KETAN

2.2K posts

KETAN banner
KETAN

KETAN

@twingmag

Mumbai, India Katılım Aralık 2012
29 Takip Edilen9 Takipçiler
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
महापालिकेच्या १/अ प्रभागात अनाधिकृत बांधकामांवर महापालिकेची निष्कासनाची मोठी आणि धडक कारवाई ! बल्याणी परिसरातील सुमारे ३८० रूम्स आणि ९५ जोत्यांवर निष्कासनाची धडक कारवाई! #kdmc #kdmcupdates
MR
7
5
23
2.2K
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मा.श्री.मुकेश सारवान यांची आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस भेट- कल्याण डोंबिवली महानगरपालिका, सफाई कर्मचा-यांसाठी राबवित असलेल्या उपक्रमांबाबत केले समाधान व्यक्त! #kdmc #kdmcupdates
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC tweet mediaकल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC tweet mediaकल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC tweet mediaकल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC tweet media
MR
3
1
5
793
KETAN retweetledi
Cockroach News
Cockroach News@CockroachNewsX·
क्या आप चाहते हैं बैलेट पेपर से चुनाव हो...? फ़ॉलो @CockroachNewsX और अपनी राय साफ़ तौर पर शेयर करें।
Cockroach News tweet media
हिन्दी
2K
2.5K
7.7K
74.8K
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@twingmag Dear consumer, your complaint regarding the power supply (SR ID: XXXXXXXXXX463) has been forwarded to the concerned office, and work is currently in progress. We appreciate your cooperation and sincerely apologize for the inconvenience caused.
English
1
0
0
44
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
ग्रीड सपोर्ट चार्ज: गैरसमज दूर करा! राज्यातील ९९% वीज ग्राहकांना 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू नाही. काही गटांकडून पसरवली जाणारी माहिती पूर्णपणे चुकीची आहे. वस्तुस्थिती काय आहे? जाणून घ्या: # ज्यांचा मंजूर भार (Sanctioned Load) १० किलोवॅटपेक्षा जास्त आहे, फक्त त्यांनाच हा 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू होईल. # घरगुती ग्राहक - राज्यातील २ कोटी ३७ लाख घरगुती ग्राहकांपैकी केवळ १६ हजार ४१० (०.०७%) ग्राहकांनाच 'ग्रीड सपोर्ट चार्ज' लागू. # औद्योगिक ग्राहक: राज्यातील ४.४५ लाख औद्योगिक ग्राहकांपैकी केवळ ८,८९४ (सुमारे २%) ग्राहकांनाच हा चार्ज लागू. # व्यावसायिक ग्राहक- एकूण २३.३० लाख व्यावसायिक ग्राहकांपैकी फक्त १२,८३२ (०.५५%) ग्राहकांना हा चार्ज लागू. # गेल्या वर्षभरात सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून तब्बल १२९ कोटी ५७ लाखांचा लाभ झाला आहे. #MSEDCL #Mahavitaran #Electricity
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
16
8
23
5.1K
KETAN retweetledi
atul kulkarni
atul kulkarni@atul_kulkarni·
अलिकडे अतीव दुःख होऊन उद्धिग्न होण्याचे प्रसंग बरेचदा येतात. पण मा. सरन्यायाधीशांच्या कालच्या वक्तव्यानं मनाचं जे केलं आहे ते वर्णनातीत आहे. किती पातळ्यांवर भयानक आहे हे… काय करूया हो आपण, ह्या देशावर निःसिम प्रेम करणारे नागरिक म्हणून? 😔 😔 😔
MR
108
376
2.3K
39.9K
KETAN retweetledi
Vishesh Arora 🇮🇳
Vishesh Arora 🇮🇳@vishesharora_·
Finally Kejriwal said it Jan andolan is need of the hour. First congress & now its time for Modi govt to find its way out. No amount of force can stop people once they have decided to go for it !!
English
106
929
4.1K
157K
KETAN retweetledi
Mrs Anjali Damania
Mrs Anjali Damania@anjali_damania·
आज आपल्या पंतप्रधानांच्या घोषणांनी खरोखरच आश्चर्य वाटले. स्वतः एका दिवसात चार्टर विमानाने हैदराबाद, बेंगळुरू आणि गुजरात दौरे. ४० ते ५० गाड्यांचा ताफा. SPG सुरक्षा. कोट्यवधी रुपयांचा खर्च. आणि सामान्य जनतेला उपदेश • मेट्रोने प्रवास करा. • कारपूल करा. • घरून काम करा. • सोनं खरेदी करू नका. • परदेश प्रवास टाळा. • इंधन वाचवा. साहेब, Zoom app अजूनही चालू आहे. रॅली, सभा आणि भाषणांसाठीही वापरता येतो. जनतेसाठी काटकसर… आणि स्वतःसाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी?? हा दुटप्पीपणा नाही का ? #GharBaithoIndia #AusterityForPeopleLuxuryForVIPs
MR
1
432
1.8K
57.4K
KETAN retweetledi
Merlijn The Trader
Merlijn The Trader@MerlijnTrader·
MASSIVE: 🇷🇺🇪🇺 Russia just banned the dollar from its energy trade with Europe. All future oil and gas deals: Russian Rubles or Chinese Yuan only. No dollars. Never again. Europe sanctioned Russia to protect the dollar system. Russia just removed the dollar from European energy trade. The sanctions backfired. The petrodollar lost another pillar. The dollar is losing its grip...
Merlijn The Trader tweet media
English
911
7.1K
23.4K
708.5K
KETAN retweetledi
Akash Gupta ☭
Akash Gupta ☭@kHiller__·
India has been independent for over 70 years. Can you name even one leade other than @ArvindKejriwal and one political party other than @AamAadmiParty that has made significant efforts to improve and transform government schools? If not, isn’t that reason enough to consider voting for AAP?
English
118
171
454
11.1K
Maharashtra Pollution Control Board
कंपोस्टेबल पिशव्या वापरल्यामुळे प्रदूषण होत नाही आणि त्या पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात. शाश्वत भविष्यासाठी आपले एक छोटे पाऊल मोठे परिवर्तन घडवू शकते. #OrganicBags #EcoFriendly #Sustainability #GreenLiving #MPCB
Maharashtra Pollution Control Board tweet media
MR
4
1
2
109