पुष्पक

5.2K posts

पुष्पक

पुष्पक

@pushpakmohite

Age - 24. Owns Business. Indian Firstly And Lastly. Mumbaikar.

Mumbai 가입일 Nisan 2010
7 팔로잉60 팔로워
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@rishibagree A new self declared hindu samrat hasn't spoke a word on nashik ashok kharat hindu women sex scandal yet.
English
0
0
1
38
Rishi Bagree
Rishi Bagree@rishibagree·
The new Marathi Samrat Raj Thackeray hasn’t spoken a word on Nashik TCS & Amravati grooming gang
English
139
1.8K
8.9K
77.8K
रावण
रावण@raavan_india·
बिना Google किए, बिना कहीं और सर्च किए, भारत के महान '"स्वास्थ्य मंत्री"' का नाम बताइए। गलत जवाब देने वालों को लंका की नकली सेना में भर्ती करूंगा।
हिन्दी
203
50
457
26.9K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@drdeepakpawar सगळ्यांच स्वतःच्या खुर्चीच आणि परिवाराच्या विकासाचं गणित कस जुळतंय ह्यावर लक्ष आहे. बी जे पी आणि मित्र पक्ष तर गुजरातची तळी उचलत आहेत. लवकरच नवा पर्यायावर मराठी तरुणांनी बदल घडवून आणला पाहिजे. नाहीतर पुढल्या पिढीच कठीण आहे. 🙏
MR
0
1
3
481
Dr. Deepak Pawar दीपक पवार
आपल्याला खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची. हिमालय आपल्याला हिंग लावून विचारत नाही. रामाच्या नावावर हिंदुत्वाची दुकानदारी सुरू झाल्यावर सगळा गायपट्टा आपल्या घरात शिरला आहे. शिवाजी महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाला नंतर खीळ बसली. पेशव्यांच्या काळात आपण दिल्लीत गेलो,अटकेपार गेलो,पण सोबत आपली भाषा नेली नाही. तेव्हापासून आजतागायत दिल्लीचं तख्त राखण्यात,आतातर दिल्लीच्या नावाखाली गुजरातचे जोडे राखण्यात आपले निलाजरे अभिजन धन्यता मानू लागलेत. उत्तरेतले लोक आपल्याला त्यांची वसाहत मानतात. दक्षिणेशी आपला सांधा जुळला नाही. आपण भौगोलिकदृष्ट्या पश्चिमेत आहोत,पण ते नावापुरतं. आता आपला कस लागला आहे.रेवंत रेड्डी,स्टालिन,पिनरई विजयन यांनी मतदारसंघ पुनर्रचनेविरूद्ध लढायची सुरूवात केली आहे. आमचे लोक काय करताहेत? उद्धव ठाकरेंनी मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रश्न तूर्त स्थगित करावं असं म्हटलंय.तिकडे स्टालिनची सविस्तर टिपणं,युक्तिवाद प्रसिद्ध होतात,त्यांची आयटी विंग आक्रमक भूमिका घेते.शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांची भूमिका एवढी अल्पाक्षरी मांडण्यात काय हशील आहे? सेनेच्या किशोरी पेडणेकरांसारख्या बालबुद्धी प्रतिनिधी चित्रा वाघांना मिठी मारून मिस कॉल खेळत बसतात.चित्रा वाघ या मायावी आहेत.तुमच्या पक्षातल्या आणि समाजातल्या स्त्रियांना गंडवण्यासाठी त्या पीआर कॅम्पेन चालवताहेत हे तुम्हाला कळत नाही.प्रियंका चतुर्वेदींना तर चित्रा वाघांच्या प्रेमाचं भरतं आलंय.तुम्हाला एक टर्म देऊनच तुमच्या पक्षाचं चुकलंय हे त्यातनं कळतंय. शर्मिला ठाकरेंनी सुद्धा वाघ ताईंचा खेळ उघडा पाडायला हवा होता. सुप्रिया सुळेंना मधमाश्यांच्या पोळ्याच्या राष्ट्रीय प्रश्नातून वेळ मिळाला तर त्या यावरही बोलतील आणि तोवर त्या मविआ,इंडिय़ा आघाडीतच असतील असं गृहित धरूया. शरद पवार,राज ठाकरे या मंडळींनी आपला स्पष्ट विरोध व्यक्त केला पाहिजे. समाजवादी,डावे,आंहबेडकरवादी सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे.