Shreerang Deshpande
514 posts

Shreerang Deshpande
@voicewithnoform
Open & joyful.Opthalmologist.Student of Vedanta literature.Inspired by Sw.Vivekananda.Keen interest in school education.
Katılım Mayıs 2020
160 Takip Edilen121 Takipçiler

@voicewithnoform For necessary action escalated to the concerned official .
@Drmsbc
English

On board train no. 11301. It is stuck at
Rajankunti since 3 hrs!! No information about what next. No staff around. Rly minister will you note? @RailMinIndia
English

@KraantiKumar जाती वर्चस्व का सवाल नही है. यह मार्केटिंग हो रहा है 😃. अभितक इतने सन्यासी, महंत हुए ; किसीने न्युज बनायी?
हिन्दी

मराठी ब्राह्मण ममता कुलकर्णी कौन सी परीक्षा पास महामंडलेश्वर बनी हैं.
किन्नर अखाड़ा परिषद ने किस आधार पर ममता कुलकर्णी को महामंडलेश्वर बनाया.
क्या ममता कुलकर्णी को धर्म शास्त्रों का ज्ञान है. क्या ममता कुलकर्णी ने वेद पुराण, ऋग्वेद आदि ग्रंथों का अध्ययन किया है.
जहां तक मेरी जानकारी है ममता कुलकर्णी को संस्कृत भाषा भी नही आती है. फिर वो कौन सी परीक्षा पास कर महामंडलेश्वर बनी हैं ?
ममता कुलकर्णी केन्या से 20 साल बाद भारत आती हैं. और आकर महामंडलेश्वर बन जाती है, धर्म पर एक जाति का वर्चस्व ठीक नही है.


हिन्दी

नमस्कार,
माझी तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी मला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे मला माझा उद्याचा नियोजित दौरा नाईलाजास्तव पुढे ढकलावा लागत आहे. आजचा दौरा संपवून काही वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर उद्या त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील दौऱ्याची तारीख आपणांस नक्की कळविली जाईल.
धन्यवाद.🙏
MR

@supriya_sule @RRPSpeaks हो. माळीवाड्याला (छ. संभाजीनगर पासून चौदा किमी) गोंड वस्तीत 27 घरकुल मिळाली आहेत. प्रत्येकी 1,30,000 मिळाले. त्यातले वीस हजार development charges, plan sanction इ. त गेले. म्हणजे शासनानेच घेतले. 🤔🤔. हे टाळता येईल.
MR

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात घरे दिली जातात. यासाठी ग्रामीण भागात दीड लाख तर शहरी भागात अडीच लाख रुपये दिले जातात. परंतु बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे ही रक्कम अपुरी ठरत आहे. परिणामी अनेक पात्र कुटुंबांसाठी ही योजना अपुरी ठरत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मिळणारी रक्कम किमान तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी आहे.
या योजनेसाठी पात्र नागरीकांची संख्या वाढत असताना केंद्र सरकारने योजनेची समिक्षा करुन टार्गेटमध्ये त्या प्रमाणात वाढ करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.
तसेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरीकांसाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही. केंद्र सरकारने याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र (@CMOMaharashtra ) यांच्याशी चर्चा करुन एकतर पुरेसा निधी उपलब्ध करावा किंवा हि योजनाच केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेण्याची गरज आहे.
याखेरीज मनरेगा अंतर्गत अकुशल कामगारांना दिला जाणारा रोजगार प्रतिदिन ₹ ५० ही अतिशय तुटपुंजी रक्कम आहे. वाढती महागाई लक्षात घेता ही रक्कम वाढवून देणे गरजेचे आहे.
यासंदर्भात केंद्रिय ग्रामविकास मंत्री मा. शिवराजसिंह चौहान (@ChouhanShivraj ) जी आपणास नम्र विनंती आहे की कृपया आपण वरील विषयांत वैयक्तिक लक्ष घालून या योजनेचा लाभ अधिकाधिक कुटुंबांना मिळावा याबाबत उचित कार्यवाही करावी.
@MoRD_GoI @IndiaMGNREGA

MR

@JaikyYadav16 @masijeevi ब्राह्मणवाद नही कहना चाहिए था, बल्की पुरोहितवाद कहना चाहिए. सभी ब्राह्मण पुरोहित नही होते. किसीभी धर्मके दो पैलू होते हैं, एक तो पुरोहितोंका धर्म और दुसरा द्रष्टाओंका धर्म. पुरोहितोंके धर्मको जब जब जहाँ जहाँ बढावा मिला हैं तब तब वहाँ समाजका नुकसान हुआ हैं.
हिन्दी

इन्हें तो आप जानते ही होंगे, यह विजेंद्र चौहान हैं। इन्हें आपने अक्सर Mock UPSC Interview पेनल में देखा होगा। ये देश में बहुत चर्चित UPSC कोच हैं।
इन्होंने आज एक पोस्ट करके कहा कि
"सबसे बड़ा ख़तरा किसी इस्लाम या ईसाईयत से नहीं है, हिंदुओं को अपना धर्म बस ब्राह्मणवाद के चंगुल से आज़ाद करने की ज़रूरत है।"
इनकी गिनती देश के बुद्धिजीवियों में होती है और ये वाकई बुद्धिजीवी हैं भी। यह दिल्ली विश्वविद्यालय के प्रोफ़ेसर भी हैं।
इनकी इस पोस्ट के बाद बहुत से लोग इन्हें सोशल मीडिया पर टारगेट कर रहे हैं। आपको क्या लगता है इन्होंने सही कहा या गलत?

हिन्दी

@lokmat छानच! पण मराठी शाळा काढायला परवानगी द्यायला सुरु करा आधी. नाहीतर शालेय शिक्षण इंग्रजीत आणि अभियांत्रिकी मराठीत!😂😂
MR

"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
#NarendraModi #education #student #medical #Engineering #Marathilanguage
lokmat.com/mumbai/now-it-…
MR

@RajebhauMogal अगदी खरंय 😂😂 महत्वाचा विकास आणि हिंदुत्व आहे, जागांचं काय एव्हढं 😂. तत्वाची मंडळी आहे ही सगळी 😃😃
MR

@ashish_jadhao दोन्ही बातम्याना काडीचेही महत्त्व नाही. एक दुकान चालत नाही लक्षात आल्यावर ते बंद करून दुसरं दुकान उघडलं!
MR

आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.
मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.
संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.
लढेंगे-जितेंगे !!
बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

MR

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला 'डिसक्वालिफाय' करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?' असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे.
@CMOMaharashtra @mieknathshinde
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar
MR

वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा पराभव कशामुळे झाला? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये आम्हाला सांगा
#INDvAUS #cricket #ICCCWC23 #CWC23 #ICC #CWC #cricketworlcup #worldcup #marathinews

MR









