ทวีตที่ปักหมุด

मनाच्या कोपऱ्यात अलगद घर करणारे, साध्या शब्दांतून आयुष्याची
सुंदर जाणीव करून देणारे, आणि प्रत्येक कथेतून जीवनाचं सार
सांगणारे आपले लाडके लेखक व. पु. काळे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
#वपुकाळे #मराठीसाहित्य
#LetsReadIndia📚📚📚

MR



























