
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
त्यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले ठाम निर्णय, प्रशासनातील शिस्त, आणि जनतेसाठी केलेले योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील.
#AjitPawar
#AjitDadaPawar
#MaharashtraDeputyCM
@AjitPawarSpeaks

MR






