Omkar Tupe-Patil

3.6K posts

Omkar Tupe-Patil banner
Omkar Tupe-Patil

Omkar Tupe-Patil

@tupeomkar71

Yuvasena , 🚩 जय शिवराय.🚩

Pune, India Katılım Kasım 2019
854 Takip Edilen3.3K Takipçiler
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काहीही बोलण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करा.. फक्त प्रसिद्धीसाठी चुकीची किंवा अर्धवट माहिती पसरवन थांबवा… गुरुजी आज आपण अंगावर भगवे वस्त्र घालत आहात ना, ते फक्त आणि फक्त #छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे म्हणून आपण आपल्या मर्यादा ओळखा आणि जबाबदारीने बोला.. महाराजांचा इतिहास इतका मोठा आहे की तो विकृत करून मांडणं सहन केलं जाणार नाही.. #chatrapatishivajimaharaj
Omkar Tupe-Patil tweet media
MR
0
0
4
69
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
आमचे मित्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.कृष्णराज महाडिक यांची भेट घेण्याचा योग आला. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. लवकरच त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत असून, त्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कृष्णराज दादांचा साधा, सुसंस्कृत आणि अभ्यासू स्वभाव, युवकांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, तसेच त्यांचे मार्गदर्शन हे नक्कीच युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वातून महाराष्ट्रातील युवकांना नवी दिशा मिळेल आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, याची खात्री आहे… @KDMahadik #krishnaraajmahadik #kolhapur
Omkar Tupe-Patil tweet media
MR
1
0
5
210
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
पुण्यात एक खुप जुने भेळ जे दुकान आहे त्या ठिकाणी पहिल्यांदीच मी सहज भेळ खायला गेलो होतो. रोजच्या आयुष्यातला अगदी साधा क्षण… भेळ घेतली आणि बाजूला बसून खायला सुरुवात केली.. पण काही क्षणांनी माझं लक्ष त्या पेपरकडे गेलं ज्यात भेळ दिली होती… आणि ते पाहून मी अक्षरश थोडा वेळ थांबलोच! कारण त्या पेपरात छापलेली न्यूज ही माझ्याबद्दलच होती वृद्धांना स्वेटर कपडे आणि औषधांचे वाटप या उपक्रमाची बातमी! एकीकडे मी भेळ खात होतो, आणि दुसरीकडे त्याच पेपरात मी केलेल्या कामाची बातमी. खरंच हा क्षण खूप वेगळा आणि खास वाटला.. मनात एकच विचार आला समाजासाठी केलेलं छोटंसं कामही कधी ना कधी लोकांपर्यंत पोहोचतं. असे काही अनपेक्षित क्षण आयुष्यात येतात… जे आपल्याला पुढे अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा देऊन जातात.. 🙏
Omkar Tupe-Patil tweet mediaOmkar Tupe-Patil tweet media
MR
21
28
672
42.6K
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी हॉटेल्स व खाद्य आस्थापनांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जेवणामध्ये अळ्या, झुरळे, शिळे व कालबाह्य अन्नसाहित्य आढळणे हे केवळ निष्काळजीपणाचे नव्हे तर जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करण्याचे प्रकार आहेत.. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असून संपूर्ण महाराष्ट्रभर विशेष अन्नसुरक्षा तपासणी मोहीम तातडीने राबविणे आवश्यक आहे. @FDA_MAHARASHTRA यांनी जिल्हानिहाय अचानक धाडी, नमुना तपासणी व कठोर दंडात्मक कारवाई करावी. तसेच Food Safety and Standards Authority of India यांनी देखील राज्यस्तरावर देखरेख वाढवून तपासणी अहवाल सार्वजनिक करावेत… जे जे आस्थापने दोषी आढळतील त्यांचे परवाने निलंबित रद्द करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून योग्य ती तात्काळ कारवाई व्हावी ही विनंती आहे.. #Maharashtra #FoodSafety #PublicHealth #Accountability @Dev_Fadnavis @mieknathshinde @AUThackeray @FDA_MAHARASHTRA
MR
0
0
1
268
Adv Anand Dasa
Adv Anand Dasa@Anand_Dasa88·
पत्रकाराने खरी पत्रकारिता दाखवली की आचार्य ची फाटली 😂 टीप = या 8JP च्या आचार्य ने ब्लॉक केलाय
MR
