WARD S BMC

30K posts

WARD S BMC banner
WARD S BMC

WARD S BMC

@mybmcWardS

Official account of Ward-S of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number +91 81042 99691 App- BMC 24X7

Katılım Haziran 2019
25 Takip Edilen17.9K Takipçiler
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@GRokade83656 @mybmc तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
MR
0
0
1
17
Ganesh Rokade
Ganesh Rokade@GRokade83656·
@mybmcWardS विक्रोळी पूर्व, टागोर नगर इमारत क्रं.48 समोरील रस्त्यावर मातीचे ढिगारा पडलेलं आहे तात्काळ ही माती साफ करून देण्यात यावी @mybmc
Ganesh Rokade tweet mediaGanesh Rokade tweet mediaGanesh Rokade tweet mediaGanesh Rokade tweet media
MR
2
0
0
18
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@GRokade83656 @mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - SX_202600032196 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
1
17
pranav
pranav@pranav1382570·
Urgent attention is required as a large patch of the road has sunk, causing frequent accidents and heavy traffic congestion. Vehicles are forced to slow down suddenly, creating long traffic jams,Kindly take immediate action to repair the road and ensure public safety. Jvlr road
pranav tweet mediapranav tweet media
English
1
0
0
133
Mukesh Raju Mourya
Mukesh Raju Mourya@mukeshrajumour3·
X asked what’s happening, and I said nothing… Because we neither have power nor strong political connections to ask for help. So all we can do is live with this garbage and keep risking our health every day. Thank you BMC 🙏
Mukesh Raju Mourya tweet media
English
1
1
0
130
WARD S BMC retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹मुंबईतील नागरी प्रशासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘CivitTwin’ ही भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence-AI) आधारित बांधकाम / इमारत परवानगी प्रणाली सुरू केली आहे. 🔹वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजित ‘मुंबई टेक् वीक २०२६’ मध्ये मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे आदी उपस्थित होते. 🔹मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार ‘CivitTwin’ ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. 🔹अपूर्ण अर्ज, गहाळ कागदपत्रे, विकास नियंत्रण नियमांचे (Development Control Regulations-DCR) उल्लंघन किंवा आवश्यक परवानग्यांचा अभाव यामुळे प्रस्तावांमध्ये वारंवार दुरुस्त्या कराव्या लागतात. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत बराच वेळ जात होता. 🔹‘CivitTwin’ ही प्रणाली या समस्यांवर प्रभावी तोडगा म्हणून विकसित करण्यात आली आहे. तसेच घर खरेदीदारांची प्रतीक्षा कमी होऊन प्रकल्पांमधील अनिश्चितता घटण्यास मदत होणार आहे. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide
MR
3
15
26
2.5K
जीवन Uchil
जीवन Uchil@jeevanuchil·
@mybmcWardS @mybmc had complained one month back about this coconut seller near Runwal forest, LBS marg, Bhandup. U guys said action taken. Its still there blocking footpath. Why is there no fear of law & rules? @AshwiniBhide @TawdeRitu pls get ruthless on illegal encroachments
जीवन Uchil tweet media
English
2
1
0
66
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@WhistleBlower_I @mybmc @mhadaofficial @MhadaMitra @VVM400083 तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
MR
0
0
0
26
Whistleblower®️- Stop corruption..🗣️
@mybmc @mybmcWardS विक्रोळी कन्नमवार १,इमारत क्रमांक ४च्या समोर किन्नरी हॉल समोरील पिण्याच्या पाणी खूप वाया जात आहे. या गोष्टीकडे गंभीर देणे लक्ष देऊन लवकरात लवकर तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. उन्हाळ्याची समस्या त्यात मुंबईत पाणी कपात हे करण्यापेक्षा गळती रोका.@mhadaofficial
