Vijay
7.3K posts






And here it is! RIP cars in India! At this point, only an idiot would buy a new car without questioning what lies ahead! I wouldn’t be surprised if Isobutanol trials have already started, just like ethanol blending did. We’re already hearing of diesel vehicles facing fuel pump failures, DPF issues, and other fuel-related problems. What’s even more concerning is that many owners of 100% diesel vehicles are already reporting a noticeable drop in fuel efficiency. I’ve personally seen reduced mileage in vehicles like the Toyota Hilux and Innova. If new fuels are being tested or blended, the public has a right to know. I’m ready to put my own vehicle up for testing, but don’t make millions of vehicle owners unknowing participants in an experiment. Transparency should come first! 🙏🏻 @nitin_gadkari @HardeepSPuri


















मुलाचा आयुष्याची घडी बसावी म्हणून बाप कोणत्याही थराला जाऊ शकतात.





उत्तराखंड के जोशीमठ में भारी ट्रैफिक जाम ने यात्रियों और पर्यटकों की मुश्किलें बढ़ा दीं. विष्णुप्रयाग से करीब 15 किलोमीटर तक वाहनों की लंबी कतारें नजर आईं, जबकि कुल जाम 25-30 किलोमीटर तक फैला रहा. महाजाम में हजारे पर्यटक फंसे रहे. #Uttarakhand #Joshimath #TrafficJam #HindiNews #ABPNews




कांद्याला १८ ते २० रु प्रति किलो खर्च येत असताना किमान २५ रु किलो दर हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. यासह आधी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना १५ रु किलो अनुदान, शासकीय खरेदी मर्यादा किमान १० लाख टन, शासनाने खरेदी केलेल्या कांद्याची देशभरात निर्यात या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल. २ तारखेला पुण्यातील नंदी महाराज चौक, तांबडेमळा, भोरवाडी, पुणे - नाशिक महामार्ग येथे आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्ता रोको करणार आहोत, त्याआधी सरकार निर्णय घेईल, ही अपेक्षा! @ChouhanShivraj @Dev_Fadnavis #कांदा_उत्पादक_शेतकरी_क्रांती_महामोर्चा #कांदा_उत्पादक_शेतकरी #रस्ता_रोको #कांद्याला_भाव_मिळालाच_पाहिजे