21
210
1.1K
28.1K
Omkar Tupe-Patil retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यात असा उभारण्यात आला होता.
MR
9
182
1.3K
19.9K
Omkar Tupe-Patil retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
प्रतापगड येथील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण पंडीत नेहरूंच्या हस्ते होत असतानाचा दुर्मिळ व्हिडिओ 🌸
MR
3
147
1.1K
14K
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
महाराष्ट्राच्या राजकारणात अनुभव, संयम आणि कर्तृत्वाची ओळख असलेले उपमुख्यमंत्री मा. अजित पवार साहेब यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, घेतलेले कठोर निर्णय आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी व ताकदवान नेतृत्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पवार कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो… 💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐 ॐ शांती 🙏 #ajitpawar #pawar #planecrash #maharashtra #ncp
Omkar Tupe-Patil tweet media
MR
0
0
16
360
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
प्रश्न हा व्यक्तींचा नाही, प्रश्न आहे मूल्यांचा, परंपरेचा आणि समाजाच्या दिशेचा… खरे संत साधेपणात, त्यागात आणि ज्ञानात असतात तर खोटे बाबा दिखाव्यात, प्रसिद्धीत आणि पैशांत.. आज हिंदू धर्माने विचार करायला हवा आपण कोणाला आदर्श मानतो? ज्ञान देणाऱ्यांना की दिखावा करणाऱ्यांना सत्य, साधना आणि संस्कार यांनाच खरा सन्मान मिळायला हवा. नाहीतर उद्या आपली श्रद्धाच व्यापार बनेल…!
Omkar Tupe-Patil tweet media
MR
0
0
1
113
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत गंभीर चिंता अलीकडे पार पडलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान व दुबार मतदान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक व लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी आहे… एकाच व्यक्तीच्या नावावर दोन नावे मतदार यादीत आढळणे तसेच मतदार येण्याआधीच कोणीतरी त्याच्या नावाने सही करून मतदान करून गेल्याच्या घटना समोर येत आहेत. हे केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नसून नियोजनबद्ध गैरप्रकार असल्याचा गंभीर संशय निर्माण करणारे आहे. लोकशाहीत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. परंतु जेव्हा हा हक्क बोगस मतदानाने, दुबार मतदानाने आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हिरावला जातो, तेव्हा प्रश्न उभा राहतो लोकशाही नेमकी कुठे राहिली आहे ? अशा प्रकारांमुळे प्रामाणिक मतदारांचा विश्वास ढासळतो, आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा लोकशाही केवळ कागदावर उरेल… #pmc #pune #PuneElection #ElectionCommission
MR
0
1
12
384
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
निवडणुकी हवश्या, नवश्या, गवश्या पेक्षा आपल्या अडचणीत आपल्या दुःखात कोण सोबत होता. त्यालाच मत टाका..!
MR
0
0
2
96
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
पुणे एअरपोर्टवरील सध्याची परिस्थिती पाहून मनापासून वाईट वाटते. शहर झपाट्याने वाढत आहे, पण एअरपोर्टच्या सुविधा मात्र दिवसेंदिवस मागे जाताना दिसत आहेत. अलीकडे अनुभवलेल्या काही गंभीर समस्या आपल्या पर्यंत पोहोचवू इच्छितो @AAI_Official एअरपोर्टकडे येताना प्रचंड ट्रॅफिक टर्मिनलपर्यंत पोहोचायलाच ५० ते ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ जातो. कोणतीही स्पष्ट वाहतूक व्यवस्था नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या घाईगडबडीचा सामना करावा लागतो.. पार्किंग बे उपलब्ध नसल्यामुळे विमानातच १/२ तास बसून राहावे लागते हे प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक आहे आणि शहराच्या प्रतिमेलाही धक्का लावणारे आहे… लगेज मिळण्यास असह्य विलंब डे-बोर्डिंगनंतर सामान मिळायला १ तास २० मिनिटांहून अधिक वेळ लागतो. ही पद्धत कायम आहे, एक-दोन वेळा नाही… वॉशरूमची अत्यंत खराब अवस्था स्वच्छतेचा अभाव, टिश्यू पेपर नाही, बेसिक सुविधा नाहीत. बंगळूर आणि हैद्राबादसारखे एअरपोर्ट पाहिल्यावर फरक स्पष्ट जाणवतो.