Avinash Abhyankar

10.3K posts

Avinash  Abhyankar banner
Avinash  Abhyankar

Avinash Abhyankar

@avin071

MUMBAI انضم Mart 2010
597 يتبع35 المتابعون
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
West Bengal Election : 'मुख्यमंत्र्यांनी बिअरची ऑफर केली', राजदीप सरदेसाईंनी किस्से सांगत विश्लेषण केलं #WestBengalElection #Bengal2026 #TMCvsBJP
MR
1
0
2
109
Mumbai Tak
Mumbai Tak@mumbaitak·
बातमीची लिंक : mumbaitak.in/political-news… शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोनवर वारंवार शिवीगाळ करत संजय गायकवाडांनी "तुला घरात घुसून मारु, पानसरेंना भेटायला वर जा", अशा प्रकारे धमक्याही दिल्या होत्या. आता या प्रकरणात प्रशांत अंबी यांनी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नेमकं काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात...
Mumbai Tak tweet media
MR
2
0
15
469
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
ज्या ठिकाणी आपले बस्तान बसू शकत नाही अशा ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडायचे ही नव्या भाजपची modus operandi झाली असून महाराष्ट्रातील पक्षांप्रमाणेच #आप पक्षालाही फोडण्याचा प्रयत्न भाजपने केला. राघव चड्ढा आणि त्यांच्या कुटुंबियांची व्यावसायिक नाकेबंदी करून तर अशोक मित्तल यांच्याशी संबंधित व्यवसायांवर छापेमारी करून गळाला लावण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपचे असले कुटील डाव सर्वसामान्य जनतेला कदापि आवडणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून एखाद्या राजकीय पक्षाला कमकुवत करण्याचा लोकशाही विरोधी प्रयत्न होत असेल तर लोकशाही रक्षणार्थ आम्ही #आम_आदमी_पक्षासोबत खंबीरपणे उभं राहून भाजपच्या या विघातक प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो..! @ArvindKejriwal @SanjayAzadSln @msisodia @AamAadmiParty
MR
95
108
915
30.5K
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
All those who helped BJP directly or indirectly, in winning or surviving, are meeting their fate. Those who never get into compromises with the BJP are fighting, struggling, losing elections after elections, but earning credibility in the long term game!
English
29
109
510
11.1K
Avinash  Abhyankar
Avinash Abhyankar@avin071·
@PoulAyodhya So you are in profit Ayodhya you have lot of cash gathered for buying election ticket.
English
0
0
0
24
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
हिंगोलीतील रोख टंचाई – एक गंभीर इशारा. हिंगोली जिल्ह्यात सध्या निर्माण झालेली रोख रकमेची टंचाई ही केवळ तात्पुरती अडचण नसून संपूर्ण आर्थिक व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा ठरत आहे. एटीएम मशीन पूर्णपणे रिकामी आहेत, बँक शाखांमध्येही पुरेसा रोख साठा उपलब्ध नाही, आणि सामान्य नागरिकांना स्वतःचेच पैसे काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीची गंभीरता यावरून लक्षात येते की, लोकांना स्वतःच्या खात्यातील पैसे मिळवण्यासाठी पेट्रोल पंप किंवा व्यापाऱ्यांकडे ऑनलाइन पैसे पाठवून त्याबदल्यात 2% अतिरिक्त रक्कम देऊन रोख घ्यावा लागत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून, बँकिंग व्यवस्थेतील बिघाड आणि रोख पुरवठा साखळीतील तुटलेपण स्पष्टपणे दाखवते. ही समस्या केवळ हिंगोलीपुरती मर्यादित नसून संपूर्ण मराठवाड्यात पसरत असल्याची माहिती मिळत आहे. विशेषतः शेतकरी, कामगार आणि लहान व्यापारी यांना याचा मोठा फटका बसत आहे, कारण त्यांचे व्यवहार अजूनही मोठ्या प्रमाणावर रोख स्वरूपातच होतात. रोख टंचाईमागील कारणांमध्ये रोख पुरवठा साखळीतील अडथळे, हंगामी वाढलेली मागणी, एटीएम भरण्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब आणि काही प्रमाणात रोख साठवणूक (hoarding) यांचा समावेश असू शकतो. या सर्व घटकांमुळे एकत्रितपणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. एटीएम मशीन नियमितपणे भरली जावीत, बँकांना पुरेसा रोख पुरवठा केला जावा, आणि अनधिकृत रोख साठवणुकीवर कठोर कारवाई केली जावी. जर या समस्येवर वेळेत उपाय केले गेले नाहीत, तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि नागरिकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण होईल. म्हणूनच, हिंगोलीतील रोख टंचाई ही एक सामान्य समस्या नसून तात्काळ लक्ष देण्यासारखी गंभीर बाब आहे—आणि यावर प्रशासनाने जलद व ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे. #हिंगोली #CashCrisis .@CMOMaharashtra .@Dev_Fadnavis .@AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @SardesaiVarun
