Target mpsc

21 posts

Target mpsc

Target mpsc

@target_mpsc

🎯स्पर्धा परीक्षा विध्यार्थ्यांच्या हक्कासाठीच एक व्यासपीठ✌️

شامل ہوئے Aralık 2025
26 فالونگ47 فالوورز
Target mpsc
Target mpsc@target_mpsc·
आदरणीय @CMOMaharashtra आदरणीय @Dev_Fadnavis PSI भरतीसाठी अनेक वर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे. फक्त वयोमर्यादेमुळे संधी गमावावी लागणे अत्यंत दुर्दैवी आहे. कृपया PSI साठी १ वर्ष वयोमर्यादा वाढीचा GR तात्काळ जाहीर करावा. #JusticeForAspirants #PSIAgeRelaxation
MR
4
169
161
3.6K
Target mpsc
Target mpsc@target_mpsc·
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे.  जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही. जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी. PSI_वयवाढ_1वर्ष_GR @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
90
431
298
3.5K
Target mpsc ری ٹویٹ کیا
Rohit R.R. Patil
Rohit R.R. Patil@rohitrrpatilncp·
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत. १) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी. २) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा. वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
MR
54
400
409
8.6K
Target mpsc ری ٹویٹ کیا
Shreya__Speaks
Shreya__Speaks@shreya__06·
पोलिस उपनिरीक्षक (psi) पदा साठी एक वर्षाची वयोमर्यादा सवलत द्यावी यासाठी कित्येक महिने झाले मुलांची मागणी आहे. जाहिरातीला आधीच सात महिने विलंब झाल्याने कित्येक विध्यार्थी परीक्षेसाठी मुकणार आहेत. तरी सरकारने याची गंभीररित्या दखल घ्यावी ही विनंती. @CMOMaharashtra @mieknathshinde
MR
9
111
140
3.4K
Target mpsc ری ٹویٹ کیا
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्र फडणवीस जी, PSI पदांसाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीबाबत अनेक इच्छुक उमेदवार अनेक महिन्यांपासून विनंती करत आहेत. कडक वयोमर्यादेमुळे अनेक पात्र आणि अनुभवी युवकांना संधी मिळत नाही, ज्यामुळे राज्याच्या पोलिस दलाला ताजेतवाने आणि सक्षम नेतृत्व मिळण्यास अडथळा येतो. वयोमर्यादा वाढविणे हे फक्त एक वैयक्तिक मुद्दा नसून सार्वजनिक हिताचे आहे; त्यामुळे अधिकाधिक पात्र उमेदवार निवडून प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि स्थानिक सुरक्षा सुधारेल. या विषयाचा लवकर विचार करून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा तसेच संबंधित विभाग, गृह मंत्रालय व सेवा आयोग यांच्याशी समन्वय करून तातडीने वयोमर्यादावाढीसाठी मार्गदर्शक सूचना तयार करावी ही विनंती. #PSI_Age_Relaxation @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @INCHarshsapkal
MR
26
240
255
4.6K
Target mpsc ری ٹویٹ کیا
Kailas Patil
Kailas Patil@PatilKailasB·
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ : विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा निर्णय तात्काळ मागे घ्या.. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ साठी ६७४ पदांची जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असताना, ही परीक्षा थेट ४ जानेवारी २०२५ रोजीच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ गोंधळात टाकणारा नाही, तर हजारो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट खेळ करणारा आहे.. आजवरची डिसेंबर-जानेवारीत जाहिरात आणि मार्चमध्ये परीक्षा अशी स्पष्ट व स्थिर परंपरा असताना, कोणतीही पूर्वसूचना किंवा तयारीची मुदत न देता अचानक परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.. त्यात भर म्हणजे १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा ग्राह्य धरण्याचा निर्णय. या एका निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सातत्याने अभ्यास करणारे हजारो उमेदवार केवळ वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या कष्टांवर अक्षरशः पाणी फेरणारी आहे.. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी न्यायासाठी आंदोलन करत आहेत, निवेदने देत आहेत, शासनाचे लक्ष वेधत आहेत, मात्र अद्यापही शासनाकडून कोणताही ठोस, दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.. MPSC परीक्षा म्हणजे केवळ एक स्पर्धा नाही, ही परीक्षा म्हणजे हजारो तरुणांचे स्वप्न, आयुष्याची दिशा आणि भवितव्य.. केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा बळी जाऊ देणे स्वीकारार्ह नाही.. त्यामुळे राज्य सरकारकडे माझी मागणी आहे की, MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ साठी वयोमर्यादेत तात्काळ सवलत द्यावी, जाहिरात आणि परीक्षेतील विसंगती दूर करून सर्व पात्र उमेदवारांना संधी देण्यात यावी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून न्याय्य व संवेदनशील निर्णय जाहीर करावा.. आता वेळ आहे तो अन्याय दुरुस्त करण्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ न करता, त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा.. @cmomaharashtra @Dev_Fadnavis @AUThackeray @OmRajenimbalkr @ShivsenaUBTComm @mpsc_office @Mpsc_Andolan @PunyachiMPSC #MPSC #MPSCStudents #AgeRelaxation #JusticeForAspirants #स्पर्धा_परीक्षा #विद्यार्थी_न्याय
