अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲

23.3K posts

अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 banner
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲

अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲

@Marathi_Akshay_

#मी_मराठी🚩#महाराष्ट्र_प्रथम🚩 #हा_ध्यास_मराठी_साठी_हा_श्वास_मराठी_साठी🚩 #शिवभक्त🚩#मराठी_सेवक🚩 #राष्ट्रभाषामराठी🚩#अभिजातमराठी🚩 #स्वायत्तमहाराष्ट्र🚩

🚩शिवरायांच्या महाराष्ट्रात🚩 Katılım Mart 2020
1.7K Takip Edilen1.1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲
एकीकडे उपरे परप्रांतीय महाराष्ट्रात #मराठी माणसांवर हल्ले करतात आणि मराठीचा द्वेष करतात आणि दुसरीकडे आपले सरकार त्यांची हिंदी उर्दू भाषा आपल्यावर लादते. थोडीशी लाज वाटत असेल तर फक्त मराठीच वापरा विनाकारण. #म #महाराष्ट्रातफक्तमराठीच #stopHindiImposition x.com/mataonline/sta…
Maharashtra Times@mataonline

कल्याणमध्ये मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतिय तरुणाकडून मारहाण, संतापजनक व्हिडिओ समोर #Kalyannews #Marathigirl

MR
1
4
19
2.1K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲
'हटिया' आणि महाराष्ट्राचा संबंध तरी काय? @drmngpsecr तुम्हाला मराठी वापरायला जड जाते काय आणि उत्तर भारतीय रेल्वेचे काम मध्य रेल्वे का करत आहे? महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा मोठ्या शहरांतून लहान शहरासाठी गाड्या सोडल्या पाहिजे. #म @Central_Railway @drmmumbaicr
DRM Nagpur SECR@drmngpsecr

यात्रियों की सुविधा हेतु विशेष पहल हटिया–एलटीटी–हटिया के बीच 09-09 फेरों के लिए साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन का संचालन किया जा रहा है। निर्धारित तिथियों एवं समय के अनुसार अपनी यात्रा की योजना बनाएं और इस सुविधा का लाभ उठाएं। #SummerSpecialTrain #Hatia #LTT #IndianRailways #SECR

MR
1
14
27
343
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
Sambhaji Chhatrapati
Sambhaji Chhatrapati@YuvrajSambhaji·
कै. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान पाहता त्यांच्या पश्चात होत असलेली बारामती विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध करून सुनेत्रावहिनी यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्व पक्षांनी व नेतेमंडळींनी सहकार्य करणे हे सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे. निवडणुका दर पाच वर्षांनी येतच राहतील, मात्र भावनिक किनार असलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध करून स्वर्गीय दादांच्या उत्तुंग कार्याची सर्वांनीच जाण राखावी.
MR
44
29
421
33.1K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव
केंद्र सरकारचा तक्रार निवारण उपक्रम असलेल्या #CPGRAMS पोर्टलवरून अभिप्रायसाठी आलेल्या सर्व कॉल्सवर मराठीतच मागणी करा, ज्या पद्धतीने #सागर_धोपट यांनी केले. ‘Language Barrier’ हे कारण सांगून त्यांचा फोन कट करण्यात आला मागणीवर ठाम राहिलो तर भविष्यात मराठी मुलामुलींना रोजगार मिळेल.
MR
2
75
210
2.2K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲
'सांतरागाछी' आणि महाराष्ट्राचा संबंध तरी काय? @drmngpsecr तुम्हाला मराठी वापरायला जड जाते काय आणि उत्तर भारतीय रेल्वेचे काम मध्य रेल्वे का करत आहे? महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर नाशिक अशा मोठ्या शहरांतून लहान शहरासाठी गाड्या सोडल्या पाहिजे. #म @Central_Railway @drmmumbaicr
DRM Nagpur SECR@drmngpsecr

ग्रीष्मकालीन भीड़ को ध्यान में रखते हुए यात्रियों की सुविधा हेतु एलटीटी–सांतरागाछी–एलटीटी के बीच 13-13 फेरों के लिए साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन का परिचालन किया जा रहा है। निर्धारित तिथियों एवं समय के अनुसार यात्रा की योजना बनाएं और इस विशेष सुविधा का लाभ उठाएं। #SummerSpecialTrain #LTT #Santragachi #IndianRailways #SECR