Whistleblower®️- Stop corruption..🗣️ tweet media
MR
2
2
0
70
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@WhistleBlower_I @mybmc @mhadaofficial @MhadaMitra @VVM400083 आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - SX_202600031715 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
25
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@Purshottam18351 @mybmc तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
MR
0
0
0
84
Purshottam
Purshottam@Purshottam18351·
विक्रोळी पश्चिम, चंदन नगर येथील SGS House जवळ JVLR रोडवर Aspect Realty Sattva Builder यांच्या निष्काळजीपणामुळे गटर गायब करण्यात आले असून नाल्याचे दूषित सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा! तात्काळ कारवाई करा. @mybmc @mybmcWardS
MR
2
1
2
229
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@Purshottam18351 @mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - SX_202600031600 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
136
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@RupeshGMohite @mybmc @mybmcSWM @mayor_mumbai @CMOMaharashtra तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
MR
0
0
0
16
Rupesh G Mohite
Rupesh G Mohite@RupeshGMohite·
@mybmc कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व सर्विस रोड इमारत १ ते जुने पोलिस स्टेशन येथील गटार फूटपाथ विकासक कामे होतात त्यामुळे ठिकठिकाणी तुटलेले आहेत.@mybmcWardS प्रशासन मेंटेनन्स विभाग विकासक यांना सहकार्य करते त्यामुळे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करते.@mybmc @mybmcSWM @mayor_mumbai @CMOMaharashtra
Rupesh G Mohite tweet mediaRupesh G Mohite tweet mediaRupesh G Mohite tweet mediaRupesh G Mohite tweet media
MR
2
0
0
52
माझी Mumbai, आपली BMC
🔹बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज सकाळी पश्चिम उपनगरातील अंधेरी व विलेपार्ले या भागातील महानगरपालिकेच्या स्वच्छता चौक्या,कीटकनाशक विभागाच्या चौक्या, रस्ते दुरुस्ती व भांडार चौकी आणि परिरक्षण चौकी यांना भेट देऊन पाहणी केली. 🔹चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधत श्रीमती भिडे यांनी कामकाजाचे स्वरूप, वेळ आणि अडिअडचणी जाणून घेतल्या. स्वच्छता चौक्यासह परिरक्षण व कीटकनाशक विभागांच्या चौक्या सुस्थितीत व उत्तम सेवा सुविधासह कराव्यात, अशा सूचना श्रीमती भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 🔹परिरक्षण(Maintains) विभागात पुरेशा प्रमाणात मजूर उपलब्ध आहेत, मात्र परिरक्षण विभागाच्या कनिष्ठ अभियंता (JE) यांच्या देखरेखीमध्ये अपेक्षित काटेकोरपणा दिसून येत नाही. 🔹प्रशासकीय विभागाच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी (Assistant Commissioner) प्रत्येक परिरक्षण चौकीतील कर्मचारी संख्येचा आढावा घ्यावा. दगडी कडा (कर्ब स्टोन) बसविणे, पदपथ दुरुस्ती, रस्ते दुभाजक दुरुस्ती इत्यादी लहान-मोठी नियमित कामे शक्य तितकी महानगरपालिकेच्या मजुरांमार्फत (in-house labour) करून घ्यावीत व अशा नियमित देखभाल कामांसाठी कंत्राटदारांचा वापर टाळावा, असे निर्देश संबंधित सहायक अभियंता/दुय्यम अभियंता/कनिष्ठ अभियंता यांना द्यावेत, असे श्रीमती भिडे यांनी स्पष्ट केले. 🔹सहायक आयुक्त यांनी कार्यक्षेत्रातील चौक्यांना भेट देऊन सविस्तर क्षेत्रीय नियोजन तयार करावे. हे नियोजन टप्प्याटप्प्याने अंतर्गत मजूर व आवश्यकतेनुसार कंत्राटदारांच्या माध्यमातून राबवावे. जेणेकरून मुंबई महानगरातील रस्ते देखभाल कामांमध्ये सर्वत्र दृश्यमान(Visibility) सुधारणा दिसेल, असेही श्रीमती भिडे यांनी नमूद केले. 