@Team_PCMC@pcmccomm@PCMCSarathi@BJPpcmc@DrVijaySuryaIAS@pcmcindiagovin महोदय,आपले एका महत्वाच्या विषयाकडे - परिसरात काळा खडक मार्ग, चौधरी पार्क परिसर ते भूमकर चौक वाकड हा रास्ता पूर्णतः अर्धवट अवस्थेत आहे. डांबरी करण हे गेल्या तीन ते चार वर्ष झालेले नाही,रस्ता पूर्ण उखडलेले आहेत.सारथी तक्रार क्रमांक WBC ८०५२
@Team_PCMC@pcmccomm@PCMCSarathi@BJPpcmc@PCMCSarathi महोदय,आपले एका महत्वाच्या विषयाकडे - परिसरात काळा खडक मार्ग, चौधरी पार्क परिसर ते भूमकर चौक वाकड हा रास्ता पूर्णतः अर्धवट अवस्थेत आहे. डांबरी करण हे गेल्या तीन ते चार वर्ष झालेले नाही,रस्ता पूर्ण उखडलेले आहेत.सारथी प्रणाली तक्रार क्रमांक WBC ८०५२
@Rahulkalate माननीय महोदय ,आपले एका महत्वाच्या विषयाकडे = परिसरात काळा खडक मार्ग, चौधरी पार्क परिसर ते भूमकर चौक हा रास्ता पूर्णतः अर्धवट अवस्थेत आहे. डांबरी करण हे गेल्या तीन ते चार वर्ष झालेले नाही, रास्ता पूर्ण उखडलेले आहेत.( डी क्षेत्रीय विभाग अधिकारी, पिंपरी चिंचवड विभाग )
There are 14 IPL matches remaining.
Each match uses approximately 25000-30000 litres of petrol.
A person will take 30 years to use that much Petrol.
So if we ban live audiences of IPL, we'll immediately save 350000-420000 litres of petrol.
Just one action will save more petrol than whole city doing voluntarily.
@Team_PCMC@pcmccomm@PCMCSarathi@BJPpcmc@ShankarJagtap_@pcmccomm@pcmcindiagovin महोदय,आपले एका महत्वाच्या विषयाकडे - परिसरात काळा खडक मार्ग, चौधरी पार्क परिसर ते भूमकर चौक वाकड हा रास्ता पूर्णतः अर्धवट अवस्थेत आहे. डांबरी करण हे गेल्या तीन ते चार वर्ष झालेले नाही,रस्ता पूर्ण उखडलेले आहेत.सारथी तक्रार क्रमांक WBC ८०५२
Bengal Prediction was done in 2024, when there were no SIR, no central force, no encounter specialist in Bengal. Many didnt believe my prediction at that time, many Muslims even abused me in Instagram reel. At times real astrology sounds like magic. Thank you everyone for all the good words and wishes. Jai Jai Hanuman 🚩
@MPShrirangBarne@VivekMhaskar@SakalMediaNews "सकाळच्या बातमीचा इम्पॅक्ट " दिनांक २६/०४/२०२६ रोजी मांडलेल्या " वाकड परिसरातील विजेचा बोजवारा " मावळ तालुका प्रभाग - पिंपरी चिंचवड प्रभाग चे माननीय खासदार श्री श्रीरंग बारणे साहेब यांनी त्वरित ०४/०५/२०२६ रोजी महावितरण अधिकारी यांची उच्चस्तरीय बैठक
📍प्रकाश भवन, पुणे
🗓️०४-०५-२०२६
मावळ लोकसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांची आढावा व नियोजन बैठक
मावळ लोकसभा मतदारसंघातील वाढत्या वीज गरजांचा आढावा घेण्यासाठी आज माझ्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मावळ परिसरात घरगुती वापर, उद्योग आणि शेती या सर्व क्षेत्रांमध्ये वाढती वीज मागणी लक्षात घेता काही ठिकाणी क्षमतेचा ताण, व्होल्टेज समस्या आणि पुरवठ्यातील अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण वीज व्यवस्थेचे सशक्तीकरण करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
