Devendra Fadnavis

87.8K posts

Devendra Fadnavis banner
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UR7R

Maharashtra State, India เข้าร่วม Nisan 2010
55 กำลังติดตาม5.9M ผู้ติดตาม
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 18 एप्रिल 2026 डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/198124/ वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी ‘एआय’चा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/198144/ एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/198152/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एमएमआरडीए’ आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात भागधारक करार mahasamvad.in/198164/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
MR
2
3
13
1.7K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Transforming Maharashtra’s Healthcare and Education Landscape Chaired a review meeting on the upcoming ‘EduCity’ and ‘MediCity’, in Mumbai 3.0 / Navi Mumbai region, focused on delivering world-class healthcare and educational facilities. Directed departments to expedite land allocation in a timely manner, in view of strong interest from leading global universities to establish campuses under these initiatives. The projects are being developed near the Navi Mumbai International Airport, with procedural work already underway. Leading global universities expanding into Maharashtra are opening new avenues for quality education while driving startups and research across key sectors. Senior officials were present. #Maharashtra #EduCity #MediCity
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the upcoming ‘EduCity’ and ‘MediCity’, in Mumbai 3.0 / Navi Mumbai region, focused on delivering world-class healthcare and educational facilities. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई 3.0 / नवी मुंबई परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'एज्युसिटी' व 'मेडिसिटी' संदर्भात आढावा बैठक, या भागात जागतिक दर्जाच्या आरोग्य व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मुंबई 3.0 / नवी मुंबई क्षेत्र में प्रस्तावित ‘एज्युसिटी’ और ‘मेडिसिटी’ के संबंध में समीक्षा बैठक, इस क्षेत्र में विश्वस्तरीय स्वास्थ्य और शैक्षणिक सुविधाएं उपलब्ध कराने का उद्देश्य। 🕑 2.10pm | 18-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.१० वा. | १८-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #EduCity #MediCity

English
6
19
49
2.5K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
एज्युसिटी–मेडिसिटीला गती; महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई 3.0 / नवी मुंबई परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'एज्युसिटी' व 'मेडिसिटी' संदर्भात आढावा बैठक पार पडली. या भागात जागतिक दर्जाच्या आरोग्य व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. 'एज्युसिटी’ आणि ‘मेडिसिटी’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण होतील. जगभरातील नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शविल्यामुळे संबंधित विभाग व यंत्रणांनी कालबद्ध वेळेत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 'एज्युसिटी' व 'मेडिसिटी' आकारास येईल. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असून जागतिक अग्रगण्य विद्यापीठांच्या कॅम्पसमुळे विविध क्षेत्रातील दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे राज्यात स्टार्ट अप्सची संख्याही वाढेल. तसेच या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील संशोधनाला देखील चालना मिळणार आहे. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #EduCity #MediCity
CMO Maharashtra tweet media
MR
1
7
15
1.5K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Accelerating Data Center Growth across Maharashtra! Chaired a meeting regarding progress of all data centres and coordination of all departments in Mumbai today. Directed immediate land allocation to reputed Central Asian data centre companies with confirmed investment interest in Maharashtra, following the signing of agreements. Instructed concerned departments to complete all essential processes within a defined timeline, prioritising electricity supply. Directed concerned agencies to exercise strict due diligence in this regard. Directed CIDCO to develop a dedicated land bank to support upcoming investments, and instructed the Energy Department to secure land for substations on priority. Minister Uday Samant and senior officials were present. @samant_uday #Maharashtra #Mumbai #DataCenters #DigitalInfrastructure
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding progress of all data centres and coordination of all departments. Minister Uday Samant and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व डेटा सेंटर्सची प्रगती व विविध विभागांमधील समन्वयाबाबत बैठक. यावेळी मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में सभी डेटा सेंटरों की प्रगति और विभिन्न विभागों के बीच समन्वय को लेकर बैठक। इस अवसर पर मंत्री उदय सामंत एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐1.10pm | 18-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.१० वा. | १८-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis @samant_uday #Maharashtra #DevendraFadnavis #DataCenters #DigitalInfrastructure

