Maharashtra Weather

373 posts

Maharashtra Weather banner
Maharashtra Weather

Maharashtra Weather

@Weather_MH

Weather updates of Maharashtra. Disclaimer : Kindly follows IMD Official forecast.

Maharashtra, India 参加日 Aralık 2022
14 フォロー中372 フォロワー
固定されたツイート
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
पुढील 4 दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह आणखीन पाऊस पडायची शक्यता सांगितली हाय शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी शेतीमाल जपून ठेवावं आणि पिकांची काळजी घ्यावी! @Weather_MH #weatherupdate
MR
0
0
0
49
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@RomeshSankhe @jiocinema दर्जेदार नाही घाणेदार समालोचन आहे गणेश जोशी perfect समालोचक आहे ह्यांची commentry नको बाबा आसली खड्ड्यात घाला असली commentry
MR
0
0
0
4
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे
यावेळची #IPL2023 ही #मराठी जनांसाठी मेजवानी आहे .. #मराठीसमालोचन साठी एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध आहेत 😍 आजचा #CSKvsLSG सामना #जिओसिनेमा (@JioCinema) वर बघतोय. समालोचन दर्जेदार आहे .. असच सर्व #क्रिकेट साठी नियमित सुरू करायला हवे 🤞 आणि #मराठीधावफलक म्हणजे दुधात साखर ❤️
Mumbai, India 🇮🇳 MR
2
17
95
2.8K
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@PanchalAnusaya @Marathiwarrior7 @miltoponline @_dopeMH @ADeshmukh41138 @AnandDesai92027 @Anmol_299 @maratha5250 @Rashtrabhasha_ @Prashant_S6547 @Prashan63788928 @shashankraut005 @MadhavVaruna शाळेमध्ये मोडी लिपी आणा, अंगणवाडी/बालवाडी पासूनच मोडी लिपी शिकवा आणि लागू करा मगच मराठीची स्वतःची लिपी म्हणून उदयास येईल फक्त 20 वर्षे आजपासून करा सुरू
MR
0
0
2
52
anusaya panchal
anusaya panchal@PanchalAnusaya·
@Weather_MH @Marathiwarrior7 @miltoponline @_dopeMH @ADeshmukh41138 @AnandDesai92027 @Anmol_299 @maratha5250 @Rashtrabhasha_ @Prashant_S6547 @Prashan63788928 @shashankraut005 @MadhavVaruna खूप उशीर झाला आहे. जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला होता तेव्हाच मोडी लिपी लागू करण्यात यायला पाहिजे होती. पण का केलं नसेल?
MR
2
0
4
42
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
या मिलटॉप कंपनीचा मराठी द्वेष बघा, हे विकत आहेत कोल्हापुरी गुळ पण उत्पादनावर मराठी सोडून गुजराती, हिंदी, पंजाबी, बंगाली, तेलुगू, कानडी, तमिळ, मल्याळम या सर्व भाषा आहेत, नाव "'कोल्हापुरी'" वापरायचं आणि मराठीला डावलायचं 😡🤬, हे चालणार नाही, इथे मराठी असलीचं पाहिजे...@miltoponline
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ tweet media
MR
24
134
476
10.1K
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
Marathi language has modi script like this in modern look on jio Hotstar #modiscript #मोडीलिपी #मराठी #मराठीलिपी
Maharashtra Weather tweet media
English
0
0
0
68
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जैन-मारवाडी-गुजराथ्यानी जाहीर करावे कि यापुढे जैन-गुज्जू सोसायटीमध्ये #मराठी लोकांना घरं नाकारणार नाही, तेव्हाच गुढीपाडवा हा खरा हिंदू सण ठरेलं तूर्तास... #गुढीपाडवा म्हणजे #मराठी_नववर्ष
MR
8
15
115
1.7K
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
मराठी समालोचक म्हणजे कमाल ही खास मजा असते मराठीत #मराठी_समालोचन म्हणून महाराष्ट्राने क्रिकेट फक्त मराठीत बघावे/ऐकावे. #क्रिकेट #विश्वचषक #विजेता #भारत
MR
8
132
1.1K
13.9K
Akshr TR
Akshr TR@AkashK97079059·
