Express Maharashtra

1.4K posts

Express Maharashtra banner
Express Maharashtra

Express Maharashtra

@ExpressMaha

स्वातंत्र्याची अभिव्यक्ती, निर्भय संवाद, संस्कृतीचे वैविध्य.... एक्सप्रेस व्हा, डिजिटल युगातील आपल्या हक्काच्या व्यासपीठावर.

Pune, India Sumali Eylül 2018
298 Sinusundan98 Mga Tagasunod
Express Maharashtra
Express Maharashtra@ExpressMaha·
जनसामान्यांनी विचारलेले प्रश्न मांडले जाणार थेट लोकसभेत जनतेचा सक्रिय सहभाग आणि जनसंवादासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचा देशातील पहिलाच अभिनव उपक्रम @supriya_sule @loksabhatv @loksabhaspeaker @PMOIndia expressmaharashtra.com/supriya-sules-…
MR
0
0
0
0
Express Maharashtra
Express Maharashtra@ExpressMaha·
महिलांसाठी कार्य करणाऱ्या पुरुषांचाही सन्मान व्हावा - खा. सुळे यांची अपेक्षा विविध क्षेत्रातील सहाजणींना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सन्मान पुरस्कार प्रदान @supriya_sule @ybchavancentre @AdvYashomatiINC @PawarSpeaks @RupaliChakankar expressmaharashtra.com/men-who-work-f…
MR
0
0
0
0
Express Maharashtra
Express Maharashtra@ExpressMaha·
'चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा मी इतका विचार करत नाही' पाटलांच्या 'त्या' विधानावर सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, तर विद्या चव्हाण यांचे आमंत्रण @supriya_sule @ChDadaPatil @Vidyaspeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra #OBC expressmaharashtra.com/i-dont-think-m…
MR
0
0
6
0
Express Maharashtra
Express Maharashtra@ExpressMaha·
'आरोग्य परिषदेतील मुद्द्यांवर शासकीय स्तरावर सकारात्मक निर्णय घेणार' अजित पवार यांची ग्वाही, मुंबईत राज्यस्तरीय आरोग्य परिषद संपन्न @AjitPawarSpeaks @supriya_sule @rajeshtope11 @iAditiTatkare @ybchavancentre expressmaharashtra.com/government-wil…
MR
0
0
1
0