English
5
24
66
3K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
जागतिक डेटा सेंटर कंपन्यांची महाराष्ट्राकडे ओढ; प्रकल्पांसाठी तातडीने सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे डेटा सेंटर्स संदर्भात बैठक पार पडली. मध्य आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे नमूद करून संबंधित कंपन्यांना करार झाल्यानंतर त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी. तसेच, कंपन्यांना वीजपुरवठा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यावर भर देत संबंधित यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी. सिडकोने यासाठी लँड बँक विकसित करावी, तसेच ऊर्जा विभागाने उपकेंद्रासाठी आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. यावेळी मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @samant_uday #Maharashtra #DevendraFadnavis #DataCenters #DigitalInfrastructure
CMO Maharashtra tweet media
MR
3
10
28
1.8K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the upcoming ‘EduCity’ and ‘MediCity’, in Mumbai 3.0 / Navi Mumbai region, focused on delivering world-class healthcare and educational facilities. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई 3.0 / नवी मुंबई परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'एज्युसिटी' व 'मेडिसिटी' संदर्भात आढावा बैठक, या भागात जागतिक दर्जाच्या आरोग्य व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मुंबई 3.0 / नवी मुंबई क्षेत्र में प्रस्तावित ‘एज्युसिटी’ और ‘मेडिसिटी’ के संबंध में समीक्षा बैठक, इस क्षेत्र में विश्वस्तरीय स्वास्थ्य और शैक्षणिक सुविधाएं उपलब्ध कराने का उद्देश्य। 🕑 2.10pm | 18-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.१० वा. | १८-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #EduCity #MediCity
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
3
15
51
4.9K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding progress of all data centres and coordination of all departments. Minister Uday Samant and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व डेटा सेंटर्सची प्रगती व विविध विभागांमधील समन्वयाबाबत बैठक. यावेळी मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में सभी डेटा सेंटरों की प्रगति और विभिन्न विभागों के बीच समन्वय को लेकर बैठक। इस अवसर पर मंत्री उदय सामंत एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐1.10pm | 18-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.१० वा. | १८-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis @samant_uday #Maharashtra #DevendraFadnavis #DataCenters #DigitalInfrastructure
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
3
8
26
4.7K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
उन्हाळा-पावसाळ्यात अखंड वीजपुरवठ्यासाठी एआयवर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ आणि ऊर्जा विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली. उन्हाळा व आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीचे व्यवस्थापन तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करून कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. रूफटॉप सौर ऊर्जेमुळे वीज वितरण यंत्रणेला फायदा होत असून, वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धता आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. यासह आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळेस वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #PowerDemand #PowerDistribution
MR
3
21
49
3.3K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Strengthening Power Reliability with AI Chaired a review meeting on summer 'peak demand' and preparedness of the Energy Department and power distribution companies. Directed the Energy Department and concerned companies to use Artificial Intelligence (AI) to enhance efficiency. Emphasised on strengthening repair strategies and prioritising all critical measures to ensure seamless power availability during both summer and monsoon seasons. Rooftop solar energy is strengthening the power distribution system, while adequate availability of coal and water ensures reliable electricity generation. Departments are carrying out pre-monsoon maintenance to ensure that systems remain fully prepared to handle contingencies and maintain stability across the power sector. Senior officials were present. #Maharashtra #Mumbai #PowerDemand #PowerDistribution
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on summer ‘peak demand’ and preparedness of the Energy Department and power distribution companies. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ आणि ऊर्जा विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में गर्मियों के दौरान ‘पीक डिमांड’ तथा ऊर्जा विभाग एवं बिजली वितरण कंपनियों की तैयारी को लेकर समीक्षा बैठक। 🕞 3.20pm | 18-4-2026 📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.२० वा. | १८-४-२०२६ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #PowerDemand #PowerDistribution

