Reddy Jayesh รีทวีตแล้ว

महावितरण जाहिरात क्र. 07/2023 अंतर्गत पदवीधर अभियंता (वितरण) भरती प्रक्रियेत दुसऱ्या निवड यादीतील सुमारे 50 उमेदवार कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित राहिल्याने पदे आजही रिक्त आहेत. गुणवत्ताधारक असूनही अनेक पात्र उमेदवार संधीपासून वंचित आहेत. सरकारने जाहिरातीत दिलेल्या सर्व जागा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तात्काळ अतिरिक्त निवड यादी जाहीर करून गुणवत्तेनुसार उमेदवारांना न्याय द्यावा.
@MeghnaBordikar @Dev_Fadnavis @MSEDCL

MR




















