
Pune IT Guy
1.9K posts

Pune IT Guy
@puneitguy
Follow me for trivia, news, updates and complaints (😉) about Pune!






Have travelled across Maharashtra in past 3 months. Pleasantly surprised to see the amazing development in the infrastructure especially in terms of roads. It will not be wise if we do not give credit to Shri Devendra Fadnavis Jee for his contributions.

दुहेरी उड्डाणपुलानंतर वाहतुकीचे त्रांगडे न सुटण्याची पोलिसांना भीती. #पुणे #विद्यापीठ #उड्डाणपूल #मेट्रो #Pune #University #Flyover #Metro @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @CMOMaharashtra @PrashantAherMT @PMCPune @navalMH @PuneCityTraffic @aparanjape

मोदी सरकारकडून पुणेकरांना मोठी भेट! पुणे शहरासाठी १००० ई-बस मंजूर; पाठपुराव्याला यश ! पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून पुणेकरांसाठी मोठी आणि ऐतिहासिक भेट प्राप्त झाली असून पीएम ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (PMPML) तब्बल १००० नव्या इलेक्ट्रिक बस मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा.श्री. एच.डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल व्हायला सुरुवात होईल. या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, कार्बन उत्सर्जन घटेल आणि नागरिकांना अधिक कार्यक्षम, आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल. यासाठी आपण गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्नशील होतो. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारदरम्यान समन्वय साधत, मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीमान करण्याचे काम केले. राज्य सरकारकडून रिझर्व्ह बँकेला आवश्यक पत्र पाठविल्यानंतर पीएमपीएमएलचा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. नवी दिल्ली येथे एच. डी. कुमारस्वामी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी तत्काळ या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते, आणि आज त्या प्रयत्नांना यश आले आहे. पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याचा आमचा निर्धार आहे. सध्या ३२ किलोमीटरवर मेट्रो धावत आहे आणि शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. मेट्रोचे विस्तारित मार्ग, नव्या बस सेवा आणि ई-वाहतूक यांचा संगम साधून आम्ही “स्मार्ट, ग्रीन आणि सस्टेनेबल पुणे” घडविण्याच्या दिशेने काम करत आहोत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात अधिकाधिक बस समाविष्ट करून वाहतूक व्यवस्थेचा कणा अधिक मजबूत करणे हे आमचे प्राधान्य राहील. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी १००० ई-बस मंजूर केल्याबद्दल मी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच या प्रयत्नाला पाठिंबा आणि सहकार्य दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री मा. एच. डी. कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचेही मनःपूर्वक आभार ! @narendramodi @PMOIndia @AmitShah @JPNadda @BJP4India @Dev_Fadnavis @hd_kumaraswamy @CMOMaharashtra @BJP4Maharashtra

इतक्या कोवळ्या वयात सामान्य घरातली मुलं इतकी क्रुर, हिंसक कशी होऊ शकतात.... घटना कोल्हापूरातली आहे.






