Prashant Thakur

10.8K posts

Prashant Thakur banner
Prashant Thakur

Prashant Thakur

@ithakurprashant

Official Twitter handle of Mr. Prashant Thakur | MLA Panvel, Maharashtra | Secretary, BJP Maharashtra | Ex-Chairman of CIDCO

Panvel, India เข้าร่วม Haziran 2016
94 กำลังติดตาม13K ผู้ติดตาม
Prashant Thakur รีทวีตแล้ว
भाजपा महाराष्ट्र
स्वामित्व योजनेची सहा वर्षे: ग्रामीण भारताच्या आत्मविश्वासाची नवी ओळख! पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘स्वामित्व योजना’ आज ग्रामीण भागातील प्रगतीचा भक्कम पाया ठरली आहे. ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे जमिनीची अचूक मोजणी आणि त्यानंतर हाती मिळालेले स्वतःच्या जमिनीचे 'प्रॉपर्टी कार्ड' हे केवळ एक कागदपत्र नसून ग्रामीण भारताचा स्वाभिमान आणि सुरक्षिततेची खात्री आहे. जमिनींच्या वादांतून मुक्ती आणि बँकिंग व्यवहारांसाठी मिळालेली ताकद, यामुळे आज ग्रामीण भारतातील प्रत्येक नागरिक सक्षम होत प्रगतीकडे खंबीर पाऊल टाकत आहे. #6YearsOfSwamitva
MR
16
26
32
492
Prashant Thakur รีทวีตแล้ว
भाजपा महाराष्ट्र
मोदी सरकारच्या नेतृत्वात भारतीय टपाल विभागाची गगनभरारी..!
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
25
15
31
599
Prashant Thakur รีทวีตแล้ว
भाजपा महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांची सुरक्षा, सन्मान, स्वाभिमान आणि सहभागाचा संकल्प केला आहे. नारी शक्तीचा हाच सन्मान, विकसित भारताची नवी ओळख ठरत आहे.
MR
26
14
21
471
Prashant Thakur
Prashant Thakur@ithakurprashant·
@x_token_fndn Secure infrastructure, AI features, strong tokenomics — looks bullish 📈
English
0
0
0
2
Prashant Thakur รีทวีตแล้ว
भाजपा महाराष्ट्र
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या देशातील दहशतवादाचा बिमोड केला, त्यांच्याच बाबतीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी काढलेले उद्गार अत्यंत निषेधार्ह आहेत. राहुल गांधी यांच्या सततच्या सहवासामुळे खर्गेजींची भाषा देखील आता त्याच खालच्या थराला जाऊन पोहोचली आहे. @AmitShah #BJP
MR
27
43
62
745
Prashant Thakur
Prashant Thakur@ithakurprashant·
📍स्व. कुशाभाऊ ठाकरे सभागृह, इंदौर (मध्य प्रदेश) ‘पंडित दीनदयाळ प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत आयोजित वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेत प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली ‘टीम महाराष्ट्र’चे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला. या कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांना वैचारिक दृष्टीने अधिक सक्षम बनवून राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असे तसेच संघटन बांधणी अधिक प्रभावीपणे विस्तारण्यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन लाभले. यावेळी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री विनयजी सहस्त्रबुद्धे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा आ. चित्राताई वाघ, प्रदेश उपाध्यक्ष आ. गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस श्री राजेशजी पांडे, प्रदेश सरचिटणीस श्रीमती माधवीताई नाईक, श्री निरंजन डावखरे यांच्यासह अन्य सहकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. @RaviDadaChavan @PandeRajeshBJP @BJP4Maharashtra #PanditDeendayalUpadhyaya #Indore #MadhyaPradesh #BJPParivar #BJP4Maharashtra #PrashantThakur
Prashant Thakur tweet mediaPrashant Thakur tweet media
MR
0
3
5
97
Prashant Thakur รีทวีตแล้ว
भाजपा महाराष्ट्र
झूठ की उम्र बड़ी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता। या देशातील नारीशक्तीचा सन्मान आणि त्यांचा लोकशाहीतील सहभाग सुनिश्चित होईपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही. #महिला_विरोधी_कांग्रेस #AntiWomenAlliance #MahilaVirodhiCongress
MR
41
62
75
921
Prashant Thakur
Prashant Thakur@ithakurprashant·
इंदोर येथे आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान 2026’ प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या सोबत उपस्थित राहण्याची संधी लाभली. यासाठी सर्व सहकाऱ्यांसह इंदौरच्या दिशेने रवाना झालो. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून संघटन बळकटी, कार्यपद्धती आणि विचारधारा अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. राष्ट्रसेवा आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने हे महाभियान निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा मा. चित्राताई वाघ, प्रदेश सरचिटणीस मा. राजेशजी पांडे, प्रदेश सरचिटणीस श्री निरंजनजी डावखरे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते. @RaviDadaChavan @ChitraKWagh @PandeRajeshBJP @niranjantweets #PanditDeendayalUpadhyay #TrainingAbhiyan2026 #BJP #NationFirst #Indore #PrashantThakur
Prashant Thakur tweet mediaPrashant Thakur tweet mediaPrashant Thakur tweet media
MR
0
2
8
121
Prashant Thakur
Prashant Thakur@ithakurprashant·
