Sam

884 posts

Sam

Sam

@sameertho

Pune, India เข้าร่วม Ağustos 2015
177 กำลังติดตาม31 ผู้ติดตาม
Sam
Sam@sameertho·
@msrtcofficial जी आत्ता नवीन योजना आहे स्मार्ट कार्ड ही जे कोणत्याही सवलती मध्ये बसत नाही त्यांना पण अनिवार्य असेल का??
MR
0
0
0
1
Sam
Sam@sameertho·
ह्या मधे ज्यांना काहीच सवलत नाहीं त्यांना पण कार्ड काढण अनिवार्य आहे का???
Maharashtra State Road Transport Corporation@msrtcofficial

'NCMC' स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया चालू... जवळच्या बस डेपो व अधिकृत एजंट त्यांच्याशी संपर्क करावा.

MR
1
0
0
7
Sam รีทวีตแล้ว
mayurjoshiphotos
mayurjoshiphotos@mayurjoshi999·
मराठी चित्रपटसृष्टी मधील "हैदोस" की 'मनाचे श्लोक' ? मनाचे श्लोक या नावाचा नवीन मराठी चित्रपट येत आहे. पहिला का त्याचा ट्रेलर? थिल्लरपणा . आणि त्याला नाव मनाचे श्लोक 🙄 ​आपल्या संत साहित्याचा गौरव हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले 'मनाचे श्लोक' हे केवळ काव्य नाही, तर ते नीतिमूल्य, संयम आणि अध्यात्माची शिकवण देणारे महान वाङ्मय आहे. जवळपास सर्व वेद-वेदांताचा सार 205 श्लोकांमध्ये सामावणारे हे विचारधन आहे. ​'मनाचे श्लोक' हे लहान मुलांसाठीही संस्कारांची गुरुकिल्ली आहेत. ज्ञानेश्वरी किंवा तुकारामांची गाथा लहान वयात समजून घेणे कठीण असले, तरी 'मनाचे श्लोक' सहज पाठ होतात आणि त्यांचा अर्थ मुलांना लवकर समजू शकतो. लहानपणापासूनच मन निरोगी आणि सुसंस्कारित बनवण्याचे हे एक सोपे आणि शक्तिशाली माध्यम आहे. ​हेच 'मनाचे श्लोक' आज मराठी चित्रपटसृष्टीने थिल्लर आणि बटबटीत चित्रपटांसाठी वापरले आहेत. ही केवळ नावाची चोरी नाही, तर ते आपल्या संत परंपरेचा, संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. या महान कार्याचा गौरव करण्याऐवजी त्याचे वाटोळे करण्याचे ठरवले आहे, हे दुर्दैव आहे. ​यापुढे ही विकृती थांबली पाहिजे. उद्या हे लोक ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा किंवा दासबोध यांसारख्या महान ग्रंथांची नावे आपल्या फालतू चित्रपटांसाठी वापरतील का? हा प्रश्न प्रत्येक सुजाण मराठी माणसाने स्वतःला विचारला पाहिजे. काही ठराविक जातीवादी ​राजकारण्यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या फुशीमुळेच ही हिंमत होत आहे, हे स्पष्ट आहे. ​हे थांबवण्याची वेळ आली आहे! आपण सर्वांनी मिळून या प्रवृत्तीचा कठोर निषेध केला पाहिजे. अशा चित्रपटांना पूर्णपणे बहिष्कार घाला. ही केवळ एका चित्रपटाची गोष्ट नाही, तर आपल्या संत परंपरेच्या सन्मानाची लढाई आहे. ​मी तरी या नावाचा वापर अशा थिल्लर चित्रपटासाठी करण्याबाबत पूर्णपणे निषेध करतो आहे. ज्यांना बरोबर वाटेल त्यांनी त्यांनी देखील याचा निषेध करावा. 🙏🙏 #मनाचे_श्लोक #मराठी_संस्कृती
mayurjoshiphotos tweet media
MR
21
73
254
14.2K
Sam
Sam@sameertho·
@PMCPune सदर फोटो हा सिंहगड रोड हिंगणे चौक सिग्नल वरील आहे जो रस्ता हिंगणे मध्ये जातो तो पुलाच्या कामामुळे बंद होता तो चालू करावा कारण त्या ठराविक भागामधील काम झालं असावं
Sam tweet media
MR
1
0
0
21
Sam
Sam@sameertho·
@PMCPune सिंहगड रोड वरील राजाराम पुल ते फनटाइम पर्यंत एक लेन १ एप्रिल पासून सुरू होणार होती त्याच काय झालं..
MR
0
0
0
13
Sam
Sam@sameertho·
लाडकी बहीण योजनेचे फक्त १५०० रुपये जमा झालेत फेब्रुवारी आणि मार्च चे येणार होते..@CMOMaharashtra @mieknathshinde
MR
0
0
0
6
Sam รีทวีตแล้ว
NDTV Marathi
NDTV Marathi@NDTVMarathi·
Santosh Deshmukh यांचे मन हेलावून टाकणारे फोटो समोर, Anjali Damnia यांची संतप्त प्रतिक्रिया #SantoshDeshmukh #anjalidamania #ndtvmarathi
MR
7
91
401
40.3K
Sam
Sam@sameertho·
@metrorailpune what is the return ticket process ????
English
0
0
0
2
Sam
Sam@sameertho·
@PMCPune @PuneCityTraffic हा फोटो हिंगणे येथे देवी मंदिर आहे तिथला आहे इथे जो मांडव घातला आहे त्या मागे सिग्नल चा खांब आहे आधीच इथे खूप ट्रॅफिक जॅम होत त्यात कधीतरी हा सिग्नल चालू असतो आता ह्यामुळे सिग्नल चालू आहे की बंद हे कसं कळेल ह्याचा बंदोबस्त करा..
Sam tweet media
MR
0
0
0
10
Sam
Sam@sameertho·
तर बोलायला नको तरी माझी @mieknathshinde @CMOMaharashtra @samant_uday यांना विनंती आहे की लवकरात लवकर सुधारणा करा...
MR
0
0
0
5
Sam
Sam@sameertho·
नवीन बस खरेदी करताय चांगली गोष्ट आहे पण बसस्थानक आणि तेथील परिसर सुद्धा चांगला ठेवावा ही अपेक्षा आहे परवा एका वृत्तवाहिनीने स्वारगेट येथील विश्राम कक्ष (वाहक आणि चालक) येथील पाहणी केली काय भयानक अवस्था आहे झोपडी परवडली इतकी वाईट परिस्थिती आहे हे तर शहरातलं उदाहरण आहे ग्रामीण
Maharashtra State Road Transport Corporation@msrtcofficial

