Altaf Pevekar

2.8K posts

Altaf Pevekar banner
Altaf Pevekar

Altaf Pevekar

@AltafPevekar

• 🚩शिवसेना विभाग प्रमुख🏹 • सदस्य -जिल्हा नियोजन समिती ( मुंबई उपनगर जिल्हा) - महाराष्ट्र शासन • संचालक -मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

Mumbai Beigetreten Şubat 2012
210 Folgt405 Follower
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
आदरणीय खासदार Naresh Mhaske साहेब यांचे सुपुत्र अशुतोष व हर्षदा यांच्या लग्न समारंभाच्या स्वागत समारंभास उपस्थित राहून नवदांपत्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो हीच सदिच्छा! 💐✨ @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @nareshmhaske @RavindraWaikar @AltafPevekar #WeddingReception #Blessings #AshutoshWedsHarshada
Altaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet media
MR
0
0
0
17
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
जय जय महाराष्ट्र माझा! गर्ज महाराष्ट्र माझा! जय महाराष्ट्र भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा! ०१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @isiddheshRkadam @iYogeshRKadam @sheetalmhatre1 @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet media
MR
0
0
0
15
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
📢 वर्सोवा विधानसभा येथे SIR जनजागृती शिबीर! वेसावा कोळी जमात ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्याने आणि शिवसेना विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्या माध्यमातून वर्सोवा गाव येथे SIR जनजागृती शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. खासदार मा. श्री. रवींद्र वायकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. डेप्युटी कलेक्टर श्री. राजीव शिंदे आणि इलेक्शन अधिकारी श्री. इम्रान खान यांनी SIR नोंदणी आणि मतदार नोंदणीबाबत मार्गदर्न केले. अचूक मतदार नोंदणी आणि बळकट लोकशाहीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल! 🇮🇳 🗳️ तुमचे मत – तुमचा अधिकार! चला, प्रत्येक नगरिकाने मतदान यादीत नाव नोंदवून लोकशाही मजबूत करूया! 💪 #SIR #मतदारनोंदणी #लोकशाही #जनजागृती #वर्सोवा #शिवसेना #Mumbai #Versova #VoterRegistration #MahaVoter @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @isiddheshRkadam @iYogeshRKadam @sheetalmhatre1 @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet media
MR
0
0
0
12
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
वर्सोवा गाव येथे डोंगरिकर तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. या मंगल प्रसंगी विवाहबद्ध झालेल्या सर्व ८ नवदांपत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास खासदार श्री रवींद्र वायकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली व त्यांनीही नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. श्री महेंद्र लाडगे, स्वप्नील भांजी, राजहंस टापके, सचिन चिंचे, हरीश गुस्ते, भरत पेदे तसेच संपूर्ण टीम यांची उपस्थिती लाभली. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा व सकारात्मकता वाढीस लागते. सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏 #सामूहिकविवाह #वर्सोवा #डोंगरिकरतरुणमंडळ #सामाजिकउपक्रम #नवदांपत्य #शुभेच्छा #समाजएकता #मंगलकार्य #Mumbai #Versova #CommunityWork
Altaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet media
MR
0
0
0
14
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब, खासदार श्री रवींद्र वायकर साहेब, शिवसेना सचिव श्री सिद्धेश कदम साहेब यांच्या मार्गदत्शनखाली आज वर्सोवा विधानसभा BLA आढावा बैठक व मार्गदर्शन शिबिर. माननीय राज्यमंत्री व लोकसभा संपर्कप्रमुख आदरणीय योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थित सिद्धार्थ बैंक्वेट (डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉल) ४ बंगला. येथे पार पडली माझ्या समवेत, उपनेत्या राजुल ताई पटेल, अंधेरी विभाग प्रमुख राजू पेडणेकर, वैष्णवी ताई घाग, सर्व पदाधिकारी, BLA उपस्थित होते. @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet media
MR
0
0
0
24
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
ILLEGAL DEBRIS DUMPING ON FOREST LAND & MANGROVES — Lokhandwala back road Construction debris being dumped brazenly behind Millat Nagar, Oshiwara on protected forest land & mangroves — allegedly under BMC-police patronage & political nexus. Demanding immediate action from: @mybmc @MumbaiPolice @MahaEnvMinister @MahaPCB @moefcc @CMOMaharashtra CC: @collectorMumbai @MPCB_Official 📍 Lokhandwala-Versova Vidhansabha | Behind Millat Nagar, Oshiwara, Andheri West #BMC #MumbaiPolice #MPCB #SaveMangroves #IllegalDumping #ForestLand #Oshiwara #EnvironmentViolation #MaharashtraPollutionBoard #MangroveProtection #ConstructionMafia #LokhandwalaVersova @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @isiddheshRkadam @iYogeshRKadam @sheetalmhatre1 @RavindraWaikar @AltafPevekar
English
0
0
0
52
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
वर्सोवा विधानसभा आढावा बैठक व मार्गदर्शन शिबिर. माननीय राज्यमंत्री व लोकसभा संपर्कप्रमुख आदरणीय योगेश दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आली आहे दिनांक - २२/०४/२६ वेळ- सायंकाळी ६ वाजता स्थळ- सिद्धार्थ बैंक्वेट (डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉल) ४ बंगला. तरी आपण उपस्थित राहुल कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏 आपला अल्ताफ पेवेकर विभाग प्रमुख वर्सोवा विधानसभा @mieknathshinde @DrSEShinde @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar #Shivsena #eknathshinde #blasir #explore #politics
Altaf Pevekar tweet media
MR
0
0
1
28
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे साहेब, यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब, मंत्री श्री योगेश कदम साहेब, खासदार श्री रवींद्र वायकर साहेब, शिवसेना सचिव सिद्धेश जी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्सोवा विधानसभा ची बैठक SIR, BLA संधरबात एकनाथ भवन येथे पार पडली ह्या वेळी विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, वैष्णवी घाग, विजय पाटील, पुरुष / महिला पदाधिकारी उपस्थित होते @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @IamSanjayMore @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet media
MR
0
0
0
29
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ Maulana Azad Minority financial development Corporation च्या मुख्य कार्यालयात सुरू असलेल्या कामांचा व प्रगतीचा आढावा घेतला. @mieknathshinde @DrSEShinde @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @Sarangsspeaks @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet media
MR
0
0
0
22
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
*भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या* *जयंतीनिमित्त आज वर्सोवा विधानसभा चार बंगला येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंत आंबेडकर व शिवसेना विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्या प्रमुख उपस्थित अर्पण करून मान वंदना करण्यात आले ह्यावेळी विजय पाटील, सुशील तुषमंड, पुष्पा नवले, सर्व पदाधिकारी उपस्थित होते @mieknathshinde @DrSEShinde @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @AmbedkarBhimrav @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet mediaAltaf Pevekar tweet media
MR
0
0
0
20
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
वंचित आणि उपेक्षितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, यांना जयंतीदिनानिमित्त शतशः नमन! @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet media
MR
0
0
0
10
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे इंग्रजांनी केलेल्या नरसंहारामध्ये शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! @mieknathshinde @DrSEShinde @sheetalmhatre1 @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet media
MR
0
0
0
16
Altaf Pevekar
Altaf Pevekar@AltafPevekar·
शिवसेना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींसाठी सदैव तत्पर आपली महायुती • माझी लाडकी बहिण योजनेतील सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. • येत्या ३ दिवसांत हा निधी लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न खात्यात जमा होणार. @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar
Altaf Pevekar tweet media
MR
0
0
0
17