Shubham Patil (कोल्हापूर) รีทวีตแล้ว
Shubham Patil (कोल्हापूर)
4.2K posts

Shubham Patil (कोल्हापूर)
@PositivePatil
1+2+3+4+....∞ = -1/12
इचलकरंजी เข้าร่วม Temmuz 2020
277 กำลังติดตาม1.8K ผู้ติดตาม

8 महिन्यांच्या gap नंतर ट्विट केलो.. आणि जवळपास 1 लाख views मिळाले 😅..

Shubham Patil (कोल्हापूर)@PositivePatil
2 महिन्यांपूर्वी SBI मध्ये join झालो यावर्षी MPSC ची कोणतीही परीक्षा दिली नाही Banking + insurance मध्ये MPSC मधील posts पेक्षा जास्त पगार आहे Insurance AO चा पगार राज्यसेवा class 1 च्या दीडपट आहे. माहितीच्या अभावी विद्यार्थी निराशेच्या गर्तेत अडकले आहेत..बदल घडला पाहिजे ✅
MR

@NITINGAWAI9 दरवर्षी जाहिराती येत असतात.
Insurance AO/ assistant (NICL, OICL NIACL etc.) , Bank clerk/ PO, RRB clerk/PO, SBI JA, SBI PO, RBI grade b/ assistant
या सर्वांबद्दल You tube वर - syllabus, eligibility, preparation सर्व माहिती मिळेल.

भाऊ या विषयावर संपूर्ण माहिती द्या...आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन होणार...
Shubham Patil (कोल्हापूर)@PositivePatil
2 महिन्यांपूर्वी SBI मध्ये join झालो यावर्षी MPSC ची कोणतीही परीक्षा दिली नाही Banking + insurance मध्ये MPSC मधील posts पेक्षा जास्त पगार आहे Insurance AO चा पगार राज्यसेवा class 1 च्या दीडपट आहे. माहितीच्या अभावी विद्यार्थी निराशेच्या गर्तेत अडकले आहेत..बदल घडला पाहिजे ✅
MR

@ViratJaiswalfan @StreetpolitiX Any Degree for banking and insurance generalists
Specific degrees for some specialist posts
(Check advertisement/notification)
English

@PositivePatil @StreetpolitiX Educational qualification requirement kay ahe?
English

@670vaibhav No both are different
And both have their own advantages
English

@StreetpolitiX Advertise निघत असतात दरवर्षी
Banking + insurance
Keep studying quant, reasoning and english
English

@PositivePatil दादा अजून थोडी माहिती द्याल का ही परीक्षा कशी द्यायची
MR

@JedheShekharm Quant, reasoning, english या विषयांचा study करा
Shubham Patil (कोल्हापूर) รีทวีตแล้ว

गावखेड्यातून इतक्या भाकरी आणि मदत निघाली आहे की आता मुंबईतील मनाने भिकारी असलेले गणेश मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा इथे येऊन पोटभर जेऊ शकतील.
#MarathaInMumbai
MR






