

Engineers Association Official
4.3K posts

@degree_holders
Official Tweeter Handle To Strengthen Graduate Engineering Students(MH). ✊From the Students for the students✊ 💥 लढेंगे भी, जितेंगे भी.💥









व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.




भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणि@cbawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"होणार? #WCD_Recruitment



















📍मंत्रालय, मुंबई जलसंपदा विभागातील मनुष्यबळाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. लिपिक संवर्गाच्या वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करणे, पदनामात बदल करणे व वेतनत्रुटी दूर करणे इत्यादी प्रशासकीय विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी आमदार श्री. प्रविण स्वामी, विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर व इतर अधिकारी उपस्थित होते. #Mumbai #जलसंपदा_विभाग