
Siddhant Perkiwar
16 posts



@MpscGuidance @Drsuvarnas @mpsc_office मा. आयोग कृपया करून लिपिक टंकलेखक पदाचा रखडलेला निकाल लवकर जाहीर करावा किंवा निकाल या तारखेपर्यंत लागेल अस प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवावे.....
MR

मा सचिव @Drsuvarnas
@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
MR

@ShubhamLanghe4 @MpscGuidance @mpsc_office आयोगाने लवकरात लवकर निकाल जाहीर करावा,पूर्व परीक्षा होऊन 1 वर्ष पूर्ण झाले व मुख्य परीक्षा होऊन जवळ जवळ 100+ दिवस झाले कमीत कमी निकाल लावून जे मुले अडकून पडलेत त्यांना पुढील नियोजन करता येईल.
MR

@MpscGuidance @mpsc_office मा @mpsc_office आयोग हात जोडून विनंती आहे कृपया इतकी pn परीक्षा नका पाहु मुख्य होऊन 100+ दिवस झाले आहे विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात आहे आपल्याला थोडी तरी काळजी असेल तर लवकरात लवकर निकाल लावावा किव्हा प्रसिद्धीपत्रक कडून काहीतरी माहिती द्यावी 🙏🏻
MR

लिपिक निकाल लावायला आयोगाला इगो सोडायचाय
पण त्यातही इगो आड येतो वाटतं.
आज शेवटचा दिवस आहे निकाल लावा की आयोग. मुल खूप मानसिक तणावाखाली आहेत.
@mpsc_office
MR

@GyanTherapy GT Bhaiyaa Plzz Samsung M55 and OnePlus Nord ce4 ka review or comparison kar dijiye.... Waiting for your video and opinion about these 2 phones.
English

@MPSC684425 @mpsc_office मा. आयोगास विनंती आहे की गट क क्लर्क निकाल लवकरात लवकर लावावा..खूप मुले typing करत आहेत, स्कोअर कमी असणारे सुद्धा typing करत आहेत..निकाल लवकर आला तर विद्यार्थ्यांना दिशा मिळेल. 🙏🙏
MR

मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
MR

@MPSC684425 @mpsc_office @Suvarnakharat4 @CMOMaharashtra Mpsc clerk skill test ratio वाढ 1:5 करण्यात यावी....माननीय महोदय

#2023_Skill_Test_Ratio_वाढबाबत @mpsc_office @Suvarnakharat4
@CMOMaharashtra
माननीय महोदय 2023/24 मध्ये 75000 मेगाभरतीत खूप उमेदवारांची निवड झाली आहे, त्यामुळे mpsc 7000 क्लर्क 2023 जागा रिक्त न राहाव्या यासाठी skill testसाठी Ratio 1:3 वरून 1:5 घेण्याची विद्यार्थ्यांची विनंती आहे

MR

@AbhiPawarBJP @mpsc_office आयोग यावर विचारविनिमय करून विद्यार्थीहितासाठी योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. #MPSC
Ratio वाढ 1:5 झालीच पाहीजे....
MR

महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल टेस्ट साठी उमेदवारांना 1:3 या प्रमाणात बोलावले जाते. परंतु दरम्यानच्या काळात MPSC तसेच सरळसेवेच्या अनेक परीक्षांची भरती पूर्ण झाली असून 1:3 या प्रमाणाच्या आत येणाऱ्या अनेक उमेदवारांची इतर परीक्षांमध्ये निवड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू उमेदवारांना typing skill test देण्याची संधी मिळावी यासाठी सदरचा रेशो हा 1:5 असा करणेबाबत मी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे विनंती केली आहे. मा.देवेंद्रजींनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सदरची मागणी विचारात घेऊन उचित निर्णय घेण्याबाबत कळविले आहे. यासोबतच मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व सन्माननीय सदस्यांकडे व आयोगाच्या सचिवांकडे देखील व्यक्तिशः विनंती केली आहे. आयोग यावर विचारविनिमय करून विद्यार्थीहितासाठी योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. #MPSC
MR

@insightmpsc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AROM_GOM फेब्रुवारी 2024 मध्ये येणारी #Combine_2024 जाहिरातीमधील पदे ही 2023 पेक्षा दुप्पट असावी... रिक्त पदांचे मागणीपत्र @mpsc_office लवकरात-लवकर पाठवावे.
#MaximumCombine2024advvacancies
#COMBINE_2024_15000
MR

@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AROM_GOM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024
जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे....
#COMBINE_2024_15000
MR

@NANA_PATOLE राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ प्रकारची शेवटची परीक्षा आहे त्यामुळे ही जाहिरात जास्तीत जास्त जागांच काढावी ही विनंती
#राज्यसेवा_2024_जागावाढ #राज्यसेवा_2024_1500
@CMOMaharashtra
MR

