shrenik Narade

3K posts

shrenik Narade banner
shrenik Narade

shrenik Narade

@Shrynik88

Farmer

Kolhapur, India เข้าร่วม Kasım 2017
630 กำลังติดตาม3.7K ผู้ติดตาม
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
पोलिस, पत्रकार हे काही सुज्ञ म्हणवून घेणारे लोकं भाजपच्या नेत्यांपुढे गुलामासारखे उभे राहिले असताना हि महिला येते आणि या भाजपवाल्यांना हाकलून लावून रोड क्लिअर करते. हि खरी नारीशक्ती म्हणायचे. या नारी शक्तीला वंदन 🙏
shrenik Narade tweet media
MR
12
152
707
5.2K
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
@satyajeettambe पहिल्यापासून असाच होतास की नंतरून अशोक चव्हाणकडे शिकवणी लावली होतीस?
MR
0
0
15
192
Satyajeet Tambe
Satyajeet Tambe@satyajeettambe·
A sad day as the Women’s Reservation Bill has failed in Parliament. Despite this setback, India remains one of the most progressive nations for women’s rights. Remember, Indian women had voting rights from the start unlike the U.S., where women fought decades. This defeat is a blow to Indian women, but the Constitution’s spirit of equality will continue guiding us forward. #WomenReservationBill
English
311
39
288
134.1K
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
समय रैनाचा परवाचा शो बघून शक्तीमान उर्फ मुकेश खन्ना म्हणतो की, याची गाढवावरून धिंड काढायला हवी. ते सगळं ठीक आहे पण शक्तिमानला समय रैनाचे ओझे पेलवेल काय?
shrenik Narade tweet media
MR
8
7
127
3.3K
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
आपला मुख्यमंत्री बाहेरच्या राज्यात जाऊनही महाराष्ट्रात जशी भाषणं देतो तशीच देत आहे.
shrenik Narade tweet media
MR
1
0
7
96
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
आज सुनेत्रा वहीनींच्या विरोधात जो राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. तो अजितदादांना न्याय मिळावा म्हणून म्हणतो आहे की, अजितदादांच्या अपघाताची तक्रार दाखल करून घ्या मी माघार घेतो. देवेंद्रजी फडणवीस यांना आपले उदार अंतःकरण दाखवून तक्रार दाखल करून घ्यायला नेमकी काय अडचण आहे?
MR
1
3
32
643
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
अजितदादांच्या जीवावर देवेंद्र फडणवीस एकदोन दिवस मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्याच साथीने मुख्यमंत्री झाले. तत्पूर्वी अजित पवार चक्की पिसींग, चक्की पिसींग अशा बाताही केल्या होत्या. सिंचन घोटाळा म्हणून स्वर्गीय अजितदादांना बदनाम सर्वाधिक कोण केले असेल तर भाजपाने केले होते. 1
MR
2
10
141
7.7K
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
किमान आज जरातरी जे काही आहे ते पंडित नेहरूंनी दिलेल्या वळणांमुळे आहे. लोकांच्या अडाणीपणाचा फायदा न घेता उलट लोकांना शहाणे करण्याचे काम या माणसाने केले. पंडित जवाहरलाल नेहरू हा माणूस ग्रेट होता. 🙏💐
MR
0
0
6
99
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
मनात आणले असते, तर या देशाला कुठल्याही अस्मितेचा देश, बाबाबुवांचा देश म्हणून करून ठेवता आलं असतं. पण त्यावेळी या माणसाने जे काही केले त्यावरून या माणसाचं योगदान आज लक्षात येतं. ३
MR
1
0
5
134
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
आपण अशोक खरात पाहीला, त्याच्याकडे अडकलेले पुरूष बाया या सुशिक्षित आहेत. जादूटोणा, देवदेवास्की करणारे आणि त्या मार्गाने शोषण करून घ्यायला तयार असणारे भरपूर लोकं आहेत. इंस्टाग्रामवर जेव्हा रील्स बघायला मिळतात तेव्हा वाटतं, एवढं तंत्रज्ञान हातात असूनही लोकं अशी कशी काय फेल जातात?१
