Manish Modak

3.3K posts

Manish Modak banner
Manish Modak

Manish Modak

@ManishDModak

State Organization Secretary, AAP Maharashtra

Washim, India Присоединился Mart 2023
412 Подписки338 Подписчики
Manish Modak ретвитнул
AAP महाराष्ट्र
आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे, ज्येष्ठ नेते, उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ते श्री. विजय कुंभार यांना 'न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स २०२६' मध्ये "सर्वोत्कृष्ट आरटीआय कार्यकर्ता" (Best RTI Activist) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी श्री. विजय कुंभार यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली. पद्मश्री संजीव कपूर आणि न्यायमूर्ती डॉ. मदन गोसावी (माजी एनसीएलटी सदस्य आणि सीबीआय न्यायाधीश) यांच्या हस्ते काल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजयजींनी आजवर कधीही पुरस्कारांसाठी अर्ज केला नाही; पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सत्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची ही निव्वळ पोचपावती आहे. श्री विजय जी यांनी या सन्मानाबद्दल त्यांनी डॉ. वैदेही तामन आणि न्यूजमेकर्स टीमचे आभार मानले. पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले: "माहितीचा अधिकार (RTI) हे नागरिकांच्या हातातील एक शक्तिशाली शस्त्र आहे, याची आठवण करून देणारा हा पुरस्कार मी स्वीकारतो. आपला हा लढा असाच सुरू राहील!" - श्री विजय कुंभार, @VijayKumbhar62 उपाध्यक्ष, आम आदमी पार्टी महाराष्ट्र आम आदमी पार्टी, महाराष्ट्रच्या वतीने या विशेष उपलब्धीबद्दल आदरणीय श्री. विजयजी आपले मनःपूर्वक अभिनंदन! आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! @ArvindKejriwal @msisodia @SanjayAzadSln @anuragdhanda @prakashjarwal @AjitPhatake @I_SandipDesai @drabhijitmore @ManishDModak @MukundKirdat @AamAadmiParty @aapforpmc
MR
0
1
5
50
Manish Modak ретвитнул
Vijay Kumbhar
Vijay Kumbhar@VijayKumbhar62·
निविदा आली ३४.६५ लाखांची परतू स्थायीमध्ये प्रस्ताव मात्र १.५१ कोटी रुपये मंजुरीचा! हा पराक्रम फक्त पुणे महापालिकेतच घडू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण मंजुरी प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश दिल्याने पुणे महापालिकेने त्यासाठी निविदा मागवली.पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा मागवली. या निविदेत सर्वात कमी रकमेची बोली ₹३४.६५ लाख रुपयांची आली. मात्र स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी या संदर्भात टिपणी ठेवताना ₹१.५१ कोटींची ठेवण्यात आली. म्हणजेच त्याच कामासाठी जवळपास चारपट वाढ करण्यात आली. ही वाढ कशाच्या आधारावर झाली, याचे कोणतेही स्पष्ट कारण नोंदीत दिसत नाही. मूळ एस्टीमेट आणि निविदा (₹३५ लाख) आणि अंतिम मंजुरी (₹१.२८ कोटी + GST) यातील प्रचंड तफावत ही बाब केवळ प्रशासकीय त्रुटी नसून सार्वजनिक पैशांची लूट करण्याचा प्रकार आहे. #पुणे_महापालिका #निविदा_अनियमितता #सार्वजनिक_पैशांची_लूट #PMC @PMCPune @navalMH
Vijay Kumbhar tweet mediaVijay Kumbhar tweet mediaVijay Kumbhar tweet media
MR
9
72
190
5.7K
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
उद्धव ठाकरेंशी जवळ येण्याचा स्कोप राहिलेला नाही. आम्ही एकत्र आहोत दुसरे कोणते ओझे (ठाकरे) नको. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री #DevendraFadnavis #MajhaVision #MajhaMaharashtraMajhaVision #ABPMajha #MajhaVision2026 #majhavision #UddhavThackeray (Majha Maharashtra Majha Vision, ABP Majha, Maharashtra, Devendra Fadnavis)
ABP माझा tweet media
MR
38
2
41
5.4K
Manish Modak ретвитнул
AAP महाराष्ट्र
महाराष्ट्र आमचा महान संतांची जन्मभूमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या "लोककल्याणकारी शासनव्यवस्थेचा" आदर्श वारसा लाभलेली पवित्र भूमी! विज्ञानाची कास, प्रेम, स्नेह, आदर, माणुसकी आणि प्रखर देशभक्ती हीच आमची संस्कृती! जय.. जय.. महाराष्ट्र माझा.. गर्जा महाराष्ट्र माझा! 🚩 महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व नागरिक आणि समस्त महाराष्ट्रवासियांना मंगलमय शुभेच्छा! आजचा हा दिवस केवळ उत्सवाचा नाही, तर महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. या पवित्र दिनी, आपण मिळून निश्चय करूया अशा महाराष्ट्राचा, जिथे प्रत्येक नागरिकाला मिळेल; -आधुनिक सरकारी शाळा: आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. - आधुनिक सरकारी दवाखाने: प्रत्येक कुटुंबाला मोफत आणि उत्तम आरोग्य सुविधा. -उत्तम पायाभूत सुविधा: दर्जेदार रस्ते, मुबलक वीज आणि स्वच्छ पिण्याचे पाणी. -सर्वांगीण विकास: औद्योगिक प्रगती, रोजगार निर्मिती आणि व्यवसायाच्या नव्या संधी. -शेतकरी सन्मान: बळीराजाला कर्जमुक्त करून खऱ्या अर्थाने 'लोककल्याणकारी' शासनव्यवस्था. 'आम आदमी पार्टी' महाराष्ट्रात विकासाचे, लोककल्याणकारी शासनव्यवस्था आणि प्रामाणिक राजकारण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आणि सातत्याने कार्यरत....
AAP महाराष्ट्र tweet media
MR
0
13
20
1.5K
Manish Modak ретвитнул
AAP महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
AAP महाराष्ट्र tweet media
MR
0
2
3
49
Manish Modak ретвитнул
AAP महाराष्ट्र
"समस्त महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र ही वीर सुपुत्रांची भूमी आहे. येथील कष्टाळू जनता भारताच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान देत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब सुख, समृद्धी आणि आनंदाने न्हाऊन निघो, हीच माझी प्रार्थना." - अरविंद केजरीवाल ( @ArvindKejriwal ), राष्ट्रीय संयोजक, आम आदमी पार्टी @AamAadmiParty @abpmajhatv @TV9Marathi @News18_marathi @bbcnewsmarathi @NDTVMarathi
Arvind Kejriwal@ArvindKejriwal