1.वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने करून उमेदवारांनी 2 attempt मिळवले,त्यापैकी last attempt असलेली राज्यसेवा 2024 जाहिरात 35 पैकी केवळ 12 संवर्ग( 205 पदांची) प्रसिद्ध केली.
ज्यात सर्व महत्वाची संवर्ग औषधाला सुद्धा दिसत नाहीत.
2023 चा attempt सुद्धा शासनाने मुद्दाम वाया घालवला.
गोरगरीब उमेदवारांनासोबत हे घाणेरडे राजकारण कशासाठी?
एका हाताने दोन attempt दिले व दुसऱ्या हाताने काढून घेतले.
2. सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची मागणीपत्रके मा.एमपीएससी कडे पाठवण्याची कार्यवाही करावी.
यातही फसवणूक केल्यास परत रस्त्यावरची लढाई आम्हाला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढावी लागेल.
3.राजकारण बाजूला ठेवून उमेदवारांच्या हिताचा विचार होणार आहे का?
गेल्या कित्येक वर्षात एकदाही सर्व संवर्ग जाहिरात प्रसिद्ध होत नाही.
वर्षानुवर्षे पोटाला चिमटा काढून
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गोरगरीब,
शेतकरी,कष्टकरी बापाच्या लेकरांना
त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
4.राज्यात अडीच लाख पदे रिक्त आहेत,शासनाचा महत्वाचा कारभार राज्यसेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे
चालतो याचा विसर पडू देऊ नका.
5.लवकरात लवकर् सर्व 35 संवर्गाची
किमान 1500 पदांची सुधारीत राज्यसेवा जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास
राज्यभर काँग्रेसतर्फे "तीव्र आंदोलन "
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
राज्यसेवा उमेदवार रस्त्यावर उतरल्यास काय करतात हे 3 वेळेस अनुभवले आहेच.
परिपूर्ण सर्वसमावेशक जाहिरात हा त्यांचा हक्क आहे.
MR

@Shruti73113556 @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet @VijayWadettiwar @iambadasdanve @RRPSpeaks @SanjayShirsat77 रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर अखेरीस नियुक्ती द्यावी
MR

CRAFT INSTRUCTOR 1457 पदांसाठी 15 महिने पासून रखडलेली सरळसेवा भरती त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत🙏@mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha @GoM_SEEID @DalviDvet @VijayWadettiwar @iambadasdanve
@Dvet_Maharashtra @RRPSpeaks @SanjayShirsat77

MR

@anandsiracademy @MahaSdeed @MPLodha लवकरात लवकर Merit List लावा. मुलांचं मानसिक खाचिकरण करू नका... 🙏🏻
MR

@MahaSdeed @MPLodha
ITI Craft Instructor 1457 पोस्ट साठी जाहिरात येऊन वर्ष होऊन गेले आहे.
दोन्ही परीक्षा पार पडल्या आहेत. मा. हाय कोर्ट ने सुद्धा निकालचा मार्ग मोकळा केला आहे. DVET कडून निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा.
MR

@DhananjayIgnite @DvetMaha @MPLodha @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde लवकरात लवकर Merit List लावा. मुलांचं मानसिक खाचिकरण करू नका... 🙏🏻
MR

Craft Instructor 1457 Exam होऊन वर्ष होऊन गेले आहे. मा. हाय कोर्ट ने सुद्धा निकालचा मार्ग मोकळा केला आहे. Director #DVET ह्यांस विनंती आहे कि निकाल लवकरात लवकर लावावा.
@DvetMaha @MPLodha @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@mieknathshinde #declareresult_iticraftinstructor_1457
MR

शिल्पनिदेशक (Craft Instructor) 1457 पदासाठी व्यवसाय शिक्षण व प्रक्षिक्षण संचालनयाने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही.@MahaSdeed @MPLodha
#declareresult_iticraftinstructor_1457
MR

@Adhikari_vns @CMOMaharashtra @RRPSpeaks @DalviDvet @MPLodha @AjitPawar_NCP1 @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan लवकरात लवकर Merit List लावा. मुलांचं मानसिक खाचिकरण करू नका... 🙏🏻
MR

#Declare_Provisional_Merit_List
#declareresult_iticraftinstructor_1457
गेल्या वर्षभरापासून ITI 1457 पदांसाठीची भरती प्रक्रिया अडचणीत आहे.आज कुठलेही कारण नसताना निकाल देण्यासाठी विलंब का होतोय?विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कोणी वाली आहे का?
न्याय द्या

MR

@RajRath89941634 @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @MPLodha @DalviDvet @RRPSpeaks लवकर निकाल लावावा ही विनंती🙏🏻🙏🏻
MR

माननीय मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यंत्री @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis तसेच मंत्री साहेब श्री @MPLodha @dalvidvet
यांना सादर विनंती आहे की ITI क्राफ्ट इंस्ट्रक्टर 1457 भरती चा निकाल लवकर लावुंन परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा
@RRPSpeaks

MR

@AmreliaRuhez #askruhez Sir muze mere papa ke liye 5g phone kharidna hai aur mera budget 15k-18k hai. Aur iqoo z3 offer ke sath Rs.15,490 me mil raha hai to kya muze iqoo z3 lena chahiye ya upcomming phones ka wait krna chahiye. Please suggest 🙏
Lot's of Love from Chandrapur ❤️❤️
हिन्दी






