CMO Maharashtra@CMOMaharashtra
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing of MoU between the Govt of Maharashtra (IT Dept), BharatGen Technology Foundation and IIT Bombay at the ‘India AI Impact Summit 2026’ in New Delhi today.
This agreement establishes a structured institutional framework to foster collaboration in Artificial Intelligence and digital governance.
This partnership will focus on knowledge exchange, applied research, pilot projects, and capacity building in emerging AI domains.
Minister Adv. Ashish Shelar, CS, Prof. Milind Atrey, Deputy Director at IIT Bombay, representatives from BharatGen, were present too.
🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन, भारतजेन टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायजेशन या क्षेत्रात संस्थात्मक सहकार्याची स्पष्ट रूपरेषा ठरविण्यात आली आहे. या भागीदारीत माहितीची देवाणघेवाण, उपयोजित संशोधन, प्रायोगिक प्रकल्प आणि उदयोन्मुख AI क्षेत्रांमध्ये क्षमता बांधणी यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव, आयआयटी मुंबई चे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे, भारतजेनचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @ShelarAshish @BharatGen_Com @iitbombay @OfficialINDIAai
#NewDelhi #DevendraFadnavis #AIImpactSummit #IndiaAIImpactSummit2026