आज त्याचा वटवृक्ष झाला आहे हे त्यांचं कर्तृत्व तुम्हाला मान्य नाही का? एव्हड्या काय शिव्या देताय ते पण उघड उघड #अडाणीवटवृक्ष
स्वराज्य । Self Rule tweet media
MR
6
118
422
6.5K
आपला Surya retweetledi
kapil bishnoi
kapil bishnoi@Kapil_Jyani_·
मुख्यमंत्री बनने के बाद विजय….!!! बधाई हो तमिलनाडु वालों… आपने पाँच साल का एंटरटेनमेंट पैकेज चुना है…😂😂
हिन्दी
302
450
1.9K
66.6K
आपला Surya retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
आज पर्यंत एवढं बिनधास्त आणि बेधडक सत्य कोणीच सांगितलं नसेल..... Salute to you Doctor.....
MR
73
958
3K
83.9K
आपला Surya retweetledi
Brijmohan Patil
Brijmohan Patil@brizpatil·
#पुणे सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना फक्त किरकोळ २८ लाखांची लाच घेताना पकडले आहे. विशेष म्हणजे त्यांच कालच पोलिस निरीक्षक पदावर प्रमोशन झालंय. किती प्रचंड कार्यक्षम महिला अधिकारी आहे ही. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अभार #Pune #Punenews
MR
70
297
1.6K
26.7K
आपला Surya retweetledi
Shalini Thackeray
Shalini Thackeray@ThakareShalini·
महाराष्ट्र म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजेच महाराष्ट्र! #Maharashtra #MNSAdhikrut
MR
20
134
544
5.7K
आपला Surya retweetledi
चंद्रकोर
चंद्रकोर@Mooon_Shinee·
🌸✨•|| माऊली ||•✨🌸 •||🪔||•
हिन्दी
7
43
212
1.7K
आपला Surya retweetledi
Manoj Singh
Manoj Singh@PracticalSpy·
नाशिक कॉर्पोरेट जिहाद मामले में और भी चौंकाने वाले खुलासे 😲😲 TCS BPO नाशिक में कुल ~300 कर्मचारी थे।
इनमें से ~40 मुस्लिम थे। उनका अलग व्हाट्सएप ग्रुप था, जिसमें तय होता था कि अगली हिंदू लड़की को किस तरीके से टारगेट करना है। एक लड़की पर तो 3 लड़कों ने मिलकर प्लान बनाया — इमेजिका पिकनिक पर ले गए, गीले कपड़ों में फोटो खींचे, करीब आए, जबरन शारीरिक संबंध बनाए और फिर ब्लैकमेल करके लगातार यौन शोषण + धर्मांतरण का दबाव डाला। टॉप IT कंपनियों को अब स्वयं ऑडिट करना चाहिए — POSH Act की सारी गाइडलाइंस फॉलो कर महिलाओं को सुरक्षित वातावरण दे रहे हैं या नहीं? सरकार को भी इन कंपनियों का तुरंत ऑडिट करवाना चाहिए। 7 अंडरकवर लेडी कॉप्स को सलाम 🙏 और देवाभाऊ को धन्यवाद जिन्होंने ऑपरेशन को ग्रीन सिग्नल दिया। लेकिन हमारी बेटियों को बचाने के लिए अभी बहुत कुछ करना बाकी है 👍 अब वो लिबरल (कहाँ हैं?