हे सर्व मुद्दे मी स्वतः अनुभवले असून, ही टीका नसून पुणेकर म्हणून मनापासून केलेली विनंती आहे की या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात जलद वाढणारे शहर आहे आणि त्याला दर्जेदार एअरपोर्ट मिळणे गरजेचे आहे. कृपया प्रवाशांच्या सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा व्हाव्यात हीच अपेक्षा… @MurlidharMohol जी, आपल्या हस्तक्षेपाने नक्कीच सकारात्मक बदल होईल, असा विश्वास आहे. पुणेकर म्हणून ही विनम्र पण विनंती करतो.. ओंकार शिवाजी तुपे #puneairport #AAI #CivilAviation @MoCA_GoI
MR
0
0
1
93
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
#Kantara चित्रपटातील दैवी परंपरा, देवभाव आणि संस्कृती यांची स्टेजवर उघडपणे केलेली खिल्ली ही सरळसरळ आमच्या हिंदू धर्मियांचा अपमान आहे. #ranveersingh यांनी केलेली ही mimikry, action ची नकला आणि हसून हसवून केलेली थट्टा ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.. आमच्या देव-धर्मावर विनोद करण्याचा, त्यांची खोड काढण्याचा किंवा पवित्र परंपरेचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही मग तो कलाकार असो की सेलिब्रिटी.. धर्मावर हात टाकणाऱ्यांना वेळेवर उत्तर मिळायलाच हवे, कारण सांस्कृतिक वारसा हा खेळ नाही.. मी या प्रकाराचा तीव्र निषेध करतो आणि हिंदू धर्माचा, त्याच्या परंपरांचा आणि त्यातील दैवी रितीरिवाजांचा आदर राखण्याची सर्वांना विनंती करतो.धर्म हा अभिमान आहे आणि त्याची थट्टा सहन केली जाणार नाही.. #ranveersingh #Kantara #RishabShetty #Bollywood #sauth
MR
0
0
1
179
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
बाहेरून आलेल्या बहुरूपीयांनो, लक्षात ठेवा मुंबई ही मराठी माणसाचीच आहे! आणि या भूमीचा महापौरही मराठीच असणार हे कायम लक्षात ठेवा! 🚩 #मुंबई #bmc
MR
0
0
2
67
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
@Riteishd जी, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित “राजा शिवाजी” हा चित्रपट साकारत आहात, ही बातमी प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाची आहे 🙏 तथापि, आमची कळकळीची विनंती आहे कृपया चित्रपटाचे नाव “राजा शिवछत्रपती” असे ठेवावे… कारण “शिवाजी” हा शब्द एकेरी घेतल्यास तो फक्त नावासारखा वाटतो, पण “छत्रपती शिवाजी महाराज” हा उच्चार होताच प्रत्येक मराठी मनात अभिमान जागतो! 🚩 “छत्रपती हा शब्द आपल्या स्वराज्याचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा गौरव आहे. त्या नावात “छत्रपती हा शब्द असणे हे प्रत्येक मराठी आणि शिवभक्ताचे कर्तव्य आहे! 💫 #ShivChhatrapati #MarathaPride #ShivPremiMaharashtra
MR
0
0
0
9
Omkar Tupe-Patil
Omkar Tupe-Patil@tupeomkar71·
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत तब्बल 75 टक्क्यांनी वाढले… पण शेतकऱ्याच्या पिकाचा दर फक्त 22 टक्क्यांनीच वाढला ! हा न्याय आहे का? दरवर्षी खतं, बियाणं, औषधं, मजुरी, डिझेल सगळं महाग होतंय पण शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आपलं आयुष्य पिकात घालवतो आणि नफा मात्र दुसऱ्यांच्या खिशात जातो. सरकार म्हणतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार पण आकडे काहीतरी वेगळंच सांगतायत. खतांचे दर 75% नी वाढले म्हणजे खर्च प्रचंड वाढला, आणि पिकाचा दर फक्त 22% वाढला म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान किती भयानक आहे हे सहज लक्षात येतं! हेच मोदीच्या विकासाचं चित्र आहे का? हाच अमृतकाल’ आहे का जिथं शेतकरी आत्महत्या करतोय आणि सरकार टाळ्या वाजवतेय मोदी जी आता पुरे झालं. शेतकऱ्यांच्या श्रमाचा अपमान, त्यांच्या संघर्षाचं दुर्लक्ष आणि त्यांच्या घामावर राजकारण..? #KisanVoice #SarkarJawabDya #FarmersRights #कृषीसंघर्ष
MR
0
0
2
57