
@voiceofvillager 1970-80 ज्या दशकात इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हेच करत होती, तेव्हा मात्र ते त्या वेळेच्या पुरोगामी लिब्रांडू डाव्यांना ते योग्य वाटत होते. हरियाणा-भजनलाल आंध्र-एनटीआर अशी अनेक उदाहरणे काँग्रेसने इतर पक्ष फोडून सरकारे बनवण्याची आहेत.
MR






