महाराष्ट्र दिवस की सभी प्रदेशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। महाराष्ट्र वीर सपूतों की भूमि है। यहाँ के परिश्रमी लोग भारत की प्रगति में अपना महत्वपूर्ण योगदान दे रहे हैं। मेरी प्रार्थना है कि महाराष्ट्र का हर परिवार सुख-समृद्धि और खुशहाली से परिपूर्ण रहे।

MR
0
2
4
183
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
परंतु या धनुष्यबाणाने कधी शेतकऱ्यांच्या हातात ताकद दिली का? हा प्रश्न विचारायलाच हवा. आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी ना ठोस पक्ष उरला आहे, ना खरा नेता. आम आदमी पार्टी ने पंजाब मधील शेतकऱ्यांना न्याय दिला आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्याची आम्ही खात्री देतो. @AAPMaharashtra @RealBacchuKadu @prakashjarwal @ArvindKejriwal @BhagwantMann @AAPMaharashtra
ABP माझा@abpmajhatv

मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहे. - बच्चू कडू, माजी मंत्री #BacchuKadu #EknathShinde #Shivsena #MarathiNews

MR
0
0
0
98
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
परंतु या धनुष्यबाणाने कधी शेतकऱ्यांच्या हातात ताकद दिली का? हा प्रश्न विचारायलाच हवा. आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी ना ठोस पक्ष उरला आहे, ना खरा नेता. Aam Aadmi Party ने Punjab मधील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्याची आम्ही खात्री देतो. @AAPMaharashtra @prakashjarwal @ArvindKejriwal @BhagwantMann
MR
0
0
1
189
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहे. - बच्चू कडू, माजी मंत्री #BacchuKadu #EknathShinde #Shivsena #MarathiNews
ABP माझा tweet media
MR
171
13
189
22.7K
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
ही आपलीच मानसिकता आहे ,मराठी माणूस महाराष्ट्रधर्म विसरून कृती करण्याऐवजी जयंत्या, मिरवणुका आणि नेत्यांच्या, भोंदू बाबांच्या अंधभक्तीत गुंतून राहिला आहे. जागे होण्याची आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आली आहे. नेते भ्रष्ट आहेत, अनेक गुन्हे आहेत; स्वतःचे शिक्षण नाही, मात्र हेच “शिक्षणसम्राट”! निर्दोष लोकांना तुरुंगात डांबले जात आहे, आणि राजकारण्यांची मुले अब्जाधीश कशी होतात? शिक्षणाचा बाजार झाला आहे, आरोग्य सेवा जबरदस्तीची झाली आहे, महाराष्ट्रातील लाखो हेक्टर जमीन उद्योगपतींना नीलाम केली जात आहे. हे सर्व काही लपूनछपून नाही, तर उघडपणे होत आहे, कारण तुमच्यातला स्वाभिमान रोज मारला जात आहे. आपण मराठी बाणा कुठे हरपला आहे? मूर्ख माणसा, तू डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस. की पूर्ण आंधळा बहिरा झाला. Aam Aadmi Party Maharashtra
MR
0
0
0
13
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