जो लव जिहाद को “फेक” बताते थे और #TheKeralaStory2 को प्रोपगैंडा फिल्म कहते थे? सच सामने आ चुका है… अब चुप्पी क्यों? #NashikCorporateJihad #SaveOurDaughters #POSHAct #TCSNashik
Manoj Singh tweet media
हिन्दी
96
1.7K
3K
66.4K
आपला Surya retweetledi
Mayur Kamble
Mayur Kamble@mayurkamble9·
सुमारे ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलावर तब्बल २२ कोटी रुपये विद्युत रोषणाईसाठी खर्च करण्यात आल्याचा आरोप . महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी या खर्चावर तीव्र आक्षेप नोंदवला.“एकीकडे महापालिकेच्या तिजोरीत निधीअभावी विविध विकासकामे रखडली
MR
14
166
549
21.7K
आपला Surya retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
कुंभमेळा नव्हे हा तर कमिशन गोळा आहे ! झाडांची कत्तल, शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावणे, निविदांमधून पैसे खाणे, स्थानिकांना बेघर करणे हे कुठले हिंदुत्व आहे ? हे लोक हिंदू नसून, हिंदूंच्या वेषातील सैतानी मुघल आहेत. हिंदूंच्या भावनेचा गैरवापर करून नाशिकची लूट सुरू आहे. #Nashik
MR
7
109
206
2.5K
आपला Surya retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता 30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. @Dev_Fadnavis #Maharashtra #weatherupdate #DevendraFadnavis
MR
5
521
805
39.7K
आपला Surya retweetledi
Ankur Sharma
Ankur Sharma@Iam_ankur8·
सब महिलाएं एक जैसी नहीं होती 🤷 इज्जत क्या होती है इस बच्ची से पूछिए जिसके पास तन ढकने के लिए कपड़ा भी ना हो 🥹 और दूसरी तरफ कुछ महिला इंस्टाग्राम पर दिन रात कपड़े उतार रही है 😡 #lockdown #petrol
हिन्दी
3
21
55
5.9K
आपला Surya retweetledi
HasnaZarooriHai🇮🇳
HasnaZarooriHai🇮🇳@HasnaZaruriHai·
भाभी का डांस भूल तो नहीं गए। 🤓🤓
हिन्दी
9
55
480
27.8K
आपला Surya retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
हक्कसोड पत्र ✅हक्कसोड पत्र म्हणजे काय ✅कोणत्या परिस्थितीत हक्कसोड पत्र करावे लागते ✅वारसा हक्कातील सह-मालकांमध्ये हक्कसोड कशी केली जाते ✅नातेसंबंधात व नातेसंबंधाबाहेर हक्कसोड केल्यास नोंदणी फी व मुद्रांक शुल्क #Digitalindia #Rent #Registration #Stampduty
MR
6
71
258
11.7K
आपला Surya retweetledi
Tushar ॐ♫₹
Tushar ॐ♫₹@Tushar_KN·
Chhatrapati Sambhaji Maharaj endured 40 days of Mughal torture but did not convert Shame on those Hindus who celebrate Iftar, even for fun Disgusting
English
53
1.1K
2K
13.6K
आपला Surya retweetledi
Swati Maliwal
Swati Maliwal@SwatiJaiHind·
जब खाना 10 Minutes में घर पहुँच सकता है तो Ambulance क्यों नहीं? आज देश में सिर्फ 28,830 एम्बुलेंस हैं और उनमें से भी केवल करीब 10% ही Advanced Life Support एम्बुलेंस हैं। कई जगह Ambulance घंटों में पहुँचती है, और Private Ambulance मुँह माँगे पैसे वसूलती हैं। आज संसद में मैंने Ambulances की संख्या बढ़ाने, प्राइवेट एम्बुलेंस की लूट रोकने और एक सरकारी App शुरू करने की माँग रखी।
हिन्दी
228
2.6K
8.3K
126.5K
आपला Surya retweetledi
Avinash  🇮🇳
Avinash 🇮🇳@avinash6292·
१/३_ आज मार्केटमध्ये केळी 60 रुपये डझनाने विकली जात आहेत. पण शेतकऱ्याकडून व्यापारी तीच केळी फक्त 7 ते 9 रुपये किलो दराने खरेदी करत आहेत. मग प्रश्न असा पडतो यामध्ये फायदा नेमका कोणाचा? शेतकऱ्याच्या खिशात काहीच राहत नाही. ग्राहकाला देखील महाग भावाने घ्यावे लागते.
MR
23
29
168
8K
आपला Surya retweetledi
मराठी रोजगार
सिमेंट काँक्रिट ची जंगल आणि त्यातून मिळणारा मलिदा यात हे महाराष्ट्र सरकार इतके मग्न झाले आहे त्यामुळे सरकारला - शिक्षण - आरोग्य - मराठी टक्का - मराठी भाषा आणि संस्कृती - EODB - हवा प्रदूषण आणि AQI याबद्दल काहीही देणेघेणे नाही 😡
MR
8
36
208
2.7K
आपला Surya retweetledi
Shashi
Shashi@Cleopatra260499·
ह्या पोरीच डोक फिरल आहे का? बिग बॉस ची तक्रार करतेय आणि गोंधळ घालतेय. मूर्ख स्वतः च्या नावाने क़ाय करायच ते कर, जिथे तिथे बाबासाहेबांच नाव घेऊन समाजाची इज्जत का घालते? फालतूपना नुसता..
MR
19
36
248
24.7K
आपला Surya retweetledi
Kreately.in
Kreately.in@KreatelyMedia·
The biggest Holi is celebrated in USA रोना मत 😍
61
3.5K
19.1K
120.2K