New Look.... आपल्या नव्या लालपरीचा

MR
2
0
1
18
Sam รีทวีตแล้ว
Archana More-Patil
Archana More-Patil@Archana_Mirror·
वनराज आंदेकर च्या खूनानंतर पुण्यातील ही चौथी घटना...एकमेकांचा काटा काढण्यासाठी गुन्हेगार कोयते, पिस्तूल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत.. शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे सिसीटीव्ही फुटेज.. @AjitPawarSpeaks @PuneCityPolice @CPPuneCity
MR
88
250
863
83.5K
Sam
Sam@sameertho·
@mohol_murlidhar माझ्या आईसाठी लाडकी बहिण योजनेसाठी आधार लिंक नव्हत म्हणून एसबीआय बँकेने काहीही गरज नसताना प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायला लावला आणि त्याचे ५००रुपये कट होईल असे सांगण्यात आले ही निव्वळ फसवणूक आहे
MR
0
0
0
2
Sam
Sam@sameertho·
फॉर्म का भरायला सांगितला ह्याच काहीही स्पष्टीकरण दिलं नाही
MR
0
0
0
6
Sam
Sam@sameertho·
@mieknathshinde @CMOMaharashtra माझ्या आईसाठी लाडकी बहिण योजनेसाठी आधार लिंक नव्हत म्हणून एसबीआय बँकेत काहीही गरज नसताना प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायला लावला आणि त्याचे ५००रुपये कट होईल असे सांगण्यात आले मुळात या योजनेसाठी प्रधानमंत्री आवास चा
MR
1
0
0
6
Sam
Sam@sameertho·
@SakalMediaNews काही दिसतय का कॅमेराचा अँगेल चुकीचा दाखवलं आहे
MR
0
0
0
51
SakalMedia
SakalMedia@SakalMediaNews·
पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. #punenews #accident
MR
2
2
17
4K
Sam
Sam@sameertho·
@reliancejio jio has change plan 349 with 30day validity but in jio app no update
English
1
0
0
18
Sam
Sam@sameertho·
मुळात त्यांची बदली का केली?? खरतर बडतर्फ(लाल शेरा) मारून त्यांची हकालपट्टी करायला हवी होती इथे पोर दिवस रात्र एक करून या परीक्षा देतात आणि हिला खोटे प्रमाणपत्र देऊन एमपीएससी करता येत?
Saurabh Koratkar@saurabhkoratkar