यामध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत विविध योजनांअंतर्गत मंजूर निधीचा प्रभावी वापर करून विद्यमान उपकेंद्रांची क्षमता वाढ, वीज वाहिन्यांचे सक्षमीकरण, नवीन DP बसविणे आणि प्रलंबित कामांना गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
तसेच मावळ परिसरासाठी भविष्यातील महत्त्वाची पावले उचलण्यात येत असून —
• थेरगाव(फ्लॅगशिप) - 220/22 KV
• ताथवडे – 220/22 KV
• रहाटणी – 220/22 KV
• टेल्को रोड – 220/22 KV
• तळेगाव-आंबी – 220/22 KV
• वडेश्वर (33/22 KV) आणि मिंडेवाडी MIDC (220/22 KV) उपकेंद्रांची कामे प्रगतीपथावर आहेत
या सर्व कामांमुळे मावळमध्ये घरगुती वापरासाठी अधिक स्थिर वीज, उद्योगांसाठी अखंड पुरवठा आणि शेतीसाठी विश्वासार्ह वीज उपलब्ध होऊन संपूर्ण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी प्रादेशिक संचालक पुणे श्री. सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता गणेशखिंड शहर मंडल श्री. सिंहजीराव गायकवाड, अधीक्षक अभियंता पुणे ग्रामीण मंडल श्री. युवराज जरग, अधीक्षक अभियंता स्थापत्य मंडल पुणे श्री. संजय नेते, कार्यकारी अभियंता पिंपरी विभाग श्री. सोमनाथ मुंढे, कार्यकारी अभियंता भोसरी विभाग श्री. शेखर मुरकुटे, कार्यकारी अभियंता राजगुरुनगर श्री. केशव काळुमाळी, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. राजेश खांडभोर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@MinOfPower@CMOMaharashtra@mieknathshinde@Shivsenaofc
" विजेच्या लपंडावाने त्रस्त आणि प्रचंड उकाड्याने हैराण "
शिवम मॅजेस्टिक सोसायटी, चौधरी पार्क, शंकर कलाटे नगर, वाकड, पिंपरी चिंचवड येथील सर्व परिसरातील गेले आठवडाभर दर रोज दोन वेळा सतत वीज पुरवठा वेळी अवेळी खंडित होत असल्याने आम्ही रहिवासी त्रस्त झाले आहेत. विवेक म्हसकर.
@DARPG_GoI " विजेच्या लपंडावाने त्रस्त आणि प्रचंड उकाड्याने हैराण " शिवम मॅजेस्टिक सोसायटी, चौधरी पार्क, शंकर कलाटे नगर, वाकड, पिंपरी चिंचवड येथील सर्व परिसरातील गेले आठवडाभर दर रोज दोन वेळा वीज पुरवठा वेळी अवेळी खंडित होत असल्याने आम्ही रहिवासी त्रस्त झाले आहेत. विवेक म्हसकर
@DARPG_GoI@VivekMhaskar " विजेच्या लपंडावाने त्रस्त आणि प्रचंड उकाड्याने हैराण "शिवम मॅजेस्टिक सोसायटी, चौधरी पार्क, शंकर कलाटे नगर, वाकड, पिंपरी चिंचवड येथील सर्व परिसरातील गेले आठवडाभर दर रोज दोन वेळा वीज पुरवठा वेळी अवेळी खंडित होत असल्याने आम्ही रहिवासी त्रस्त झाले आहेत.
@MPShrirangBarne विजेच्या लपंडावाने त्रस्त आणि प्रचंड उकाड्याने हैराण
वाकड चौधरी पार्क येथील सर्व परिसरातील गेले आठवडाभर दर रोज दोन वेळा सतत वीज पुरवठा वेळी अवेळी खंडित होत असल्याने आम्ही रहिवासी त्रस्त झाले आहेत. वाकड हे खेडेगाव आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.