MR
2
18
44
794
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
ज्यांच्यामुळे पुण्यभूमी पावन झाली अशा राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, शंभूराजे, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, पेशवे, फुले, कर्वे यांचे स्मारक पुणे रेल्वे स्थानका बाहेर नाही, पण ज्या परप्रांतीय गांधी बाबांचे पुण्यासाठी काहीएक योगदान नाही, अशांचा पुतळा मात्र तिथे आहे..🤬
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨ tweet media
MR
13
24
108
4.7K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲
@PawarSpeaks मराठीतून शपथ घ्यायला पाहिजे होती. खरंतर सर्व लोक प्रतिनिधींना लोकसभा आणि राज्यसभेत राज्यभाषेत शपथ आणि सर्व भाषणं अनिवार्य केली पाहिजे. जेणेकरून भारतीय भाषांचा जास्तीत जास्त वापर होईल आणि लोकांना चांगल्याप्रकारे समजेल. #म #मराठी
MR
0
3
20
405
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
संसद भवन, दिल्ली येथे आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली.
MR
70
90
1.3K
51.6K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
प्रत्येक जागेवर मराठीची गळचेपी होतेय मराठी एकीकरण समिती शासनाचे याकडे लक्ष वेधून बदल घडवून आणत असते.. @samant_uday @RailMinIndia शासनाचे पगारी कर्मचारी काय करतात हे मात्र कळत नाही.. @BhashaMarathi खरं तर मराठी भाषा विभागाने हे निरीक्षण करणे गरजेचे आहे. पण मराठी एकीकरण समिती दक्ष राहून मराठी भाषा वापर व्हावा यासाठी अहोरात्र झटत आहेत.. आनंदा पाटील #मराठीएकीकरणसमिती
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti tweet mediaमराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti tweet media
MR
1
35
88
919
सोलापूर विमानतळ Solapur Airport
०५-०४-२०२६ को सोलापुर विमानतल की निर्धारित उड़ान विवरण : आने वाली उड़ानों की संख्या: ०२ जाने वाली उड़ानों की संख्या: ०२ आने वाले यात्रियों की संख्या: मुंबई – २१ गोवा (उत्तर) - ५४ जाने वाले यात्रियों की संख्या: मुंबई – ५५ गोवा (उत्तर) - २९ @AAI_Official @aairedwr
हिन्दी
6
0
1
1.7K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
मराठीराष्ट्रवाद
मी तर म्हणेन महाराष्ट्र एक स्वतंत्र देश केला तर तो जर्मनी च्या बरोबरीचा होईल, एका स्वतंत्र देशाला जे काही हवं ती सगळी क्षमता महाराष्ट्रकडे आहे 🙏 ज्याच्या नावातच राष्ट्र ते महाराष्ट्र ♥️ #जयतुमहाराष्ट्र @memumbaikar2018 x.com/i/status/20408…
मराठीराष्ट्रवाद tweet mediaमराठीराष्ट्रवाद tweet media
𑘀𑘦𑘲𑘝@_AmitK_

@memumbaikar2026 @DigitalHindi @Prashant_S6547 @Marathiwarrior7 @maratha5250 @Marathi___ @memumbaikar2018 @ADeshmukh41138 @atulkhilari @MadhavVaruna महाराष्ट्र हा ३०००+ वर्षांपासून आहे. भारत संघ ७७ वर्षांपासून अस्तित्वात आहे.