हे भयंकर आहे..वाचा..विचार करा.. त्यावर बोला.. या आहेत 'पुजा खेडकर' देशात दिवस रात्र एक करत, सुखाची आहुती देत अभ्यास करुन युपीएससी देणाऱ्या मुलांना डावलून आपला नंबर लागावा यासाठी स्वतःला अंधत्व असल्याचं खोटं सर्टिफिकेट(PWD) दिलं.  - हेचं अंशतः अंधत्व दाखवल्यामुळेच पुजा कमी मार्क असून सुद्धा युपीएससी पास झाल्या - ओबीसी कोट्यातून परिक्षा दिली. त्यासाठी क्रिमीलेअर सर्टिफिकेट लागतं. त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा असते. इथे पुजाच्या वडिलांचं उत्पन्न ४० कोटी इतकं आहे. मग ओबीसीमध्ये पण त्या बसतात का? - ६ वेळा वेगवेगळी कारणं सांगत वैद्यकिय चाचण्यांनाही आपलं बिंग फुटेल या भितीने गैरहजर राहिल्या.  - दिल्लीच्या AIMS मध्ये सुद्धा वेद्यकिय चाचणीला दांडी मारली - वैद्यकिय चौकशीत एमआयआर करण्याला पण त्यांनी नकार दिला - मग स्वतःच एका खाजगी एमआयआर सेंटरमधून एक रिपोर्ट मॅनेज(?) करुन सादर केला. - युपीएससीने त्यावर हरकत घेत पुजा यांची निवड अवैध ठरवत आव्हान दिलं. -त्यानंतर कॅटने खेडेकरांच्या विरोधात निकाल देत अंधत्व खोटं असल्याचं सांगितलं. मात्र आपल्या गोड प्रशासनााने त्याचं सर्टिफिकेट ग्राह्य धरत त्यांची नियुक्ती वैध ठरवली. एमपीएससी पास होऊन सुद्धा पोरांना नियुक्ती न दिल्यामुळे राज्यात आत्महत्या झाल्यायेत. पण इथे खोटं सर्टिफीकेट देऊन पुजा खेडेकरांना सनदी अधिकारी केलं. - सुरुवातीला प्रशिक्षणार्थी म्हणून पुजा यांना भंडाऱ्यात पाठवण्यात आलं होतं. पण नंतर 'वरुन' चक्र फिरली आणि थेट पुणे हे ठिकाण मिळालं. या बाईंना पदाची इतकी मग्रुरी चढली की यांनी स्वतः ट्रेनी असताना स्वतःचे बॉस आणि जिल्हाधिकार्यांच्या नाकी नऊ आणले - नियमबाह्यपणे स्वतःच्या ऑडीवर सरकारी लाल दिवा, भारत सरकारचं स्टिकर लावलं. - सरकारी वाहन, निवासस्थान, दालन आणि शिपायाची मागणी केली - त्यासाठी त्या प्रशिक्षणार्थी म्हणून पात्र नसताना सुद्धा हे सगळं पुजा खेडेकरांना देण्यात आलं - वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करत त्यांचं कामकाज शिकणँ हे प्रशिक्षणार्थीचं काम असतं. - बरं या बाईंना स्वतंत्र दालन दिल्यावर त्याला अटॅच बाथरुम नाही म्हणून त्यांनी ते नाकारलं - यानंतर बाथरुम अटॅच असलेलं एक निवासस्थान देण्यात आलं. तिथली सुद्धा इलेक्ट्रिक फिटींग नव्याने करुन देण्याची मागणी पुजा बाईंनी केली. - २ दिवस जिल्हाधिकारी मंत्रालयात गेल्यानंतर एकप्रकारे इंटर्न असणाऱ्या पुजा खेडेकरांनी परवानगीशिवाय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमधील सोफा, टेबल, खुर्च्या सगळं साहित्य कर्मचाऱ्यांकडून काढून घेतलं. - स्वतःच्या नावाची पाटी लावली, लेटर हेड, व्हिजीटींग कार्ड, राष्ट्रध्वज, इंटरकॉम देण्याचे आदेश स्वतःच दिले.शेवटी या नखऱ्यांना कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांची तक्रार केली . आणि आता बाईंची बदली वाशिमला करण्यात आली. वास्तविक बडतर्फी कारवाई इथे अपेक्षित असताना फक्त बदली करण्यात आली.  अपंगांच्याही वाट्याचं लाटणारे , मागासवर्गीयांचा, गरजवंतांचा हक्क डावलून केवळ बाप मोठा आहे म्हणून IAS ऑफिसर बनणार का?

MR
0
0
0
16
Sam
Sam@sameertho·
Sameer..
Nederlands
0
0
1
6