जन आक्रोश महिला संमेलन | मुंबई नारी शक्तीच्या सन्मानासाठी आणि तिच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मुंबईत आयोजित ‘जन आक्रोश महिला संमेलन’ला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जांबोरी मैदान ते वरळी येथील NSCI डोम दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसी मानसिकतेच्या विरोधी पक्षांच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध नोंदवला. या पदयात्रेचा समारोप वरळी येथील NSCI डोममध्ये झाला. मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांनी उपस्थितांना संबोधित करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारची ठाम भूमिका स्पष्ट केली तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष मा. @RavindraChavan आणि महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा मा. @ChitraKWagh ताई यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. या संमेलनातून महिलांच्या सन्मानासाठी आणि समान हक्कांसाठी संघटित होण्याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला. नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही, हा निर्धार आजच्या या ऐतिहासिक संमेलनातून स्पष्टपणे व्यक्त झाला. #JanAkrosh #MahilaSammelan #Mumbai #NariShakti #WomenEmpowerment #DevendraFadnavis #RavindraChavan #BJP #PrashantThakur
Prashant Thakur tweet mediaPrashant Thakur tweet mediaPrashant Thakur tweet mediaPrashant Thakur tweet media
MR
0
2
3
83
Prashant Thakur
Prashant Thakur@ithakurprashant·
कामगार मंत्री मा. आकाशजी फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मे. भारत पेट्रोलियम कंपनी (मु. पो. दापिवलीगाव, ता. पनवेल, जि. रायगड) येथे स्थानिक प्रकल्पग्रस्त (भुमिपुत्र) यांना माथाडी मंडळामार्फत माथाडी स्वरूपाची कामे उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित राहून, चर्चेत सहभाग घेतला. या बैठकीत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण तसेच संबंधित प्रशासन, कंपनी प्रतिनिधी आणि माथाडी मंडळ यांच्यात समन्वय साधून ठोस निर्णय घेण्यावर भर देण्यात येणार आहे. @BJP4Maharashtra #Kaamgar #Maharashtra #Panvel #PrashantThakur
Prashant Thakur tweet mediaPrashant Thakur tweet mediaPrashant Thakur tweet media
MR
0
2
4
88
Prashant Thakur รีทวีตแล้ว
भाजपा महाराष्ट्र
प्रदेशाध्यक्ष माननीय आ. @RaviDadaChavan जी यांनी 'जिल्हा प्रभारी' या पदावर नियुक्त्या जाहीर केल्या असून, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा ! #DistrictInCharge #BJPParivar #BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet mediaभाजपा महाराष्ट्र tweet media
MR
4
30
71
2.6K
Prashant Thakur รีทวีตแล้ว
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षांनी भारतातील नारीशक्तीचा तसेच लोकशाहीचा अपमान केला आहे. नारी शक्ति वंदन विधेयक का विरोध कर विपक्षी दलों ने भारत की नारी शक्ति और लोकतंत्र दोनों का अपमान किया है। ('युवाशक्ती जागर यात्रे'चा शुभारंभ | मुंबई | 21-4-2026) @BJYM4MH #Maharashtra #Yuvashakti #JagarYatra
MR
180
1.5K
1.6K
6.2K
Prashant Thakur รีทวีตแล้ว
Amit Shah
Amit Shah@AmitShah·
बंगालवासी इस बार ममता दीदी के झांसे में नहीं आने वाले हैं। सालबोनी विधानसभा ने भी संकल्प लिया है कि भाजपा को लाना है... এবার বাংলার মানুষ আর মমতা দিদির প্রলোভনে পা দেবেন না। শালবনি বিধানসভাও সংকল্প নিয়েছে-বিজেপিকেই ক্ষমতায় আনতে হবে। #BanglarMoneSudhuiBJP twitter.com/i/broadcasts/1…
225
1.5K
2.3K
803.6K
Prashant Thakur รีทวีตแล้ว
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
देशाच्या संविधानाप्रती आणि संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेप्रती समाजातील सर्व तरुणांना जागरूक करण्याचे कार्य 'युवाशक्ती जागर यात्रे'च्या माध्यमातून केले जाईल. देश के संविधान एवं संविधान द्वारा निर्मित व्यवस्था के प्रति समाज के सभी युवाओं को जागरूक करने का कार्य ‘युवाशक्ति जागर यात्रा’ के माध्यम से किया जाएगा। ('युवाशक्ती जागर यात्रे'चा शुभारंभ | मुंबई | 21-4-2026) @BJYM4MH #Maharashtra #Yuvashakti #JagarYatra
MR
177
1.5K
1.6K
6.7K
Prashant Thakur รีทวีตแล้ว
BJP
BJP@BJP4India·
लोकतंत्र की मजबूती पर प्रहार: एक ऐतिहासिक अवसर जो राजनीति की भेंट चढ़ गया! 🛑 लोकतंत्र के इतिहास में 17 अप्रैल, 2026 की वो तारीख, जब भारत एक महाशक्ति बनने की दहलीज पर खड़ा था। 131वां संविधान संशोधन विधेयक सिर्फ एक बिल नहीं, बल्कि हर भारतीय के वोट की कीमत बढ़ाने का ब्लूप्रिंट था। महिलाओं को 33% आरक्षण और लोकसभा सीटों को 543 से बढ़ाकर 850 करने का इरादा—ताकि शासन जनता के और करीब आ सके। 🇮🇳 लेकिन अफसोस, कांग्रेस सहित संपूर्ण विपक्ष ने देश के इस ऐतिहासिक सुधार का गला घोंट दिया। जहां एक सांसद पर 26 लाख लोगों का बोझ कम होकर 17 लाख होने वाला था, वहां विपक्ष के अड़ंगे ने विकास की रफ्तार पर ब्रेक लगा दिया। #महिला_विरोधी_कांग्रेस #AntiWomenAlliance #MahilaVirodhiCongress
हिन्दी
8
147
249
6.6K