


Vishnu
18.9K posts

@_MeVishnu
🍃दुष्काळाच्या भुमितून प्रचंड मनिषा बाळगुण ऊभ राहन्याचा प्रयत्न करणार #बळीराजा च पोर.🍃 !! Son Of A Farmer !!




A heartbreaking video from Latur shows 70-year-old farmer Motiram Maruti Ghuge in tears as heavy rains submerged his entire crop. Crying out, “Ab main kya karoon? Sab kuch khatam ho gaya!”, he had to be stopped by villagers from risking his life to save his field. VC: X #Latur #FarmerCrisis #HeavyRains #Maharashtra















मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या सर्वांचा आवडता उपक्रम #अभिवाचन २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये. आपण ह्यात वैयक्तिक किंवा सामूहिक भाग घेवू शकता. सर्वानी नक्की सहभाग घ्या आणि इतरांनाही करून घ्या . अभिवाचनाचे ऑडिओ / व्हिडिओ #LetsReadIndia ला टॅग करा. काही चांगल्या उत्तरांसाठी नेहमीप्रमाणे #पुस्तकभेट आहेच..



मंडल आयोगाला आव्हान देण्याची आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याची भाषा 'उपोषणकर्ते' करत आहेत! ज्या मंडल आयोगामुळे बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त समाजांतील गोरगरीब लोकांना आरक्षणाचा हक्क मिळाला, त्यांची मुले शिक्षण घेऊ लागली, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळू लागली, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यास सुरुवात होऊन राज्याच्या धोरणनिर्मितीत त्यांचा विचार होऊ लागला आणि त्यांचा विचार घेतला जाऊ लागला, त्या मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा तुम्ही करता? एकीकडे याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता, मागासवर्गीयांची लायकी काढता, 'खुटा उपटण्याची' भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता? हा काय प्रकार आहे? यातून दोन निष्कर्ष स्पष्टपणे काढता येतात. एक म्हणजे- ओबीसी जातींबद्दलचा तुमचा पराकोटीचा द्वेष यातून दिसतो. तुमच्या मनात या जातींबद्दल इतका द्वेष का आहे? त्यांनी तुमचं काय वाईट केलंय? दुसरं म्हणजे- तुम्हाला आता 'तो' मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते आहे. नाहीच टिकणार! त्यामुळे 'आम्हाला नाही तर कोणालाच नाही' अशी तुमची भाषा येऊ लागली आहे! अशा संविधानविरोधी गोष्टींना या देशात थारा नाही! महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज ही दादागिरी, हा असंवैधानिक प्रयत्न नक्कीच हाणून पाडणार. #OBC #ObcReservation #Maharashtra #MandalAyog #Justice #Right




अजित पवार नॉट रिचेबल… . . . आता काय झालं बरं ??? 🤔 #AjitPawar

