

SHIVRAM VAIDYA
97.4K posts

@SHIVRAMVAIDYA
राष्ट्र सर्वोपरी..🇮🇳🇮🇳 VIEWS STRICTLY PERSONAL ! LIKES & RT's # ENDORSEMENT!



नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत वेदनादायी, मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. एक आई म्हणून त्या पीडित कुटुंबाची, विशेषतः त्या आईची अवस्था मी मनापासून जाणू शकते ! आज कुटुंबियांचं दुःख पाहून ही वेदना शब्दांत मांडणे अशक्य आहे. या दुःखद प्रसंगी मी त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात मी कालच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी (SP) तसेच कुटुंबीयांशी संवाद साधलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे स्पष्ट होत आहे, ही बाब अधिक चिंताजनक आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा अर्थात मृत्युदंड मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन प्रकरणी जलदगतीने व्हावी, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यासाठी आम्ही ठाम आग्रही आहोत. माझे वैयक्तिक मत असे आहे की, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलादी हातांनी कारवाई झाली पाहिजे, हीच समाजाची अपेक्षा आहे. एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून, मी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे.





पुण्यातील घटना अत्यंत निंदनीय आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी आम्ही न्यायालयात करणार आहोत. पुणे की घटना बेहद निंदनीय है, जल्द से जल्द आरोपी को मृत्युदंड मिले, ऐसी मांग कोर्ट में हम करेंगे। (मुंबई | 2-5-2026) #Maharashtra



@INCIndia रूहानी शक्तियों को दिमाग में डालने का अंतिम प्रयास करते हुए हाफ़िज़ जी ....🧐🤦😂😂

आखिर इसे कौन बचा रहा है..? वह कहाँ है? तीन हफ्ते बीत गए और अभी तक उसका कोई पता नहीं चला। उसे अभी तक गिरफ्तार क्यों नहीं किया गया?


Salutations to the legendary Hindustani classical vocalist and a towering figure of Marathi musical theatre, Dr. Vasantrao Deshpande, on his Birth Anniversary! हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभासंपन्न गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #वसंतराव_देशपांडे #DrVasantraoDeshpande #Maharashtra



गंगा एक्सप्रेसवे से 11 घंटे का सफर 6 घंटे का रह जाएगा 5 घंटा पहले पहुंचकर मेरठ से प्रयागराज आप क्या करेंगे- रवीश कुमार आप सभी से निवेदन हैं रवीश बाबू को जरूर बताएँ के 5 घंटा जल्दी पहुँच कर इंसान क्या करता है ???

पहली बार हुआ होगा कि, किसी मुख्यमंत्री पर विधानसभा में शराब पीकर आने का आरोप लगाते हुए विपक्ष ने दरवाजा बंद कराकर सबकी जांच कराने की मांग की हो।