English
38
66
120
3.5K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on summer ‘peak demand’ and preparedness of the Energy Department and power distribution companies. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ आणि ऊर्जा विभाग व वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में गर्मियों के दौरान ‘पीक डिमांड’ तथा ऊर्जा विभाग एवं बिजली वितरण कंपनियों की तैयारी को लेकर समीक्षा बैठक। 🕞 3.20pm | 18-4-2026 📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.२० वा. | १८-४-२०२६ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #PowerDemand #PowerDistribution
CMO Maharashtra tweet media
8
49
85
7.2K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
CM @Dev_Fadnavis enroute to Nagpur, watching PM @narendramodi’s address to nation on #NariShakti Vandan Adhiniyam and his interaction with sisters and daughters of Bharat! 📍CSMI Mumbai Airport
CMO Maharashtra tweet media
English
37
117
810
13.2K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
Ritu Tawde
Ritu Tawde@TawdeRitu·
दि. १८ एप्रिल २०२६ आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे लाडके लोकनेते, राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. देवेंद्रजींचे नेतृत्व आणि त्यांचे मार्गदर्शन नेहमीच माझ्यासाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. 'मुंबईचा विकास' आणि 'जनसेवा' हाच ध्यास घेऊन काम करण्यासाठी त्यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप आणि शुभेच्छा माझ्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत. या भेटीमुळे जनसेवेच्या या प्रवासात काम करण्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि अशा थोर नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळे मुंबईला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. #DevaBhau #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Ritu Tawde tweet mediaRitu Tawde tweet mediaRitu Tawde tweet media
MR
19
70
591
15.5K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #WeatherUpdate
MR
22
601
966
45.2K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of the shareholders’ agreement between the following entities: ✅ Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) ✅ Raigad Pen Growth Centre Limited ✅ Karnala Pen Growth Centre Limited ✅ Q West Infrastructure Private Limited Minister Uday Samant and officials of the concerned companies were present. 🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील संस्थांमध्ये भागधारक करार करण्यात आला : ✅ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ✅ रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड ✅ कर्नाळा पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड ✅ क्यू वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यावेळी मंत्री उदय सामंत व संबंधित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @samant_uday @MMRDAOfficial #Maharashtra #DevendraFadnavis #MMRDA #GrowthCenter
CMO Maharashtra tweet media
English
12
572
688
13.9K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting of the Home Department. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में गृह विभाग की समीक्षा बैठक। 18-4-2026📍Varsha Bungalow, Mumbai | १८-४-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
CMO Maharashtra tweet media
MR
71
615
704
6.7K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘एटीएस’ (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीमुळे अडथळ्यात आलेल्या वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रियेस ऑक्टोबर 2026 अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 15 लाख रिक्षा, टेम्पो, स्कूलबस व इतर वाहतूक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘एटीएस’ प्रणाली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण काही काळासाठी पूर्णतः बंद करण्यात आले होते. परिणामी, राज्यातील 11 आरटीओ क्षेत्रांतील सुमारे 15 लाख वाहतूक व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून एटीएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करून नूतनीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @mohol_murlidhar #Maharashtra #DevendraFadnavis
MR
15
559
626
9.7K
Devendra Fadnavis รีทวีตแล้ว
@OfficeOfDevendra
@OfficeOfDevendra@Devendra_Office·
Today’s News (18 April, 2026) : #Thread 🧵
@OfficeOfDevendra tweet media
English
3
41
60
2.8K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Glimpses from the roadshow, public gathering, and interaction with Marathi voters in Kolkata, West Bengal, organised in support of BJP candidates. कोलकाता, पश्चिम बंगाल में भाजपा उम्मीदवारों के समर्थन में आयोजित रोड शो, जनसभा एवं मराठी मतदाताओं के साथ संवाद कार्यक्रम के कुछ खास क्षण। (कोलकाता, पश्चिम बंगाल | 17-4-2026) #WestBengal #Roadshow #WestBengalElections2026 #BJPInTMCOut #Glimpses x.com/Devendra_Offic…
202
792
949
6.7K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
On World Heritage Day, let us reaffirm our commitment to preserving the priceless legacy of our history, culture, and art, and continue our journey towards a developed Maharashtra. आपला गौरवशाली इतिहास, संस्कृती, कलेचा अमूल्य वारसा जपूया, विकसित महाराष्ट्र घडवूया! #जागतिक_वारसा_दिन #WorldHeritageDay #MaharashtraTourism #Maharashtra
Devendra Fadnavis tweet media
185
736
908
7.8K