MR
30
23
148
4.8K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
We Dravidians
We Dravidians@WeDravidians·
“What is your mother tongue?” Hindi. “Are you sure it is Hindi?” Yes. “Where are you from?” Bihar. “Where in Bihar?” Near the Bengal border. “Then how can your mother tongue be Hindi?” (After thinking…) The language spoken during my grandfather’s time was Magahi. “Your parents’ ancestors also spoke that language, right?” Yes. “From when did Hindi become your mother tongue?” From my parents’ time. “So, for about fifty years?” Yes. #mussoorie #uttarakhand #dialogues P.S.: The Ancient Voice of Magadha 🗣️ Tracing its roots back over 2,000 years to Magadhi Prakrit—the language associated with the era of Buddha and Ashoka—Magahi is a living piece of history. 📜 The Numbers: • Origins: Linked to 6th century BCE • Speakers: ~15–20 million today • Heartland: Patna, Gaya & Nalanda A language of ancient empires, still echoing in everyday life—yet slowly fading. 🌾✨ #Magahi #Bihar #LinguisticHeritage #Magadha
We Dravidians tweet media
English
70
533
1.2K
35.7K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane@MeSiddheshRane·
अनधिकृत म्हणजेच अतिक्रमण करून महाराष्ट्रात राहतोय कोण..?? मराठी माणूस...?? च्यायला मराठी माणसाने आयुष्यभर घराचे हफ्ते भरत बसायचे, टॅक्स भरत रहायचे, मरत-मरत घरं घ्यायचं आणि हे बाहेरून येऊन अनधिकृतरित्या घरं बांधून राहणार आणि भिकारचोट सरकार स्वतःची व्होट बँक म्हणून त्यांना आत्ता अधिकृत करणार! आणि इथूनच पैश्यांच्या गणितात मराठी माणूस इतरांपेक्षा मागे पडत जातो. #तीव्रनिषेध
Siddhesh Prakash Rane tweet media
MR
12
48
193
2.7K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲
मध्य रेल्वेच्या स्थानकांवर देखील #हिंदी प्रथम क्रमांकावर वापरली जाते हे मी स्वतः अनुभवले आहे. राज्यभाषा प्रथम क्रमांकावर असायला हवी आणि पर्यायाने फक्त इंग्रजी. हिंदी उर्दू भाषा आमची नाही त्यामुळे तिकडे उत्तर भारतात वापरली जावी आणि महाराष्ट्रात फक्त मराठीच वापरा. #म #मराठी
Dr Kulbeer Singh Badal (Sandhawalia) ✍️@DrKS_Badal

Check video where announcement regarding arrival & departure of the trains at Jalandhar Cant Railway station is only made in Hindi and English. And Panjabi language is totally discarded. @RailMinIndia why you are discarding the people’s language in their own state?

MR
1
13
31
229
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
मराठीराष्ट्रवाद
उत्तर भारतीय रेल्वेच्या नवीन 'रेल वन' ॲप्लिकेशनमध्ये मराठी भाषेचा पर्याय नसणे, हे अत्यंत खेदजनक.रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेची जाणीवपूर्वक केलेली गळचेपी. इतक्या गंभीर विषयावर शिवसेनेचे खासदार रेल्वे मंत्रालयाला जाब विचारताना,आंदोलन करतानाही दिसत नाहीत.शिवसेना आता निष्क्रिय झाली
मराठीराष्ट्रवाद tweet media
MR
7
68
210
2.1K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
Sanjay Kumar K
Sanjay Kumar K@aquasanjay·
#stophindiimposition the host has the audacity to ask question in Hindi... the answer lies in your rather smug question itself
English
15
251
774
22.7K
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲
नक्कीच कौतुकास्पद आहे आणि आपल्या या शहराला सर्वांनी छत्रपती संभाजीनगर म्हणायला पाहिजे. पण याच बरोबर शासकीय कार्यालयात १००% #मराठी अनिवार्य आहे मग हिंदी उर्दू भाषेत सदर महाशय का बोलत आहेत? मराठीतून कारभार झाला पाहिजे आणि हिंदी उर्दू भाषेला आपण स्थान देऊ नये. #म @CMOMaharashtra
Pravin@thatPunekar

औरंगाबाद म्हणणाऱ्या mim च्या नगरसेवकाला भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेला दम बघा नगरसेवक लगेच ताळ्यावर आला उबाठा वाले असे बोलू शकले असते का ? यासाठी भाजप पाहिजे.

MR
0
0
2
38
अभिजातमराठी!! 𑘀𑘥𑘲𑘕𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲 retweetledi
शुभांगी - मी मराठी ❤️
@HDFCBank_Cares @Marathi_Akshay_ एटीएम मशीनवर मराठी नाही, ही बाब ग्राहकाने निदर्शनात आणून द्यावी लागते यातच तुमचा #मराठी भाषेबद्दलचा निष्काळजीपणा लक्षात येतो. कृपया सर्व शाखांमध्ये लवकरात लवकर बदल करावेत.
MR
0
3
9
189