Rameshwar Hande

290 posts

Rameshwar Hande

Rameshwar Hande

@HandeRameshwar

参加日 Nisan 2014
18 フォロー中5 フォロワー
Rameshwar Hande
Rameshwar Hande@HandeRameshwar·
"धन्यवाद महोदय! ६ महिने झाले आम्ही शासन-प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहोत, पण कोणीही दखल घ्यायला तयार नाही. महावितरणने ५०+ रिक्त जागांसाठी त्वरित अतिरिक्त यादी लावून भरती प्रक्रिया पूर्ण करावी. पात्र उमेदवारांना आता न्याय हवाय!"
Satej (Bunty) D. Patil@satejp

महावितरण जाहिरात क्र. 07/2023 अंतर्गत पदवीधर अभियंता (वितरण) भरती प्रक्रियेत दुसऱ्या निवड यादीतील सुमारे 50 उमेदवार कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित राहिल्याने पदे आजही रिक्त आहेत. गुणवत्ताधारक असूनही अनेक पात्र उमेदवार संधीपासून वंचित आहेत. सरकारने जाहिरातीत दिलेल्या सर्व जागा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तात्काळ अतिरिक्त निवड यादी जाहीर करून गुणवत्तेनुसार उमेदवारांना न्याय द्यावा. @MeghnaBordikar @Dev_Fadnavis @MSEDCL

MR
0
1
1
9
Rameshwar Hande
Rameshwar Hande@HandeRameshwar·
@satejp "धन्यवाद महोदय! गेल्या ६ महिन्यांपासून शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही आम्हाला कोणीच दाद दिली नाही. महावितरणने जाहिरातीप्रमाणे पूर्ण ३०२ जागा भराव्यात आणि रिक्त राहिलेल्या ५०+ जागांसाठी तातडीने अतिरिक्त निवड यादी लावावी हीच आमची मागणी आहे. आम्हाला न्याय मिळवून द्या!"
MR
0
3
4
30
Rameshwar Hande がリツイート
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
महावितरण जाहिरात क्र. 07/2023 अंतर्गत पदवीधर अभियंता (वितरण) भरती प्रक्रियेत दुसऱ्या निवड यादीतील सुमारे 50 उमेदवार कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित राहिल्याने पदे आजही रिक्त आहेत. गुणवत्ताधारक असूनही अनेक पात्र उमेदवार संधीपासून वंचित आहेत. सरकारने जाहिरातीत दिलेल्या सर्व जागा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तात्काळ अतिरिक्त निवड यादी जाहीर करून गुणवत्तेनुसार उमेदवारांना न्याय द्यावा. @MeghnaBordikar @Dev_Fadnavis @MSEDCL
Satej (Bunty) D. Patil tweet media
MR
7
76
123
2.9K
Rameshwar Hande がリツイート
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
मा. देवेंद्रजी, ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE या पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे, या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करावी आदी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या आहेत. कृपया या मागण्यांकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती! @Dev_Fadnavis @iambadasdanve @AAPMaharashtra @degree_holders @Mpsc_Andolan #MSEB_EXAM_DATE_DECLARE #No_GATE_For_MAHADISCOM #DhananjayShinde
MR
47
259
160
3.6K
Rameshwar Hande がリツイート
SAHADEV KENDRE
SAHADEV KENDRE@kendre_sahadev·
ऊर्जामंत्री साहेब, महावितरण & महापारेषण च्या सर्व पदांच्या परीक्षा निवडणूक पूर्वी घेऊन सर्वाना रुजू करून घ्या.अन्याय बंद करा GATE ची सक्ती रद्द करा. ITI ची कंत्राटी बंद करा. सर्व कास्ट ला जागा वाढवा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @iambadasdanve @AjitPawarSpeaks @AUThackeray
MR
63
393
301
6.7K
Rameshwar Hande がリツイート
MSEB Mahatransco Mahadiscom Mahagenco
महावितरण कंपनीतील जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट रद्द करावी व या पदासाठी Domicile कंपलसरी कराव #NO_GATE_FOR_MAHADISCOM #Cancel_Gate_Weightage_For_AE @MSEDCL @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @RRPSpeaks @AbhiPawarBJP
MR
11
180
111
3.1K
Rameshwar Hande がリツイート
SAHADEV KENDRE
SAHADEV KENDRE@kendre_sahadev·
ऊर्जामंत्री साहेब ,ज्यांच्यामुळे तुम्ही ऊर्जामंत्री झालात त्यांना ऊर्जा खात्यामध्ये नोकरी हवी आहे त्यासाठी परीक्षा घ्या आणि जॉइनिंग द्या. ITI Exam लवकर घ्या,GATE ची सक्ती रद्द करा.आमचं काम करा तरच आम्ही सुद्धा तुमचं निवडणुकीत काम करू @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @iambadasdanve
SAHADEV KENDRE tweet media
MR
58
381
254
5.7K
Rameshwar Hande がリツイート
PRAMOD
PRAMOD@pramod_nanavare·
@RRPSpeaks MSEB_EXAM_BEFOR_ELECTION आम्ही आनखी किती दिवस वाट पाहणार..?? लवकरात लवकर mahatransco AE iti exam च time table जाहीर करून ह्या exam आचारसहीता च्या आधी घ्यावे ही विनंती @Dev_Fadnavis @mieknathshinde @Mahatranscoltd @MSEDCL @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
0
96
41
988
Rameshwar Hande がリツイート
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसेच या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…! @Dev_Fadnavis #MSEB_EXAM_DATE_DECLARE #No_GATE_For_MAHADISCOM
MR
43
450
417
11.5K
Rameshwar Hande がリツイート
Laxman Indrale
Laxman Indrale@LaxmanIndrale1·
कृपया आचारसंहितेअगोदर Mahatransco आणि Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश देऊन लाखो युवकांना दिलासा द्यावा ही विनंती. तसेच विद्युत् सहाय्यक ३ वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करून डायरेक्ट परमानंट भरती घेण्यात यावी ही विनंती.
MR
0
1
1
7
Rameshwar Hande がリツイート
Sandeep
Sandeep@SandipEe1·
गतिमान महाराष्ट्राचा दावा करणाऱ्या ऊर्जा मंत्र्यांना त्यांच्या विभागातील MSEB MAHADISCOM MAHATRANSCO मध्ये Assistant engineer आणि ITI technician भरतीच्या परीक्षा घेण्यास एक ते दीड वर्ष का लागत आहे. @Dev_Fadnavis @Mahatranscoltd @MSEDCL #CONDUCT_MSEB_EXAM_BEFORE_ELECTION
Sandeep tweet media
MR
2
57
35
247
Rameshwar Hande がリツイート
sanket jadhav
sanket jadhav@sank2604·
@kendre_sahadev @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @iambadasdanve # आचारसंहिते अगोदर Mahatransco आणी Mahadiscom परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. # Mahadiscom AE मध्ये #Domecial_compulsary करून महाराष्ट्रातील भूमिपुतरांना न्याय दयावा व GATE ची 10% अट रद्द करावी.
MR
0
107
47
1K