Aim Stenographer

14 posts

Aim Stenographer banner
Aim Stenographer

Aim Stenographer

@aimstenographer

Присоединился Ocak 2026
2 Подписки124 Подписчики
Aim Stenographer ретвитнул
Steno Cockroach is Back
Steno Cockroach is Back@TheMukulKamble·
🚨 ५ मे २०२६: महाराष्ट्रातील सुशिक्षित लघुलेखक विद्यार्थ्यांसाठी 'काळा दिवस'! 🚨@CMOMaharashtra सरकारने 'लघुलेखक' पद रद्द करून ६-७ वर्षे मेहनत करणाऱ्या पोरांच्या स्वप्नांचा खून केला आहे! AI चं कारण देऊन नोकऱ्या कापणे थांबवा, तंत्रज्ञानाच्या नावाखाली रोजगार हिरावून घेणे बंद करा. महाराष्ट्र शासनाने 'लघुलेखक' (Stenographer) पद रद्द करून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कुऱ्हाड चालवली आहे. हा केवळ निर्णय नसून, ६-७ वर्षे रक्ताचं पाणी करणाऱ्या पोरांच्या स्वप्नांचा खून आहे! साहेब, तंत्रज्ञान साहाय्यक असू शकतं, पण पर्याय नाही. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. तात्काळ हा निर्णय मागे घ्या! #JusticeForStenoStudents #MaharashtraStudents #MPSCUpdate #SaveStenoJobs #YouthPower @mieknathshinde @Dev_Fadnavis @RRPSpeaks @AUThackeray @NANA_PATOLE @rautsanjay61 @Prksh_Ambedkar @Sujat_Ambedkar @SMungantiwar @Ni3KumarSpeaks @nitin_gadkari @SunetraA_Pawar @supriya_sule @cbawankule @abpmajhatv @NDTVMarathi @lokmat @Niteshkarale05 @rajpatode101 @aimstenographer
Steno Cockroach is Back tweet media
MR
47
309
194
3K
Aim Stenographer
Aim Stenographer@aimstenographer·
लघुलेखक संवर्ग मृत घोषित केल्याबाबतचा जीआर सरकारने मागे घेऊन नियमित पद भरती करून विद्यार्थ्यांच्या आयुष्य वाचवावे. सरकारने 20 मे पर्यंत जीआर मागे घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल. सरकारने जी आर मागे घेऊन नियमित पद भरती करावी ही विनंती. @CMOMaharashtra
Aim Stenographer tweet media
MR
20
228
149
1K
Aim Stenographer ретвитнул
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा.@CMOMaharashtra लघुलेखक पद अचानक रद्द करण्याचा निर्णय घेत आहात असे ऐकण्यात आलं आहे.... त्यापदासाठी तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत....असा काही निर्णय केला असेल तर तत्काळ रद्द करावा आणि भरती प्रक्रिया सुरू करून जाहिराती प्रसिद्ध करा. #स्टेनोग्राफर @MahaDGIPR
MR
16
165
120
2.6K
Aim Stenographer
Aim Stenographer@aimstenographer·
लघुलेखक ( stenographer) हे पद रद्द न करता नियमितपणे रिक्त पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात यावीत यासाठी माजी मंत्री @SMungantiwar यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पत्र दिले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
Aim Stenographer tweet media
MR
0
133
99
610
Aim Stenographer ретвитнул
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
लघुलेखक ( stenographer) हे पद रद्द न करता नियमितपणे रिक्त पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात यावीत यासाठी माजी मंत्री @SMungantiwar यांनी माननीय मुख्यमंत्री यांना पत्र दिले. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
4
153
112
1.8K
Aim Stenographer ретвитнул
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी वर्षभर तयारी करत असतात, परंतु शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित केल्यामुळं विद्यार्थ्यांवर संकट कोसळलं आहे. एकीकडं राज्य सरकार अनेक पदांवर कंत्राटी भरती करत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांचा कल हा MPSC अंतर्गत येणाऱ्या विविध परीक्षा देण्यावर असतो. अशातच २-३ वर्ष स्टेनोग्राफर परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अचानक हे पद रद्द करणं म्हणजे त्यांचं भविष्य अंधारात टाकण्यासारखं आहे. त्यामुळं सरकारने हजारो विद्यार्थ्यांचा विचार करता स्टेनोग्राफरचं पद रद्द न करता कायम ठेवावं, ही विनंती! @Dev_Fadnavis @mpsc_office
Rohit Pawar tweet media
MR
32
180
222
5.9K
Aim Stenographer
Aim Stenographer@aimstenographer·
सरकारला सर्व विद्यार्थ्यांची विनंती आहे स्टेनोग्राफर पद ही मृत घोषित करू नये. गेली पाच वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत अचानक असे केल्यास खूप विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. स्टेनोग्राफर मृत घोषित न करता पद भरती करण्यात यावी ही विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती आहे.
Aim Stenographer tweet mediaAim Stenographer tweet media
MR
1
155
101
889
Aim Stenographer
Aim Stenographer@aimstenographer·
महाराष्ट्रातील हजारो तरुण मंत्रालय लघुलेखक या पदाची तयारी करत असतात ही जाहिरात दर तीन वर्षांनी येते. मार्च/एप्रिल 2025 मध्ये जाहिरात अपेक्षित असताना मार्च 2026 संपला तरी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे दखल घ्यावी नम्र विनंती.
Aim Stenographer tweet media
MR
0
98
64
488
Aim Stenographer ретвитнул
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्रातील हजारो तरुण मंत्रालय लघुलेखक या पदाची तयारी करत असतात ही जाहिरात दर तीन वर्षांनी येते. मार्च/एप्रिल 2025 मध्ये जाहिरात अपेक्षित असताना मार्च 2026 संपला तरी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झाले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे दखल घ्यावी नम्र विनंती.
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
0
177
120
1.4K
Aim Stenographer ретвитнул
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. २ ते ४ वर्षे कठोर परिश्रम करणारे विद्यार्थी आज वयोमर्यादा, स्पर्धा आणि अनिश्चिततेच्या कचाट्यात अडकले आहेत. रिक्त पदांचा मोठा आकडा समोर असतानाही सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, कृती मात्र शून्य आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये वाढत असलेली नैराश्याची भावना ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने याकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ लघुलेखक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, ही ठाम मागणी आहे. तरुणांच्या भविष्याशी तडजोड चालणार नाही. आता आश्वासन नको - निर्णय हवा! @mpsc_offical #MPSC #Students #Recruitment #Maharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
1
224
139
2.3K
Aim Stenographer ретвитнул
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भरती प्रक्रिया नसल्यामुळे बेरोजगार लघुलेखक विद्यार्थ्यांची निराशा होत आहे. याबाबत शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करून लवकरात लवकर पदभरती प्रकिया सुरू करावी अशी "लघुलेखक" उमेदवारांची अनेक वर्षापासून मागणी आहे. @Dev_Fadnavis साहेब आपण दखल घ्यावी ही नम्र विनंती. @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
0
163
104
1.3K
Aim Stenographer
Aim Stenographer@aimstenographer·
याआधी २०२२ मध्ये एमपीएससी स्टेनोग्राफर जाहिरात आली होती. दर 3 वर्षांनी होणारी एमपीएससी स्टेनोग्राफर जाहिरात अद्याप पर्यंत प्रसिद्ध झालेली नाही तरी आपणास विनंती आहे की जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून द्यावा @Dev_Fadnavis @mieknathshinde @mpsc_office @ssaunik
Aim Stenographer tweet mediaAim Stenographer tweet media
MR
1
132
81
577