
गेल्या वर्षी LBS मार्गाजवळील कैकाया शेट्टी मार्ग, #भांडुप येथे नागरिकांसाठी बांधलेला फूटपाथ सध्या वडापाव गाड्या, फूड ट्रक्स, पानवाले व नारळपाणी विक्रेत्यांनी पूर्णपणे अतिक्रमित केला आहे. @mybmcWardS कडे अनेक तक्रारी करूनही कारवाई झालेली नाही. @mybmc @TawdeRitu


MR









