MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

5.4K posts

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र banner
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

@MAHA_UDD

Official account of UDD, Government of Maharashtra check our other social media accounts 👇🏼 https://t.co/9VPeDm0Ziq

Maharashtra, India เข้าร่วม Şubat 2022
18 กำลังติดตาม2K ผู้ติดตาม
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्थांची मदत घेणार निवडणूक आयोग. #ठाणे, #पुणे, #नागपूर, #मुंबई तील उंच इमारतींमध्ये उभारणार मतदान केंद्र @TMCaTweetAway
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
16
4
12
2.6K
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१/१. निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार #अकोला महानगरपालिकेतर्फे फलक, बॅनर लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार
MR
4
1
3
610
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१. #फलक, #बॅनर लावण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी. अन्यथा #आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार. जयंती, पुण्यतिथीसाठी फलक, बॅनर लावण्यासाठीही आचारसंहितेचे #नियम लागू.
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
6
1
8
914
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
#नवीमुंबई महानगरपालिकेचे विधानसभा मतदान जागृती अभियान. नवी मुंबई महापालिकेद्वारे राबविण्यात आले '#स्वीप' उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती अभियान. महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी साधला नागरिकांशी संवाद.
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र tweet media
MR
4
1
8
506
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
१. #मुंबई विधानसभा आचारसंहिता लागू करण्यात आली असून #आचारसंहिता सुरू झाल्यापासून ७२ तासांत शहर #फलकबाजीमुक्त करण्यात येणार
MR
2
1
3
441
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
#ठाणे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरात अंतर्गत #वर्तुळाकारमेट्रो प्रकल्प वरदान ठरणार, वडाळा ते कासारवडवली या मुख्य मेट्रो प्रकल्पासह ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला देखील गती @TMCaTweetAway @MahaDGIPR
MR
1
2
5
343
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
#मुंबई महापालिकेकडून विलेपार्ले पश्चिम जुहू येथे सर्व सुविधायुक्त '#बहुउद्देशीय' इमारत उभारली जाणार, यामध्ये थिएटरसह मोठ्या प्रमाणात #पार्किंग सेवाही उपलब्ध असणार @MahaDGIPR @mybmc
MR
0
1
4
276
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
#नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये #मोफत प्रवासाची #सुविधा तर महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळणार @NMMConline @MahaDGIPR
MR
2
3
8
317
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
राज्य शासनाच्या सूचनेनुसार पश्चिम उपनगरातील #कोस्टलरोड बांधण्याचा निर्णय #मुंबई महापालिकेने घेतला असून यातील वेसावे अंतर बदल व बांगूर नगरपर्यंत उन्नत मार्ग बांधणे, अन्य कामांसाठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापक व सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार @MahaDGIPR @mybmc
MR
0
0
2
255