@Weather_MH @BTechComedian शहरी मराठी मुर्दाड असती का? आणि कोणत्या गावाची? कोकणातल्या, मराठवाड्यातल्या, गडचिरोली-गोंदियातल्या की धुळे-नंदुरबार मधल्या?
MR
19
0
0
71
Sanket
Sanket@BTechComedian·
#T20WorldCup मध्ये मराठी समालोचनला खूप सुधारणेची गरज आहे पण आपण काही म्हटलं तर लगेच "मराठी द्वेषी, भैया" असे certificate देतील. माझी कळकळीची विनंती 🙏 आहे की समालोचनाला "Cinematic" बनवू नका. चेंडू उडाला, पडला हे आम्हाला सुद्धा दिसतेय थोडं फार Strategy, Setup, Plan बद्दल सांगा.
MR
13
11
202
11.8K
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian मराठी कॉमेन्ट्री तुम्हाला सांगतो आजकाल अनेकवेळा हिंदीचा accent असल्यासारखं बोलतात काही commentry करणारे जे की ते नको बाबा आणि कृत्रिम इंग्रजी तर अजिबातच नको आणि ओढून ताणून शुद्ध संस्कृतनिष्ट शब्द अजिबातच नको आणि मराठीची कॉमेन्ट्री म्हणजे घोषणा करणे नाही हिंदीसारखी तर...
MR
0
0
0
27
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian भावनिक क्षणांमध्ये मराठी खूप चमकते कारण आपल्या समाजाने खूप काही सहन केलं आहे त्याचा परिणाम भाषेवरही पडतो बरं का जसं की हा क्षण खेळाडूसाठी आयुष्यभराचा ठरेल शांत पण वजनदार कळलं का
MR
0
0
0
17
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian मराठीचा विनोद कसा वेगळा असतो ऐका उदा - हिंदीमध्ये अरे भाई तुम्ही क्या कर रहे हो मराठी मधे हा चेंडू तर थेट खेळाडूच्या मांडीवरच इथे हलक्या म्हणी वापरल्या तर ते अधिक नैसर्गिक वाटतं कृत्रिम नव्हं ..
MR
0
0
0
18
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian तुम्हाला सांगतो मराठीची commentry कशी असावी ऐका 40 टक्के माहिती,30 टक्के निरीक्षण,20 टक्के भाव,अन 10 टक्के विनोद रहावं ... अजून ऐका थोडं
MR
0
0
0
14
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian मराठी commentry बघा मराठीचा मूळ लहेजा अंतर्मुख आहे, निरीक्षणात्मक आहे, थोडा विचारपूर्वक आहे म्हणजे प्रत्येक चेंडूवर आरडा नाही पण बरोबरच्या वेळी आवाज उंचावला पाहिजे ..
MR
0
0
0
19
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian स्वतःच्या लोकांपासून अंतर असलेली मराठी वाटायला लागली आहे वेगळं वाटतं जे नको आहे थोडं फार ठीक पण पूर्णपणा हे चुकीचं आहे
MR
0
0
0
13
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian शहरी लोकांनी शब्दांमध्ये मृदुता आणली मनाचे शब्द वापरले नैसर्गिक घरगुती शब्द जर वापरले तर ती मराठी जिवंत वाटते नाहीतर कुणीही शहरी लोकांना नावंच ठेवील आज काल गावातले किंवा छोट्या नगरातले लोकं सुद्धा शहरी भाषा बोलू लागले आहेत जे मूळ मराठी बोलीभाषा बोलणाऱ्याला स्वतःच्याच घरात...
MR
0
0
0
16
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian लेखत नाही आहे शहरी लोकांनी शब्द सोपे, घरगुती शब्द ठेवावी हिंदीसारखं लांबलचक वाक्य मराठीला वेगळं करतात जे अनेक शहरी लोकं बोलतात...
MR
0
0
0
15
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian तुम्ही बघा तमिळकडे, तेलुगू कडे, कन्नडा कडे, मल्याळम कडे, पंजाबीकडे, बंगाली कडे ते लिखित भाषा बोलत नाहीत बोलायची भाषा बोलतात आपण जर असं स्वतःच्याच कार्यक्रमामध्ये,tv show मध्ये,social media मध्ये जर पुस्तकी मराठी बोलायला लागलो तर ते कुणालाही पचनी पडणारच नाही शहरी लोकांना मी कमी
MR
0
0
0
18
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
@AkashK97079059 @BTechComedian तिला कधीही मोकळा श्वास घेऊच देत नाहीत माझ्या बोलण्याचा अर्थ का बोलीभाषांना बोलीभाषा अनेक जण लपवून ठेवतात जे मराठीचं सोनं आहे जे प्रत्येक मराठी लोकांनी वापरलं पाहिजे मग कसकाय देश आणि दुनिया नोंद घेईल आपल्या भाषेची पुस्तकी मराठी बोलून काय साध्य होतंय लोकांना भावनिक लहेजा जास्त ओढतो
MR
0
0
0
20