

Prashant
315 posts


















































पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी लवकरच बैठक ! पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात लवकरच केंद्र आणि राज्य सरकार अशी संयुक्त बैठक घेणार असून या बैठकीत भूसंपादनासह विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. या बैठकीसंदर्भात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत जी यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि श्री. अजितदादा पवार यांनीही याबाबतीत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया सुरु झाल्यावर आम्ही (केंद्र सरकार) योग्य ती पावले उचलणार आहोत. ज्यामुळे विमानतळ साकारण्याची पुढील प्रक्रिया केंद्र सरकार वेगाने करु शकेल. @narendramodi @AmitShah @JPNadda @RamMNK @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks










