nooneasked
2.5K posts

고정된 트윗
nooneasked 리트윗함

नगरविकास विभागातील काही उच्च अधिकारी यांची लॉबिंग करून सहायक नगररचनाकार पदाची पात्रता बदल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत यामध्ये अभियांत्रिकी उमेदवारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा आम्हाला उमेदवारांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल.
@mieknathshinde

MR

गॅस संपला म्हणून इंडक्शन आणले ,
पाऊस आला आणि आता लाइट गेली .
#बसाउपाशी
#punerains
MR
nooneasked 리트윗함
nooneasked 리트윗함

@StudyRules12 @nanimarapelli Please start a telegram channel to post these ..
English
nooneasked 리트윗함

@mpsc_officeपरीक्षा होऊन जवळ जवळ ८ महिन्यांचा कालावधी होत आल्याने सहाय्यक नगररचनाकार (जा क्र ०५१/२०२४ ) परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करावा . मुलाखती चा कार्यक्रम देखील युद्धपातळीवर काम करून जाहीर करावा
@Dev_Fadnavis @mieknathshinde @bhimanwar
MR
nooneasked 리트윗함

@mpsc_office आपल्या अखत्यारीत येत असलेल्या सहाय्यक नगररचनाकार (गट ब,राजपत्रित) या पदाचे निकाल ६ महिने उलटूनही प्रलंबित आहेत तर लवकरात लवकर निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती @CMOMaharashtra @Dev_Fadnavis


MR

तरुणांचा देश असलेल्या लोकशाही राष्ट्रात पाठपुरावा करूनही तरुणांना वेठीस धरण कितपत योग्य आहे? न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
#DECLAREATPRESULT @supriya_sule @CMOMaharashtra @mieknathshinde @RRPSpeaks @LoksattaLive @lokmat

MR

जा क्र ०५१/२०२४ सहाय्यक नगररचनाकार परीक्षा होऊन २१५ दिवस उलटले आहेत . अजून निकाल नाही . साधी पात्र अपात्र उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली नाही . उमेदवारांची वाट बघून बघून आता निराशा झाली आहे . संयम संपला आहे . @mpsc_office
@degree_holders #ATP_RESULT

MR
nooneasked 리트윗함

अखेर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामुळे PMC कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली, त्याबद्दल सरकारचे आभार..
सदरील परीक्षा पुन्हा घेत असताना परीक्षा केंद्र TCS ION केंद्रांवरच घ्यावी, ही विनंती..!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde

Rohit Pawar@RRPSpeaks
PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...! @Dev_Fadnavis @mieknathshinde
MR

२५ जानेवारी ला होणारी pmc je परीक्षा tcs ion वर च घेण्यात यावी . ४ दिवसापासून स्टुडेंट्स प्रयत्न करत आहे . पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही . लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ही विनंती .
#PMC_JE

MR
nooneasked 리트윗함

२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam #PMC #StudentJustice #TCSionOnly
MR
nooneasked 리트윗함

विद्यार्थ्यांवरचा अन्याय थांबवा....
विद्यार्थ्यांच्या हक्काला न्याय द्या PMC JE ची परीक्षा ही अधिकृत सेंटर वरच घ्या 💯💯💯
#TCSion #PMC_JE
@PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar
MR
nooneasked 리트윗함