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. tweet media
MR
3
2
17
970
Avinash  Abhyankar
Avinash Abhyankar@avin071·
@sahiljoshii It dosent make a difference Sahilji whatever Raghavji wants to achieve he has achieved.
English
0
0
0
14
Avinash  Abhyankar
Avinash Abhyankar@avin071·
@AsimSarode Respected Ambiji should not take disasterous step to hire Fasim as hiring fasim is only defeat.
English
0
0
1
656
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
मी बुलढाणा येथे जाण्याची आता मला गरज वाटत नाही. 22 एप्रिल रोजी दुपारीच मी जाहीर केले होते की, 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे जाहीर वाचन बुलडाणा शहरात करणार. हा कार्यक्रम आवडल्याने अनेकांनी त्याप्रमाणे कोल्हापूरला जाहीर पुस्तक वाचन केले आणि लोकसहभागातून प्रभावी कार्यक्रम झाला. मेघा पानसरे, वरुण सुखराज, उदय नारकर, गिरीश फोंडे आणि अनेकांसोबत स्वतः प्रकाशक प्रशांत आंबी त्याचा परिवार व आमदार रोहितदादा पवार यांच्या मुळे या विषयाला मोठा व्यापक प्रतिसाद मिळाला. आणि आता बुलढाणा येथे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजोरीय नेते 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे जाहीर वाचन 28 एप्रिल ला करणार आहेत. त्यात त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन व मोर्चा अशी जोड दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर मी सुद्धा प्रत्यक्ष बुलडाणा येथे जाण्याची आता गरज नाही. पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ सुरु केली आहे त्यामुळे प्रकाशक प्रशांत आबी सोबत पुढील कायदेशीर नियोजन करण्यासाठी मी माझा वेळ आणि श्रम केंद्रित करावे असे ठरविले आहे.
MR
23
94
925
24.4K
Prashant Nair
Prashant Nair@_prashantnair·
Another record high for U.S. equities overnight ! SPX +0.6%, Nasdaq +1.6%. - US/Iran talk optimism - blockbuster corporate earnings - blowout forecast from Intel (+24%) - closing of the Powell probe Oil meanwhile 👇#Nifty #BankNifty #Trump #IranWar
Prashant Nair tweet media
English
18
10
132
13.2K
ameesha patel
ameesha patel@ameesha_patel·
Thank u CHARLOTTE- NORTH CAROLINA !! U were a Faaab crowd !! Tank u for all the love at today’s event !! U guys killed it 🎶🎶🔥🔥🔥🎇🎆🎆🎆🔥 STYLED by n WEARING ⁦@RockyStarWorld⁩ GLAM @makeover.by.shalini
English
14
6
279
5.6K
Milind Khandekar
Milind Khandekar@milindkhandekar·
महिलाओं के वोट पुरुषों की तुलना में ज़्यादा पड़ने पर ममता बनर्जी को फ़ायदा हो सकता है @YRDeshmukh
हिन्दी
15
14
123
8.9K
Avinash  Abhyankar
Avinash Abhyankar@avin071·
@jayeshwani Please speak something about the goons send by your top leaders atttacking ibn lokmat to hit respected Nikhilji wagle
English
0
0
0
10
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी
मनुवादी विचारांच्या पक्षाचे समर्थन करता करता गुणरत्न सदावर्ते सारखे वकील स्वतःच महिला आणि मनुवादी विरोधी कधी झाले हे त्यांच्याही लक्षात येत नाहीये. भारतीय जनता पार्टीचा जनसामान्यांना वेठीस धरणारा मोर्चा एक हाती बंद पाडणाऱ्या हिरकणीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याऐवजी तिच्या विरोधातच गुन्हा दाखल करायला निघालेत. पुरोगामी चळवळीचा पाईक म्हणून आणि एक वकील म्हणून मी माझ्या भगिनीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्या भगिनीला माझ्या कुठल्याही कायदेशीर मदतीची गरज असल्यास मी एक नवा पैसा ही फीस न घेता तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आंबेडकरी विचारांची शाल पांघरून मनुवादी विचार पसरवणाऱ्या सदावर्तेंना न्यायालयात त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत.
Adv.Jayesh Wani - अ‍ॅड.जयेश वाणी tweet media
MR
8
40
196
2.9K
Dr. Vijay Chormare
Dr. Vijay Chormare@DrVijayChormare·
एका महिलेने गिरीश महाजनांना खडसावलं काय, सगळे तुटून पडले त्यांच्यावर! अरे मोदीजींनी आजवर इतक्या एम्बुलन्सना वाट करून दिली त्याची जरासुद्धा जाणीव नाही लोकांना. कृतघ्न कुठले!!
MR
8
30
394
3.1K
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
त्या मुंब्र्याच्या "कैसा हराया" फेम सहेर शेखला कोणीतरी सांगा की महाराष्ट्रात #मराठी भाषा बोलतात ते.. महाराष्ट्रात रहायचं, खायचं, सत्ता उपभोगाची आणि हिंदी बोलायची? हिंमत होतेच कशी? #महाराष्ट्र #मराठी
MR
39
24
278
6.5K
Sahil Joshi
Sahil Joshi@sahiljoshii·
पत्रकारोको हर महिना 5000 रु भत्ता … ऐसा स्कीम पहलीबार सुना … m.economictimes.com/news/elections…
हिन्दी
21
15
74
28.6K