shrenik Narade tweet media
MR
1
1
21
562
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
बातमी अशी आहे की, मंत्री @ChhaganCBhujbal घोषणा करत आहेत की पेट्रोल पंपावर केरोसीन मिळणार! मग @Dev_Fadnavis कसं काय म्हणत होते तुटवडा नाही म्हणून? दोघांत मेळ नाही का?
MR
0
1
9
226
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
मंत्री @girishdmahajan ने थोड्याच वेळापूर्वी सांगितले की, जहाजच येत नाहीत. गॅसचा काटकसरीने वापर करायला हवा. गरीब लोकं कसे चालवतात तसे चालवावे. थोडक्यात काय कुणीतरी किमान कबूल तरी केले.
shrenik Narade tweet media
MR
0
1
6
123
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
मित्रवर्य वैभव कोकाट यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💐
shrenik Narade tweet media
MR
0
0
16
624
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
एका केसमध्ये काय गोवले अरविंद केजरीवाल रडू लागला. इथं कुठं मोदी नावावर बोललं म्हणून, कुठेतरी पिडीतांना भेटायला गेला म्हणून अशा एक-दोन नाही तब्बल ३२ केसेस अंगावर आहेत राहूल गांधींच्या. त्यात गडी रडत नाही, तो म्हणतो हे ३२ मेडल्स आहेत माझ्यासाठी! 😎
shrenik Narade tweet media
MR
0
1
14
268
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
या देशात गुन्ह्यातून निर्दोष झटपट सुटण्यासाठी जुळवून घ्यावे लागते. अण्णा आंदोलन हे देशाला फसविणारे आंदोलन होते. त्यात केजरीवालही म्होरके होते. आज ते त्यांच्यावरील बहुचर्चित गुन्ह्यातून निर्दोष सुटले. पण का? तर लगेचच असलेली गुजरातची विधानसभा निवडणुक !
shrenik Narade tweet media
MR
1
1
14
273
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
AI इम्पैक्ट समिट जैसी वैश्विक स्तर की परिषद में जब भारत के नेतृत्व की दुनिया भर में सराहना हो रही है, तब यूथ कांग्रेस द्वारा आंदोलन के नाम पर किया गया हंगामा विरोध नहीं, बल्कि वैचारिक तथा बौद्धिक दिवालियापन की निशानी है। @RahulGandhi @INCIndia @INCMaharashtra @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan #shameoncongress
हिन्दी
37
24
73
4K
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
किती किती छान छान गोष्टी आपल्या छान देशात होत आहेत. ऑसम ऑसम! रोबोट कुत्रे चावून रेबीज व्हायचा, तरी नशीब कुत्र्याचे काही भारतीय नाव ठेवून रंगवून आणले नव्हते. ह्या बाईला भाजपमध्ये चांगले भविष्य आहे. ही प्रचारप्रमुख होऊ शकते.(3/3)
MR
0
0
4
169
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
२०१४ नंतर जर काही आपल्या देशात वाढलं असेल तर काँन्फिडंस! निस्ता रेटायचं, हयगय नाही करायची. ती एक न्यूज एंकर होती, जिने २०००च्या नोटेत चीप असल्याचे संशोधन केलते. तिची ही थोरली बहीण किंवा सख्खी मावस बहीण नसेल का? आपल्या मिडीयाने आकाशपाताळ एक करून पाकिस्तान वर मिळवलेला कब्जा. 2
MR
1
0
5
191
shrenik Narade
shrenik Narade@Shrynik88·
गालगोटीया युनिव्हर्सिटीने चायना वरून कुत्रा आणला आणि तो अख्या समीटला लावला. कशाचं काय राव? लै लाज आणली या लोकांनी. हे जागतिक पातळीवर तर गेलंच. पण त्या संबंधित बाईचे कौतुक वाटले. तिच्याकडे कसला काँन्फिडंस आहे. निस्ता टराटरा फराफरा धुरळा पाडाल्या. (1)
MR
1
1
12
413
shrenik Narade รีทวีตแล้ว
Omkar Mali
Omkar Mali@Omkara_Mali·
काँग्रेसच्या काळात IIT, IIM, JNU, BHU, BITS सारख्या शैक्षणिक संस्था. भाजपच्या काळात काय तर गलगोटिया! #ArtificialIntelligence
MR
22
123
753
10.3K