Avinash Abhyankar
10.3K posts


@PoulAyodhya So you are in profit Ayodhya you have lot of cash gathered for buying election ticket.
English

हिंगोलीतील रोख टंचाई – एक गंभीर इशारा.
हिंगोली जिल्ह्यात सध्या निर्माण झालेली रोख रकमेची टंचाई ही केवळ तात्पुरती अडचण नसून संपूर्ण आर्थिक व्यवस्थेसाठी एक गंभीर इशारा ठरत आहे. एटीएम मशीन पूर्णपणे रिकामी आहेत, बँक शाखांमध्येही पुरेसा रोख साठा उपलब्ध नाही, आणि सामान्य नागरिकांना स्वतःचेच पैसे काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिस्थितीची गंभीरता यावरून लक्षात येते की, लोकांना स्वतःच्या खात्यातील पैसे मिळवण्यासाठी पेट्रोल पंप किंवा व्यापाऱ्यांकडे ऑनलाइन पैसे पाठवून त्याबदल्यात 2% अतिरिक्त रक्कम देऊन रोख घ्यावा लागत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून, बँकिंग व्यवस्थेतील बिघाड आणि रोख पुरवठा साखळीतील तुटलेपण स्पष्टपणे दाखवते.
ही समस्या केवळ हिंगोलीपुरती मर्यादित नसून संपूर्ण मराठवाड्यात पसरत असल्याची माहिती मिळत आहे. विशेषतः शेतकरी, कामगार आणि लहान व्यापारी यांना याचा मोठा फटका बसत आहे, कारण त्यांचे व्यवहार अजूनही मोठ्या प्रमाणावर रोख स्वरूपातच होतात.
रोख टंचाईमागील कारणांमध्ये रोख पुरवठा साखळीतील अडथळे, हंगामी वाढलेली मागणी, एटीएम भरण्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब आणि काही प्रमाणात रोख साठवणूक (hoarding) यांचा समावेश असू शकतो. या सर्व घटकांमुळे एकत्रितपणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. एटीएम मशीन नियमितपणे भरली जावीत, बँकांना पुरेसा रोख पुरवठा केला जावा, आणि अनधिकृत रोख साठवणुकीवर कठोर कारवाई केली जावी.
जर या समस्येवर वेळेत उपाय केले गेले नाहीत, तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि नागरिकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण होईल.
म्हणूनच, हिंगोलीतील रोख टंचाई ही एक सामान्य समस्या नसून तात्काळ लक्ष देण्यासारखी गंभीर बाब आहे—आणि यावर प्रशासनाने जलद व ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे.
#हिंगोली
#CashCrisis
.@CMOMaharashtra .@Dev_Fadnavis .@AUThackeray @rautsanjay61 @iambadasdanve @SardesaiVarun

MR

@sahiljoshii It dosent make a difference Sahilji whatever Raghavji wants to achieve he has achieved.
English

@AsimSarode Respected Ambiji should not take disasterous step to hire Fasim as hiring fasim is only defeat.
English

मी बुलढाणा येथे जाण्याची आता मला गरज वाटत नाही.
22 एप्रिल रोजी दुपारीच मी जाहीर केले होते की, 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे जाहीर वाचन बुलडाणा शहरात करणार.
हा कार्यक्रम आवडल्याने अनेकांनी त्याप्रमाणे कोल्हापूरला जाहीर पुस्तक वाचन केले आणि लोकसहभागातून प्रभावी कार्यक्रम झाला. मेघा पानसरे, वरुण सुखराज, उदय नारकर, गिरीश फोंडे आणि अनेकांसोबत स्वतः प्रकाशक प्रशांत आंबी त्याचा परिवार व आमदार रोहितदादा पवार यांच्या मुळे या विषयाला मोठा व्यापक प्रतिसाद मिळाला.
आणि आता बुलढाणा येथे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजोरीय नेते 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे जाहीर वाचन 28 एप्रिल ला करणार आहेत. त्यात त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन व मोर्चा अशी जोड दिलेली आहे.
या पार्श्वभूमीवर मी सुद्धा प्रत्यक्ष बुलडाणा येथे जाण्याची आता गरज नाही. पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ सुरु केली आहे त्यामुळे प्रकाशक प्रशांत आबी सोबत पुढील कायदेशीर नियोजन करण्यासाठी मी माझा वेळ आणि श्रम केंद्रित करावे असे ठरविले आहे.
MR