🔹श्रीमती भिडे यांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील घनकचरा व्यवस्थापन चौकी, विलेपार्ले (पश्चिम) टाटा कंपाऊंड येथील कीटकनाशक चौकी, विलेपार्ले (पश्चिम) बजाज मार्ग येथील परिरक्षण चौकी आदींचा समावेश आहे. तसेच इर्ला नाला, एसएनडीटी नाला आणि गजदरबंध उदंचन केंद्र यांना प्रत्यक्ष भेट देऊन पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. 🔹जुहू येथील इर्ला पर्जन्‍यजल उदंचन केंद्र हे पूर्ण क्षमतेने सातत्याने कार्यरत ठेवावे, जेणेकरून मिलन भूयारी मार्ग, कूपर रुग्णालय परिसर, विलेपार्ले रेल्वे स्थानक तसेच जुहू-विलेपार्ले विकास क्षेत्रातील नागरिकांना पूरस्थिती पासून मोठा दिलासा मिळेल. तसेच, जुहू समुद्रकिनाऱ्याकडे वाहून जाणारा घनकचरा व तरंगता कचरा रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. 🔹उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ-7) श्री. मनीष वळंजू सहाय्यक आयुक्त श्री. चक्रपाणी अल्ले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide
माझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet mediaमाझी Mumbai, आपली BMC tweet media
MR
22
23
110
8.3K
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@RupeshGMohite @mybmc @mybmcSWM @mayor_mumbai @CMOMaharashtra आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - SX_202600031568 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
19
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@RupeshGMohite @CMOMaharashtra @mayor_mumbai @mybmc तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
MR
0
0
0
29
Rupesh G Mohite
Rupesh G Mohite@RupeshGMohite·
@mybmcWardS @CMOMaharashtra @mayor_mumbai @mybmc कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व इमारत ७५ येथील विघ्नकर्ता विकासक यांनी फूटपाथ (गटार) वापरून तोडले आहे. पावसाळ्यात मागील वर्षी ही संपूर्ण पाणी रस्त्यावर भरले होते. विकासक यांना सहकार्य भूमिका @mybmcWardS मेंटेनन्स विभाग करतो.@mybmc दखल घ्यावी.
Rupesh G Mohite tweet mediaRupesh G Mohite tweet media
MR
2
0
0
49
Rupesh G Mohite
Rupesh G Mohite@RupeshGMohite·
@CMOMaharashtra @mayor_mumbai कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व येथे मोठ्या प्रमाणात इमारत पुनर्विकासाची कामे चालू आहेत. काही विकासक यांनी फॉग मशीन लावल्यात पण त्या वापरात नाही, धुळीचे प्रचंड प्रदूषण होत आहे.@mybmcWardS मेंटेन्स विभाग कारवाई करणार नाही.@mybmc दखल घ्यावी.
MR
1
0
0
121
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@RupeshGMohite @CMOMaharashtra @mayor_mumbai @mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - SX_202600030669 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
31
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@RupeshGMohite @mybmc तुमच्या तक्रार क्रमांकाच्या शेवटच्या सहा आकड्यांचा वापर करावा आणि तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यावी.
MR
0
0
0
28
Rupesh G Mohite
Rupesh G Mohite@RupeshGMohite·
@mybmc कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व इमारत ८९ /१८८ येथील विकासक यांनी संपूर्ण फूटपाथ डेब्रिज टाकून घाण केली आहे. धुळीचे प्रदूषण होते. १० वेळा तक्रार करूनही कारवाई होत नाही. @mybmcWardS मेंटेनन्स विभाग विकासक यांचे मित्र आहेत.
Rupesh G Mohite tweet mediaRupesh G Mohite tweet mediaRupesh G Mohite tweet mediaRupesh G Mohite tweet media
MR
2
0
0
105
WARD S BMC
WARD S BMC@mybmcWardS·
@RupeshGMohite @mybmc आपली तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MARG (Management And Redressal of Grievance) प्रणालीवर नोंदवली आहे. आपला MARG तक्रार आयडी - SX_202600030655 आपल्या तक्रारीवरील कार्यवाहीचा तपशील मिळवण्यासाठी marg.mcgm.gov.in/MARG/welcomePa… येथे कृपया भेट द्यावी.
MR
0
0
0
28