गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว
गोष्ट पैशापाण्याची
4.2K posts

गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

कोणताही गाजावाजा न करता साथ देणारी माणसं सोबत असणं हीच खरी श्रीमंती…!
पुस्तक- गोष्ट पैशापाण्याची
लेखक- प्रफुल्ल वानखेडे
@LetsReadIndia
@wankhedeprafull
@MarathiRT

MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

आजमितीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते आहे व्यवहारज्ञान आणि साधेपणा. योग्य वेळी केलेली पैशांची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते. क्षणिक सुख आणि भपका टाळा.
- गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे)
@LetsReadIndia @wankhedeprafull
MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

आपल्या मुलांना लाडाने देऊ केलेले स्मार्टफोन्स,ब्रॅंडेड कपडे,घड्याळे,सर्व गॅझेट्स कालबाह्य होतील; पण चांगले शिक्षण आणि व्यवहारज्ञान दिले तर ते नक्कीच आयुष्यभर पुरेल. भाकरीचा प्रश्न मिटल्यावर सर्वात आधी लेकरांच्या उत्तम शिक्षणाची तजवीज करावी.
- गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे)
@LetsReadIndia @wankhedeprafull
MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधारच आहे त्यांना उजेडाचे, सुर्याचे काय कौतुक ? भारतात स्रीयांच्या नशीबात हा अंधार शतकानुशतकांचा, शिक्षणाने तो काही प्रमाणात मिटला असला तरी आनंदाचे खरे इंद्रधनुष्य आर्थिक स्वातंत्र्यात आहे.
- गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे)
@LetsReadIndia @wankhedeprafull
MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

पैशांचा प्रवाह सुरू असताना त्या काळात बचत करणे हे महाकर्मकठीण काम. ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच, याचे अनंत फायदे अन् उपयोग ! आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो, हेच आनंदाच्या झाडाचे सिक्रटेही !
- गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे)
@LetsReadIndia @wankhedeprafull
MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

मराठी माणसात सेल्स आणि मार्केटिंगबाबत अनामिक भीती ,दबाव,न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना जाणवते. जोपर्यंत मराठीजनांना सेल्स आणि मार्केटिंगच्या कामांची लाज वाटत राहील तोपर्यंत इथे उद्योग-व्यवसाय संस्कृती रुजणार नाही.
- गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे)
@LetsReadIndia @wankhedeprafull
MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

आर्थिक प्रगती करायची असेल तर अगदी पहिल्या भेटीत माणसांसोबत काय बोलावे, कसे बोलावे आणि काय बोलू नये, हे समजण्याची फार गरज आहे. बऱ्याचदा - Your energy introduces you before you even speak.
- गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे)
@LetsReadIndia @wankhedeprafull
MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर आपण कोणाच्या सान्निध्यात राहतो,कोणाची साथसंगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो, याचा खुप मोठा परिणाम होत असतो. सुसंगती ठेवा…सुखी व्हाल !!
- गोष्ट पैशापाण्याची(प्रफुल्ल वानखेडे)
@LetsReadIndia @wankhedeprafull
MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว

त्याचबरोबर दैनंदिन जीवनात पैशाचे योग्य नियोजन कसे करावे याचे बाळकडु
देणारे 'गोष्ट पैशापाण्याची' ही सर्व पुस्तके ठेऊन तिचे पूजन केले.तसेच तिचे पुढील आयुष्य निरोगी,आनंदी,सुखमय व भरभराटीचे जावो यासाठी प्रार्थना केली.
#पाचवी_पुजन
@wankhedeprafull
@valuesofmoney
MR
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว
गोष्ट पैशापाण्याची รีทวีตแล้ว