Another record high for U.S. equities overnight !
SPX +0.6%, Nasdaq +1.6%.
- US/Iran talk optimism
- blockbuster corporate earnings
- blowout forecast from Intel (+24%)
- closing of the Powell probe
Oil meanwhile 👇#Nifty #BankNifty #Trump #IranWar

English

@jayeshwani Wow Advocate wani ji please try to teach marathi to Priyanka Chaturvedi madam.
English

Thank u CHARLOTTE- NORTH CAROLINA !! U were a Faaab crowd !! Tank u for all the love at today’s event !! U guys killed it 🎶🎶🔥🔥🔥🎇🎆🎆🎆🔥
STYLED by n WEARING @RockyStarWorld
GLAM @makeover.by.shalini
English

@milindkhandekar @YRDeshmukh Very Studious discussion of 2 stalwarts Respected Milindji And Yahwantji
English

महिलाओं के वोट पुरुषों की तुलना में ज़्यादा पड़ने पर ममता बनर्जी को फ़ायदा हो सकता है @YRDeshmukh
हिन्दी

@jayeshwani Please speak something about the goons send by your top leaders atttacking ibn lokmat to hit respected Nikhilji wagle
English

मनुवादी विचारांच्या पक्षाचे समर्थन करता करता गुणरत्न सदावर्ते सारखे वकील स्वतःच महिला आणि मनुवादी विरोधी कधी झाले हे त्यांच्याही लक्षात येत नाहीये. भारतीय जनता पार्टीचा जनसामान्यांना वेठीस धरणारा मोर्चा एक हाती बंद पाडणाऱ्या हिरकणीच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याऐवजी तिच्या विरोधातच गुन्हा दाखल करायला निघालेत. पुरोगामी चळवळीचा पाईक म्हणून आणि एक वकील म्हणून मी माझ्या भगिनीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्या भगिनीला माझ्या कुठल्याही कायदेशीर मदतीची गरज असल्यास मी एक नवा पैसा ही फीस न घेता तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आंबेडकरी विचारांची शाल पांघरून मनुवादी विचार पसरवणाऱ्या सदावर्तेंना न्यायालयात त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत.

MR

@PoulAyodhya Ayodhya tuch ja na Sahar sheikhla sangayla thobad fodel tuza sahir.
Indonesia

पत्रकारोको हर महिना 5000 रु भत्ता … ऐसा स्कीम पहलीबार सुना … m.economictimes.com/news/elections…
हिन्दी

@milindkhandekar @sardesairajdeep iwill surely watch this discussion 2 stalwarts Milindji and Rajdeepji
English

‘Swiggy Politics'!
तेलंगाना के CM रेवंत रेड्डी ने राजदीप सरदेसाई के साथ बातचीत में एक नया शब्द दिया है ‘Swiggy Politics’. इसका सीधा मतलब है कि वोट उसे, जो कैश ट्रांसफर जैसी स्कीम्स का फायदा सीधे घर तक पहुँचा दे.@sardesairajdeep साप्ताहिक सभा
हिन्दी

My interview in @IndianExpress today reflecting on why want Asiatic to be more inclusive, financially robust and reaching out to other suburbs to make a real institution of entire Mumbai!
Thanks Shubhangi Khapre ji!

English

@milinddeora @mieknathshinde @Shivsenaofc @DrSEShinde Good this is what followers of you are expecting from you ITS Nice elite person like you visiting ground level. Welcome move
English

काल वरळीमध्ये शिवसेनेच्या नव्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि @mieknathshinde जी यांच्या नेतृत्वाखाली ही शाखा जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहील, असा विश्वास आहे.
यावेळी स्थानिक नगरसेविका श्रीमती वनिता नरवणकर, माजी नगरसेवक श्री सुनील नरसाळे, श्री प्रमोद मांद्रेकर, श्री दत्ता नरवणकर तसेच श्रीमती @ShainaNC यांची उपस्थिती लाभली.




MR

20th April #TheDayInHistory
135 yrs ago, #OTD in 1891, Kolhapur -Miraj railway line was inaugurated. Chhtrapati #ShahuMaharaj spent Rs 3.28 lakh on the track & railway station. The legendary king Shahu built as many as 125 small & big bridges between Kolhapur & Pune.
#lokrajashahu

English

@DrVijayChormare Viju you cant speak two sentences properly but because of Saheb you got everything.
English

मामाच्या मेहेरबानीमुळे बाकीच्यांना डावलून आपल्याला मंत्रिपद मिळालं होतं हे विसरलाय गडी!
Dr. Deepak Pawar दीपक पवार@drdeepakpawar
कोमेजलेला प्राजक्त कमळाधीन होण्याआधी.
MR



