Sanjay Thakur

111 posts

Sanjay Thakur

Sanjay Thakur

@GS_SEA1092

General Secretary (Subordinate Engineer’s Association)

Beigetreten Şubat 2020
37 Folgt632 Follower
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
@manojsinha_ @OfficeOfLGJandK @AIPEFIndia We strongly support demand of JK EEGA of regularisation & regular promotion of engineers. Demand immediate intervention to avoid unrest in J&K Power Development Department.
English
0
0
0
7
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
आइए आनेवाले वर्ष में भी ऐसे जिए जैसे साहिर लुधियानवी साहब ने बखूबी कहा है 👇 ना मुंह छुपा के जिए हम ना सर झुका के जिए सीतमगारों की नजर से नजर मिला के जिए अब इक रात अगर कम जिए तो कम ही सही यही बहुत है की हम मशाले जला के जिए
हिन्दी
1
8
21
417
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी समांतर परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४.०१.२३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार @mieknathshinde @Dev_Fadnavis @VijaySinghal72 @SanjayK90392029
Sanjay Thakur tweet media
MR
0
16
27
415
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
@mieknathshinde @Devendra_Office @AjitPawarSpeaks @iambadasdanve महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील नवी मुंबई ठाणे उरण पनवेल चा परिसर अदानी इलेक्ट्रिक कंपनीला देण्यास महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा ठाम विरोध महाराष्ट्र शासनाने याचा पुनर्विचार करावा.
MR
1
6
12
202
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
@mieknathshinde @Dev_Fadnavis @CMDMSEDCL सन्माननीय साहेब अजून किती दिवस आमचे कर्मचारी सहन करणार वसुली करिता जीवघेणी मारहाण लोकसेवक चा मुद्दा लवकर निकाली काढा,वीज बिल भरण्याबाबत ग्राहकांना शासनामार्फत आवाहन करा ही नम्र विनंती
Sanjay Thakur tweet mediaSanjay Thakur tweet media
MR
2
8
12
0
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
@mieknathshinde @Dev_Fadnavis @CMDMSEDCL गोंदियाचे आ.विनोद आग्रवाल यांनी महावितरण अभियंता राजेश कंगाले वीज वसुली करत असताना यांना शिविगाळ व मारहाण केल्याबद्दल तीव्र निषेध.आरोपी आमदाराना अटक करुन राज्य शासनाने कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे,अन्यथा वीज वसुली राज्यभर बंद करण्यात येईल
MR
2
11
17
0
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
@NitinRaut_INC @prajaktdada @MSEDCL @Jayant_R_Patil @CMDMSEDCL @connectMSPGCL @dirhrmsedcl मा महोदय महावितरण कंपनीतील प्रस्तावित बदली धोरण तात्काळ रद्द करा ,पारेषणचे प्रलंबित पदोन्नती पॅनल तात्काळ घ्या,जलविद्युत प्रकल्प निमिर्ती कंपनीच्या ताब्यात द्या,अन्यथा प्रखर आंदोलन करणार
MR
2
5
7
0
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
@NitinRaut_INC @lokmat महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सादर अभिवादन ।।।आपला लेख वाचनीय आहे साहेब,|||
MR
0
0
1
0
Dr. Nitin Raut 🇮🇳
Dr. Nitin Raut 🇮🇳@NitinRaut_INC·
भारताचे पहिले ऊर्जा मंत्री या नात्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऊर्जा क्षेत्राचे शिल्पकार म्हणून केलेल्या कार्याची माहिती देणारा दै. लोकमतमध्ये आज प्रकाशित माझा लेख! #AmbedkarJayanti2022 @lokmat
Dr. Nitin Raut 🇮🇳 tweet media
MR
14
19
207
0
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
@NitinRaut_INC @prajaktdada @Dwalsepatil @CMDMSEDCL आदरणीय सर, आज महावितरणची वीज बिल वसुली करत असताना मालवण जि.सिंधुदुर्ग येथे एक ग्राहकाची वीज तोडली असता त्याने आमची अभियंता कु प्राजक्ता पाटील हिस शिवराळ भाषेत जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्या नराधमावर ताबडतोब कारवाई करावी.
MR
0
7
5
0
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
3/3 त्यात पुन्हा एकदा सक्रिय सहभाग नोंदवण्याचें आश्वासन दिले. सदर प्रसंगी निर्मितीचे राज्य समन्वयक अभि. श्यामकांत पाटील, सहसचिव सुतेज म्हात्रे ,आर जे पाटील तसेच महानिर्मितीचे व महावितरणचे अभियंते उपस्थित होते.
MR
0
0
0
0
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
2/3 एन्रॉन बचाव आंदोलनाच्या SEA च्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या पदयात्रा आंदोलन त्याच्यात ताईंचा सक्रिय सहभाग तितकाच महत्वाचा होता.त्या आठवणींना ताईंनी उजाळा दिला . आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीत सुद्धा अशा प्रकारे आंदोलन करायची गरज त्यानि बोलून दाखवली व
MR
1
0
0
0
Sanjay Thakur
Sanjay Thakur@GS_SEA1092·
1/3 आज GTPS उरणच्या वर्धापन दिनानिमित्त नर्मदा बचाव आंदोलनाच्या अग्रणी नेत्या मा.मेधाताई पाटकर यांच्याबरोबर ऊर्जा क्षेत्रात चाललेल्या घडामोडी बाबत चर्चा करण्याचा योग आला. आपल्या प्रस्तावित आंदोलनाच्या बाबतीत त्यांना अवगत करण्यात आले.
Sanjay Thakur tweet media
MR
1
1
4
0