
@anilshidore चालेल. आणि जो माणूस जितका इन्कम टॅक्स भरेल, तितकी त्याच्या व्होट ची किमत हवी. जर टॅक्स भरत नसेल तर 1 व्होट. 5 लाखाचा टॅक्स भरत असेल तर 5 लाख/1000=500 मते. चालेल ना?
MR
🇮🇳
2.2K posts














नाशिक नंतर हिंजवडी TCS कंपनीतही महिलांचे लैंगिक शोषण - याच कंपनीत 2019 मधे एका टेलिफोन आँपरेटरचा संशयास्पद म्रुत्यु झाला होता.त्याच्या गळ्याला केबलचे मार्क होते, आजपर्यंत या म्रुत्युचे गुढ कायम आहे. तीन महिन्यापूर्वी पुन्हा एका इंजिनिअरने आत्महत्या केली, त्याने.@Dev_Fadnavis

