खरीपाच्या तोंडावर खत दरवाढीचा झटका, किमतीत 25 ते 85 टक्क्यांपर्यंत वाढ; शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर shorter.me/5PD9W
Saamana Online tweet media
MR
1
1
4
143
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
ही आपलीच नपुंसक मानसिकता आहे ,मराठी माणूस महाराष्ट्रधर्म विसरून कृती करण्याऐवजी जयंत्या, मिरवणुका आणि नेत्यांच्या, भोंदू बाबांच्या अंधभक्तीत गुंतून राहिला आहे. जागे होण्याची आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आली आहे. नेते भ्रष्ट आहेत, अनेक गुन्हे आहेत; स्वतःचे शिक्षण नाही, मात्र हेच “शिक्षणसम्राट”! निर्दोष लोकांना तुरुंगात डांबले जात आहे, आणि राजकारण्यांची मुले अब्जाधीश कशी होतात? शिक्षणाचा बाजार झाला आहे, आरोग्य सेवा जबरदस्तीची झाली आहे, महाराष्ट्रातील लाखो हेक्टर जमीन उद्योगपतींना नीलाम केली जात आहे. हे सर्व काही लपूनछपून नाही, तर उघडपणे होत आहे, कारण तुमच्यातला स्वाभिमान रोज मारला जात आहे. आपण मराठी बाणा कुठे हरपला आहे? मूर्ख माणसा, तू डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस. की पूर्ण आंधळा बहिरा झाला. @AAPMaharashtra
MR
0
0
0
12
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
ही आपलीच नपुंसक मानसिकता आहे ,मराठी माणूस महाराष्ट्रधर्म विसरून कृती करण्याऐवजी जयंत्या, मिरवणुका आणि नेत्यांच्या, भोंदू बाबांच्या अंधभक्तीत गुंतून राहिला आहे. जागे होण्याची आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता आली आहे. नेते भ्रष्ट आहेत, अनेक गुन्हे आहेत; स्वतःचे शिक्षण नाही, मात्र हेच “शिक्षणसम्राट”! निर्दोष लोकांना तुरुंगात डांबले जात आहे, आणि राजकारण्यांची मुले अब्जाधीश कशी होतात? शिक्षणाचा बाजार झाला आहे, आरोग्य सेवा जबरदस्तीची झाली आहे, महाराष्ट्रातील लाखो हेक्टर जमीन उद्योगपतींना नीलाम केली जात आहे. हे सर्व काही लपूनछपून नाही, तर उघडपणे होत आहे, कारण तुमच्यातला स्वाभिमान रोज मारला जात आहे. आपण मराठी बाणा कुठे हरपला आहे? मूर्ख माणसा, तू डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस. की पूर्ण आंधळा बहिरा झाला.
MR
0
0
0
18
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
प्रत्येक रविवारी आपल्या शहरातील रेल्वे स्थानकावर, बस स्थानकावर हा फलक आपण हातात घेऊन उभे राहून जनजागृती करण्याची चळवळ लवकरच सुरू करू. #लोकचळवळ #महाराष्ट्रातमराठीच #हिंदीमुक्तमहाराष्ट्र @LoksattaLive @MiLOKMAT @Saamanaonline @saamTVnews @abpmajhatv जय मराठी #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti tweet media
MR
38
177
818
0
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal@ArvindKejriwal·
बदलाव की शुरुआत हो चुकी है... डेडियापाड़ा विधानसभा की सभी 11 ज़िला पंचायत सीटें जीतकर आम आदमी पार्टी ने क्लीन स्वीप कर दिया है। यहाँ पर भाजपा की ज़ीरो सीटें आई हैं।
Chaitar Vasava AAP@Chaitar_Vasava

