
Amrish Kumar
15K posts

Amrish Kumar
@theamrishkumar
Journalist | Media Professional - Tweets, Retweets Strictly Personal Views @theamrishkumar

















🛸 has landed WazirX Futures is now LIVE! » Lowest trading fees » Trade INR-perpetual contracts » Up to 10x leverage Built for smart traders who value control over chaos 😎 Update your WazirX app and start trading Futures 📲







Contest alert ! 🚨 One piece of financial advice from your mom can change everything. 💛 You’ve probably heard many, so share one with us today. Join the #MaaSeSeekhoSIPKaro contest this Mother’s Day and win exciting rewards. 🎁 How to participate: * Follow our page * Share your mom’s best investment advice * Tell us in one line how it can help your future * Tag 3 friends Stand a chance to win exciting gift hampers! Your investing journey starts here: bit.ly/4wpcmFt T&Cs applied: bit.ly/4tUmGDy #SIPInvestment #StartSIP #SIPIndia #SmartInvesting #InvestmentTips #WealthCreation #ICICIPrudentialMutualFund #MothersDayContest


आशियातील सर्वात मोठा मेट्रो डेपो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडाळे डेपोला अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल "ईपीसी वर्ल्ड मीडिया अवॉर्ड" या प्रतिष्ठित अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. मंडाळे डेपो हा अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी कौशल्य आणि शाश्वत शहरी वाहतुकीचा उत्कृष्ट नमुना आहे. सुमारे ३०.४५ हेक्टर क्षेत्रावर पसरलेला हा डेपो, मेट्रो मार्गिका २ब साठी कार्यरत कणा म्हणून कार्य करणार असून आशियातील सर्वात प्रगत आणि विस्तृत डेपो सुविधांपैकी एक आहे. ✨ मंडाळे डेपोची वैशिष्ट्ये: 🔹 ७२ स्टेबलिंग मार्गिकांसह दुहेरी स्टेबलिंग सुविधा. 🔹 भारतातील सर्वात लांब मेट्रो टेस्ट ट्रॅक. 🔹 १० देखभालमार्गिका आणि स्वतंत्र निरीक्षण विभाग. 🔹 २४x७ कार्यरत अत्याधुनिक डेपो कंट्रोल सेंटर. 🔹 आधुनिक स्वयंचलित व हेवी वॉश प्लांट्स. 🔹 पाणी पुनर्वापर प्रणाली आणि शाश्वत युटिलिटी व्यवस्था. 🔹 १०० किमी लांबीचे भूमिगत युटिलिटी नेटवर्क. 🔹 ध्वनी व धूळ नियंत्रणासाठी प्रगत उपाययोजना. किनारी भागातील अवघड मातीची परिस्थिती, मर्यादित प्रवेशमार्ग आणि जागेच्या आव्हानात्मक अडचणींवर मात करत हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला असून स्मार्ट आणि सक्षम पायाभूत विकासाचा एक आदर्श ठरला आहे. हा सन्मान एमएमआरडीएच्या जागतिक दर्जाच्या, भविष्याभिमुख आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थांच्या उभारणीसाठी असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे, जे मुंबईच्या प्रवास पद्धतीत आमूलाग्र बदल घडवत आहे. डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि संपूर्ण प्रकल्प टीमच्या अथक परिश्रमांमुळे मंडाळे डेपो आज वेगाने आधुनिक होत असलेल्या मुंबईच्या प्रगतीचे प्रतीक ठरत आहे. कार्यक्षम, नाविन्यपूर्ण आणि भविष्याभिमुख... #MandaleDepot #EPCMediaAward #MumbaiMetro #MetroLine2B #MMRDA #TransformingMumbai #UrbanMobility #EngineeringExcellence #InfrastructureForFuture #SmartMobility #MumbaiInMinutes #ReshapingMMR #InfrastructureLeadership #SustainableInfrastructure @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal @MahaDGIPR @PIBMumbai @MoHUA_India @MAHA_UDD




