Target प्रशासन🎯

192 posts

Target प्रशासन🎯

Target प्रशासन🎯

@targetprashasan

By The Aspirants For The Aspirants

Katılım Mayıs 2023
20 Takip Edilen1.3K Takipçiler
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
🔶लक्षवेधी... #PSI_वयवाढ @Dev_Fadnavis @mpsc_office महोदय, 👉संयुक्त गट-ब 2025 परीक्षेच्या जाहिरातीस 7 महिने उशिर झाल्यामुळे PSI अर्ज सादर करण्यासाठी 1 वर्ष वयवाढ देण्याची विद्यार्थी विनंती आहे तरी, सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ शासन निर्णय निर्गमित करावा ही विनंती.
Target प्रशासन🎯 tweet media
MR
73
571
398
8.5K
Target प्रशासन🎯 retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब, गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का? ​१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का? दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती. ​#लिपिकभरती #नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या @CMOMaharashtra
MR
40
568
332
6.6K
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
🔴लक्षवेधी... @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis 👉28 सप्टेंबरच्या राज्यसेवा परीक्षेचे परीक्षार्थी राज्यातील नैसर्गिक आपत्तीची आणि पाऊसाची परिस्तिथी बघता परीक्षा खरंच होईल का नाही याबाबत खूप संभ्रमात आहेत तरी तात्काळ नोटिफिकेशन प्रसिद्ध करून संभ्रम दूर करावा ही विनंती.
MR
1
63
91
3.1K
Target प्रशासन🎯 retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
🔶अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांनो तयारीत रहा,हाक देताच हजर व्हा. 28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा त्याच दिवशी घेण्यावर ठाम असलेल्या @mpsc_office ला मला एकच सांगायचे आहे राज्यसेवा syllabus मधील decision making, disaster management, natural calamities यात स्वतः आयोग फक्त नापासच नाही तर negative marking मध्ये आहे. फक्त #UPSC चा syllabus copy paste करून moral, ethics ,principle अंमलात आणता येत नसतात. मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागताना 31 जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीचा उल्लेख करताय व ज्यांची शेती,घर,जनावरे पुरात संपले त्याच हजारो मुलांना अतिसंकटात असताना परीक्षा द्यायला लावताय. असंवेदनशील सरकार दुटप्पीपणा दाखवत निर्दयी बनलं आहे नक्कीच. बरोबर ना ?? @maha_governor महोदय कुठे आहात आपण ? @CMOMaharashtra झोपले आहे काय ?? @mieknathshinde साहेब @AjitPawarSpeaks दादा आपण कधी मौन सोडणार??? 🔶 मुलांनो आपण लढू तयार रहा. आत्तापर्यंत अन्यायायाविरुद्ध माझ्यासोबत लढणारे माझे सर्व सहकारी, मित्र, निःस्वार्थीपणे मदत करणारे,व माझे सर्व #MPSC उमेदवार तयारीत रहा लढेंगे भी और जीतेंगे भी @RahulGandhi @PawarSpeaks @NANA_PATOLE @Jayant_R_Patil @INCHarshsapkal @satejp @AbhiPawarBJP @vishwajeetkadam @OfficeofUT @OmRajenimbalkr @PuneCityPolice @CPPuneCity
MR
72
811
793
22.3K
Target प्रशासन🎯 retweetledi
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
अतिवृष्टी व महापुराच्या जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या खचलेल्या मानसिकतेचा विचार करता @mpsc_office ने येत्या 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारी ‘राज्यसेवा-पूर्व परीक्षा’ पुढे ढकलावी, ही विनंती. 🙏 @CMOMaharashtra @MahaDGIPR @MahaChiefSec @Dev_Fadnavis
ashish jadhao@ashish_jadhao

जनहितार्थ जारी… @mpsc_office राज्यसेवा-पूर्व परीक्षेची तारीख बदलवत नाहिये. पूर्वनियोजित २८ सप्टेंबर रोजीच पूर्व परीक्षा होणार आहे.

MR
20
301
822
21.2K
Target प्रशासन🎯 retweetledi
Jayant Patil- जयंत पाटील
येत्या २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा व मराठवाड्यातील सध्याची पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे. अनेक गावे, शहरे पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. अशा वेळी त्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे ही मोठी समस्या ठरते. नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना जर परीक्षा देता आली नाही, तर ते अत्यंत अन्यायकारक ठरेल. परीक्षेत समान संधी मिळावी ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा आहे. पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता सध्या नाही. तयारी असूनही अशा बिकट परिस्थितीत बसून परीक्षा देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा. #राज्यसेवा_पूर्व_परीक्षा
MR
25
417
739
18.6K
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
🟠लक्षवेधी... @mpsc_office लक्ष वेधण्यात येते की, 👉 28 सप्टेंबर रोजी संयुक्त राजपात्रित परीक्षा 2025 राज्यातील 36 जिल्ह्यात नियोजित असून राज्यातील पुरस्थिती बघता सदर परीक्षा वेळेनुसार च होईल किंवा कसे याबाबत नोटिफाय करून विध्यार्थ्यांना क्लिअर करावे ही विनंती. @CMOMaharashtra
Target प्रशासन🎯 tweet media
MR
8
206
148
4.2K
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
🔴लक्षवेधी... @mieknathshinde @mieknathshinde_ महोदय, 🔶नगरपरिषद गट - क पदभरती 2023 प्रतीक्षा* यादी लावण्यास मुदतवाढ देणेबाबत स्पर्धा परीक्षा विध्यार्थ्यांची विनंती आहे. ही विनंती.🙏
Target प्रशासन🎯 tweet media
MR
2
21
20
715
Target प्रशासन🎯 retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसे नाही म्हणणाऱ्या सरकारने मोठ्या कंपन्यांचे १६.३५ लाख कोटींचे कर्ज २०१४-२४ मध्ये बिनदिक्कतपणे बुडीत खात्यात टाकले! ही दांभिकता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे!
Ravikant Tupkar tweet media
MR
3
57
42
1.2K
Target प्रशासन🎯 retweetledi
Rupali patil thombare
Rupali patil thombare@Rupalispeak·
सांगितले होते आमचे सरकार सकारात्मक निर्णय घेणार.विद्यार्थी हिताचे महायुती सरकार लोकसेवा आयोगाने mpscविद्यार्थीची मेन्स परीक्षेसाठी 45 दिवसाचा अवधी वाढवून दिल्याबद्दल महायुती सरकारचे तसेच लोकसेवा आयोगाचे खूप खूप धन्यवाद @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @mpsc_office
Rupali patil thombare tweet mediaRupali patil thombare tweet mediaRupali patil thombare tweet mediaRupali patil thombare tweet media
MR
52
85
200
8.3K
Target प्रशासन🎯 retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
MPSCच्या विद्यार्थ्यांची आजची लढाई ही फक्त नोकरीसाठी नाही, तर न्यायासाठीची आहे. परीक्षा वेळेवर होत नाहीत, नियम सतत बदलले जातात, आरक्षणावर अजूनही गोंधळ आहे, आणि या सगळ्याचा फटका थेट मेहनती विद्यार्थ्यांना बसतोय. हजारो तरुणांचं आयुष्य फक्त प्रतीक्षेत जातंय ना स्थिरता, ना दिशा. ही मुलं रस्त्यावर उतरली आहेत, कारण त्यांना फक्त ऐकून नकोय, उत्तर हवंय, कृती हवीये. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेवर व्हावी, आरक्षणावर एकदाच स्पष्ट निर्णय व्हावा, राज्यसेवेचा पेपर ४५ दिवस पुढे ढकलावा, MPSC Combined च्या जागा वाढवण्यात याव्या, आपलं सरकार पोर्टल बंद पडले आहे ते तत्काळ सुरू करण्यात यावे एवढंच मागणं आहे. पण जर यंत्रणेनं अजूनही डोळेझाक केली, तर ही शांत लढाई उद्या मोठा आवाज बनू शकते. आणि तो आवाज थांबवणं कोणाच्याही हातात राहणार नाही. #MPSC #आंदोलन
Ravikant Tupkar tweet mediaRavikant Tupkar tweet mediaRavikant Tupkar tweet media
MR
9
111
110
1.8K
Target प्रशासन🎯 retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
@Dev_Fadnavis लोकशाही मार्गाने विद्यार्थी पुणे , छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील विविध भागात आज आंदोलन करत आहेत. @mpsc_office हे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी तात्काळ लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 45 दिवसांचा वेळ देऊन, राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी. तसेच गट ब च्या पदसंख्येत वाढ करावी.
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
53
515
373
5.3K
Target प्रशासन🎯 retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे. अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव काल होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
251
2K
1.8K
51.6K
Target प्रशासन🎯 retweetledi
Sharad Pawar
Sharad Pawar@PawarSpeaks·
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली. काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
Sharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet mediaSharad Pawar tweet media
MR
244
2K
2.1K
41.6K
Target प्रशासन🎯 retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
मुख्यमंत्र्यांनी @Dev_Fadnavis आणि @mpsc_office तात्काळ लक्ष द्यावे. राज्यसेवा 2024 ची मुख्य परीक्षा पुढे ढकलावी व Combine जागावाढ करावी या प्रमुख मागणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. राज्यसेवा 2024 च्या मुख्य परीक्षेचा निकाल दोन वेळा लावला आहे,असे पूर्वी घडलेले नाही. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून जावे लागले आहे. सुधारित निकालात नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी व तांत्रिक बाबींमुळे वेळ वाया गेलेल्यांना अभ्यासासाठी नियमानुसार 45 दिवसांसाठी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
95
818
634
11K
Target प्रशासन🎯 retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023 ▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने ▪️Mains – 15 महिने ▪️Skill Test – 8 महिने ▪️Merit List – 2 महिने Final Selection List अजूनही नाही! एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे. @mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं, विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये. मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, @CMOMaharashtra, कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावा! #MPSCClerk #DeclareFinalResult
MR
237
1.6K
978
18.3K
Target प्रशासन🎯
Target प्रशासन🎯@targetprashasan·
लोकप्रिय विद्यार्थी तथा कामगार नेते श्री. बळीराम डोळे यांचा आज वाढदिवस🎂🎉 नेहमी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या @BaliramDoleyINC सरांना समस्त विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा💐🎉✨ ईशा पिडा टळो, बळी च राज्य येवो! ✨ @NANA_PATOLE @atullondhe @RahulGandhi @kharge
Target प्रशासन🎯 tweet mediaTarget प्रशासन🎯 tweet media
MR
1
35
150
2.1K