वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai

45 posts

वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai banner
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai

वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai

@VakolaPS

वाकोला पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत१००/११२वर संपर्क करा. Official account of Vakola P station Mumbai.For any emergency dial 100/ 112

Vakola PS Mumbai Katılım Temmuz 2024
98 Takip Edilen423 Takipçiler
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai
परिमंडळ-८, मुंबई कडून ८४,४३,४७९/- रुपये किमतीचा एकूण २८७ मुद्देमाल मूळ मालकांना परत केले बाबत.दि. 04/04/2026 रोजी परिमंडळ-8 मधील सर्व पोलीस ठाणे कडुन मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत मुद्देमाल ,तसेच गहाळ झालेले हस्तगत मोबाईल परत करण्याकरीता सामुहिक कार्यक्रमाचे आयोजन केले
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet mediaपोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai tweet media
MR
0
7
2
162
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! मुंबईच्या सुरक्षेचा दृढसंकल्प ठेवून आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर असू. #NewYears2026 #SameCommitmentEveryYear
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
44
46
208
9.9K
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
बीकेसी (BKC) पोलीस ठाण्यातील पसायदान हॉल येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात @DCPZone8Mumbai च्या कार्यक्षेत्रातील @BKC_PS, @KherwadiPS, @NirmalNagarPS, @VakolaPS, @VileParle_PS, @SaharPS_Mumbai and @AirportPSMumbai या पोलीस ठाण्यांनी गहाळ झालेल्या आणि चोरीला गेलेल्या मौल्यवान दागिने व वस्तू त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आल्या. एकूण किंमत अंदाजे ₹३९.७ लाख असलेल्या १७६ हस्तगत वस्तूंमध्ये १६४ मोबाईल फोन्सचा समावेश होता. #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
10
11
31
6.8K
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
१० वर्षांपूर्वी एक नवी वाटचाल करत रस्त्यांपुरते मर्यादित न राहता आम्ही समाज माध्यमांतर्फे शहरातील प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनपर्यंत पोहोचलो. आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाच्या सूचना देत काही क्षणी हास्य तर कठीण काळात खंबीरपणे सोबत उभे राहिलो. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, आमचे संदेश शेअर करणाऱ्या आणि आमच्याशी जोडलेल्या प्रत्येक मुंबईकराचे मनापासून आभार. तुमच्या सहभागामुळेच हा प्रवास अर्थपूर्ण झाला आहे. #10YearsOfDigitalConnection #DecadeOfMumbaiPolice
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
15
56
232
8.1K
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai
सदर तक्रारदार हे अंधेरी ते वाकोला प्रवास करत असताना यांची स्कुटी वरून बॅग हरवली होती. मा.वरिष्ठच्या मार्गदर्शनखाली @VakolaPS गुन्हे प्रकटिकरण पथकाने कॅमेराच्या मदतीने शोध घेऊन तक्रारदाराची बॅग व बॅग मध्ये असलेली1.25 लाख रुपये फिर्यादीस परत केली @CPMumbaiPolice @DcpZone8Mumbai
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai tweet media
MR
0
0
3
123
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
५ वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाच्या घटनेत @VakolaPS पोलिसांनी अथक प्रयत्न करून मुलीचा शोध घेतला व एकूण ५ आरोपीना अटक केली. सदर घटनेत मुलीचे मामा-मामी यांनी मध्यरात्री मुलीचे अपहरण करून तिला एका व्यक्तीस ९०, ०००/- रुपयांना विकले होते. त्या व्यक्तीने मुलीस रु. १,८०,०००/- ला दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली होती. वाकोला पोलिसांनी पनवेल येथून मुलीस ताब्यात घेऊन सुखरूप आईच्या ताब्यात दिले. तसेच मुलीचे अपहरण व खरेदी-विक्री करणाऱ्या एकूण ५ आरोपीना अटक केली आहे.
MR
17
49
193
6.8K
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
Zero tolerance. Zero escape. Message is loud and clear: Every crime against women and children will meet our unwavering pursuit and criminals will be brought to justice. A number of convictions recorded in last few months … Those who harm the innocent will face the full wrath of the law. @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
English
38
50
182
13.7K
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
गुन्हा केला…. सुटका नाही! महिला व बालकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.... महिला व बालकांच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ही होणारच. कठोर शिक्षा झाल्याची गेल्या काही महिन्यातील उदाहरणे. कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा अटळ आहे !! @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
6
28
46
4.9K
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai
जर्मन देशाचे नागरिक हे प्रवासादरम्यान पासपोर्ट,वॉलेट आणि इतर महत्वाची कागदपत्र असलेली बॅग उबेर गो टॅक्सी मध्ये विसरले असता, ते @VakolaPS येथे मदतीसाठी आले असता,@VakolaPS यांनी सदर टॅक्सी चालकांचा शोध घेऊन जर्मन नागरिकाची बॅग परत केली.@CPMumbaiPolice @MumbaiPolice @DcpZone8Mumbai
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai tweet media
MR
1
1
2
180
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai
आज रोजी एकता दिनानिमित्त @VakolaPS मध्ये #RunForUnity कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रसिद्ध कबड्डीपट्टू शशांक देवाडीगा तसेच पोलीस ठाणे अधिकारी अंमलदार व वाकोला पोलीस ठाणे हद्दीमधील 150 नागरिकांनी सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमावेळी सर्वांनी एकतेची शपथ घेतली.
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai tweet mediaवाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai tweet mediaवाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai tweet media
MR
0
0
1
365
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त @VakolaPS पोलीस ठाणे हद्दीत पासून दत्त मंदिर पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat @MumbaiPolice @DcpZone8Mumbai @CPMumbaiPolice
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai tweet media
MR
0
2
0
361
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweetledi
Commissioner of Police, Greater Mumbai
आज मुंबई पोलीस जिमखाना येथे ७८ व्या पोलीस आमंत्रित ढाल क्रिकेट स्पर्धा २०२५-२६ चा @MumbaiPolice आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यातील सलामीच्या सामन्याचे उद्घाटन केल्याचा आनंद होत आहे. १९४७ पासून या ढाल स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या सामन्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या वर्षाच्या लीग सामन्यांचा शुभारंभ होत आहे . माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, @MumbaiCricAssoc चे अध्यक्ष @ajinkyasnaik, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) अभिनव देशमुख, भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी हे देखील उपस्थित होते. #पोलीस_आमंत्रित_ढाल_क्रिकेट_स्पर्धा
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
6
32
70
7.1K
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai
या अंतर्गत गहाळ झालेले एकूण 24 मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मौल्यवान दागिने, अशा प्रकारचा 20,00,000 /- रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. सदर कार्यक्रमात चोरीस गेलेली मालमत्ता परत मिळाल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले. @CPMumbaiPolice @DcpZone8Mumbai @MumbaiPolice
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai tweet media
MR
0
2
0
219
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai
@VakolaPS यांनी विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल व गहाळ वस्तू परत करण्यासाठी परिमंडळ ८ कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
MR
1
0
0
173
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai
सदर मुलगी वय 3 वर्षे ही आगारीपाडा येथे मिळून आली आहे. मुलीला @VakolaPS येथे आणून सुखरूप तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai tweet media
MR
0
1
3
226