MR
31
309
345
7.2K
Target mpsc ری ٹویٹ کیا
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar@Prksh_Ambedkar·
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (Group ‘B’) 2025 साठी 674 पदांची भरती प्रक्रिया विलंबाने जाहीर झाली असून परीक्षा 4 जानेवारी 2025 रोजी घेतली जात आहे. नेहमीच्या नियोजनापेक्षा वेगळ्या वेळापत्रकामुळे अनेक उमेदवार अडचणीत सापडले आहेत. वयोमर्यादेसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख ग्राह्य धरल्याने दीर्घकाळ सातत्याने तयारी करणारे हजारो विद्यार्थी केवळ तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरत आहेत. या अन्यायाविरोधात विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडे दाद मागत आहेत मात्र, अद्यापही ठोस निर्णय समोर आलेला नाही. स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांनी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे दिली आहेत. प्रशासकीय गोंधळाचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे योग्य नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब होण्याच्या उंबरठ्यावर आहे. सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी देत शासनाने तातडीने न्याय्य आणि सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करत आहोत. @mpsc_office @Dev_Fadnavis @CMOMaharashtra #MPSC #PSI_वयवाढ #PSI
Prakash Ambedkar tweet media
MR
78
488
643
16.4K
Target mpsc ری ٹویٹ کیا
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
MPSC च्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी, PSI भरतीसाठी महत्त्वाचं marathi.abplive.com/news/maharasht…
MR
82
305
324
7.4K
Target mpsc
Target mpsc@target_mpsc·
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वय सवलत द्यावी. PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला असल्यामुळे वयवाढ द्यावी ही विनंती 🙏 #PSI वयवाढ २०२५ @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
Target mpsc tweet media
MR
33
266
221
2.7K
Target mpsc
Target mpsc@target_mpsc·
@PawarSpeaks संयुक्त पूर्व परीक्षा २५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्याससाठी ७ महिने उशिर झाला आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RRPSpeaks @supriya_sule
MR
2
19
19
1.3K
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
एमपीएससी (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत. १) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी. २) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा. वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.
MR
334
1.2K
1.5K
63.7K
Target mpsc ری ٹویٹ کیا
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
Election Reschedule issue वाशिम व यवतमाळ शहर. तसेच 3 डिसेंबरची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे या एकत्रित आलेल्या समस्यामुळे, 21 डिसेंबर रोजी होणारी गट ब पूर्व परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम काय होईल? याबद्दल आयोगाने लवकर निर्णय घ्यावा ही विनंती. @mpsc_office
MR
9
101
103
2.6K
Target mpsc
Target mpsc@target_mpsc·
MPSC गट क अंतर्गत RTO AMVI 300 + रिक्त पदे असून त्याबाबत 2025च्या जाहिरातीत पदांचा अंतर्भाव केला नाही. तरी त्याबाबत योग्य ती पूर्तता करून 2025 गट क मध्ये संवर्ग समाविष्ट करून पदभरती करावी ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PratapSarnaik @bhimanwar
MR
10
92
66
759
Target mpsc
Target mpsc@target_mpsc·
मा महसूल मंत्री @cbawankule दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(ST/SI) 2025 साठीचे मागणीपत्र काही त्रुटी काढून परत पाठवले आहे. ते लवकरात लवकर @mpsc_office कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Dhananjay4INC @AjitPawarSpeaks @RRPSpeaks
Target mpsc tweet media
MR
6
202
113
971