जनता ने बदलाव, ईमानदारी और विकास की राजनीति पर विश्वास जताया है। यह जीत सिर्फ एक पार्टी की नहीं, बल्कि हर आम नागरीक की उम्मीदों की जीत है। ✊ देडियापाड़ा में AAP की ऐतिहासिक जीत। @AamAadmiParty @ArvindKejriwal @AapKaGopalRai @SanjayAzadSln @isudan_gadhvi @ipathak25 @anuragdhanda @AAPGujarat

हिन्दी
836
3.3K
6.3K
148.4K
Manish Modak ретвитнул
Anurag Dhanda
Anurag Dhanda@anuragdhanda·
गुजरात की देदियापाडा विधानसभा की सभी 11 जिला पंचायत सीटें आम आदमी पार्टी ने जीत ली हैं। बीजेपी को यहाँ Zero सीट मिली है। शानदार @Chaitar_Vasava & Team Gujarat 🔥🔥
हिन्दी
172
1.5K
6.1K
144.5K
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
@AajKDKalN 50 टक्के नफा शेतकऱ्यांना मिळत असेल तर काय पार्टनरशिप करा खरेदी खत न करता भाडेपट्ट्यांनी घ्या असे होत नसेल तर तुमच्या फायद्यासाठी शक्तीपीठ आम्ही का करायचा आमच्या वडीलोपार्जित जमिनी देऊन परप्रांतीय उद्योगपत्यांचे घर का भरायचे?
Manish Modak tweet media
MR
0
0
0
0
Aaj Ke Devendra Kal Ke Narendra
पूर्व ऊर्जा मंत्री नितिन राऊत ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के ड्रीम प्रोजेक्ट शक्तिपीठ महामार्ग के प्रति अपना समर्थन जताया है। देवाभाऊ के कार्य ऐसे हैं कि, विरोधी भी प्रशंसा करते हैं। #MaharashtraCM #DevendraFadnavis #ShaktipithMahamarg #Development #NitinRaut #Congress
Aaj Ke Devendra Kal Ke Narendra tweet media
हिन्दी
1
0
0
26
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
@LokshahiMarathi 50 टक्के नफा शेतकऱ्यांना मिळत असेल तर काय पार्टनरशिप करा खरेदी खत न करता भाडेपट्ट्यांनी घ्या असे होत नसेल तर तुमच्या फायद्यासाठी शक्तीपीठ आम्ही का करायचा आमच्या वडीलोपार्जित जमिनी देऊन परप्रांतीय उद्योगपत्यांचे घर का भरायचे?
Manish Modak tweet media
MR
0
0
0
2
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
@bbcnewsmarathi @prachee_ps @CMOMaharashtra @rajushetti @nitin_gadkari 50 टक्के नफा शेतकऱ्यांना मिळत असेल तर काय पार्टनरशिप करा खरेदी खत न करता भाडेपट्ट्यांनी घ्या असे होत नसेल तर तुमच्या फायद्यासाठी शक्तीपीठ आम्ही का करायचा आमच्या वडीलोपार्जित जमिनी देऊन परप्रांतीय उद्योगपत्यांचे घर का भरायचे?
Manish Modak tweet media
MR
0
0
0
3
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
@JaiMaharashtraN 50 टक्के नफा शेतकऱ्यांना मिळत असेल तर काय पार्टनरशिप करा खरेदी खत न करता भाडेपट्ट्यांनी घ्या असे होत नसेल तर तुमच्या फायद्यासाठी शक्तीपीठ आम्ही का करायचा आमच्या वडीलोपार्जित जमिनी देऊन परप्रांतीय उद्योगपत्यांचे घर का भरायचे?
Manish Modak tweet media
MR
0
0
0
0
Jai Maharashtra News
Jai Maharashtra News@JaiMaharashtraN·
'कंत्राटदारांच्या फायद्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग' 'शक्तिपीठ महामार्ग रद्द करा' विधान परिषदेत विरोधक आक्रमक #शक्तिपीठमहामार्ग #ShaktiPithMahamarg #विरोधकआक्रमक #OppositionAggressive #विधानपरिषद #LegislativeAssembly #JaiMaharashtraNews #MaharashtraNews #MarathiNews
MR
1
0
1
156
Manish Modak
Manish Modak@ManishDModak·
@abpmajhatv 50 टक्के नफा शेतकऱ्यांना मिळत असेल तर काय पार्टनरशिप करा खरेदी खत न करता भाडेपट्ट्यांनी घ्या असे होत नसेल तर तुमच्या फायद्यासाठी शक्तीपीठ आम्ही का करायचा आमच्या वडीलोपार्जित जमिनी देऊन परप्रांतीय उद्योगपत्यांचे घर का भरायचे?
Manish Modak tweet media
MR
0
0
0
2