
This video will change your life:
एक्सबुवा
1.9K posts

@xbuwa
अतिसामान्य व्यक्तीमत्व | Historophile | Narrative Slayer | छुपा साहेबप्रेमी

This video will change your life:

Abhishek Bachchan | ‘राजा शिवाजी’मधून अभिषेक बच्चनचा दमदार मराठी डेब्यू; संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार [Abhishek Bachchan, Marathi debut, Raja Shivaji, Sambhaji Maharaj, News] #AbhishekBachchan #MarathiDebut #RajaShivaji #SambhajiMaharaj #HistoricalFilm #lokshahimarathi


'सखे ग साजनी ये ना' हे गाण ऐकतोय पण 'सखे ग सहा जनी' ऐकू येतय सगळ वातावरण दूषित झालय 😞 #कलियुग


Happy Good Friday 🍷🍞 आजचा दिवस नाशिकची वाईन पिऊन आणि इराणी कॅफेतला ब्रेड खाऊन उत्साहात साजरा करा...🙃✨ #GoodFriday




राहुल गांधी हा एकमेव कणा असणार माणूस यामुळे वाटतो की तो अंबानीच्या लग्नात जाण्यापेक्षा एका कॅफेत जाऊन मस्त बसला होता. अंबानींच्या लग्नात न जाता शेतकरी कुटुंबाच्या लग्नात जायला प्राधान्य दिले. राजकारणा पलीकडे संबंध जपा पण समोरचा कसा वागतोय हे पण एकदा बघणं गरजेच आहे.