कुणी सांगायची,आमंत्रण द्यायची वाट बघू नका. महिला आरक्षणाच्या बुरख्याआड दडून मतदारसंघाची फेररचना हा भाजपच्या व्यापक कारस्थानाचा भाग आहे.कोणत्याही परिस्थितीत ते यशस्वी न होऊ देणं ही राज्यातल्या आणि देशातल्या विरोधकांची घटनादत्त जबाबदारी आहे. ही वेळ दिल्लीचं तख्त अंगावर घेण्याची आणि महाराष्ट्रधर्मासाठी लढण्याची आहे.जे मोक्याच्या वेळी शेपूट घालतील आणि पाठीला पाय लावून पळतील त्यांची योग्य ती नोंद इतिहास घेईलच. जे भयावर मात करुन मराठीकारणासाठी लढतील आणि पाय रोवून राहतील तेच या गलितगात्र वर्तमानातून महाराष्ट्राला बाहेर काढतील. ही निर्णायक वेळ आहे. इथे कोणी कुणाचा मार्गदर्शक,वाटाड्या ,सल्लागार नाही.मुद्दा मतदारसंघांच्या फेररचनेचा असेल,महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा असेल,मराठी माणूस,मराठी भाषा,मराठी संस्कृती यांच्या नव्या सांस्कृतिक राजकारणाचा असेल,हीच वेळ आहे नवा विचार घेऊन ठोस कृती करण्याची. लवकरच भेटूया. तोवर जय मराठी ! जय महाराष्ट्र !
MR
30
306
1.2K
31.4K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@Godfath52464383 अभिष्टचिंतन दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🎊🎂
MR
0
0
1
14
Shekhar P
Shekhar P@Godfath52464383·
आजपासून 62 वे चालू झालय तुमच्या शुभेच्छा राहू द्या मित्रांनो स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा तर सोबत आहातच . 🌹🙏.
Shekhar P tweet media
MR
351
24
1.1K
15K
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
महिला आरक्षण सक्षमीकरण वैगेरे वैगेरे..
हिन्दी
37
334
914
15K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@News18_marathi Mulat आम्हाला एकरूप होणारे पण नको आणि जुळवून घेणारे पण नको. जे आहेत त्यांच्या राज्यात पाठवा. त्यांना तिथे सुखी राहूद्या. गुजराती नको राजस्थानी नको. बिमारू राज्यातील किंवा दक्षिणेकडील सुद्धा नको. 🙏
MR
1
1
3
130
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होणारे गुजराती आम्हाला हवेत या महाराष्ट्राच्या जमिनीवरती डोळा ठेवणारे गुजराती लोक नको आहेत : राज ठाकरे #rajthackeray #ashokkharat
News18 Marathi tweet media
MR
15
40
331
6.7K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@Mahadev_Balgude आपण करून दाखवलं. पण लोक काय आपला धर्माचा अफू घेऊन बसले आहेत. 🙏
पुष्पक tweet media
MR
0
0
0
48
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
हा फक्त पुणे महानगरपालिकेतील भाजप नगरसेविकांमध्ये टक्केवारीसाठी झालेल्या राड्याचा विषय नाही तर राज्यात सगळीकडेच भाजपचे लोक भस्म्या रोग झाल्यासारखे टक्केवारी गिळत आहेत. कारण त्यांच्या म्होरक्यालाच हा भस्म्या रोज जडला आहे. कुंभमेळा असो, शक्तीपीठ मार्ग असो.. दिसेल ते गिळणे सुरु आहे.
MR
13
93
346
4.7K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@MadhavVaruna माय मरो पण मावशी जगो. गांजा भक्तांना धर्माचा अफू चांगलाच मिळाला आहे. ते शुद्धीवर नाही येणार. एकदा का ह्यांच्या बुडाखालून सगळं गेलं तर ह्यांना उपरती आली तर आली.🙏
MR
0
0
2
147
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
ज्यांना वाटतं की मी आणि इतर काही लोक उगाच फडणवीस, भाजपचा विरोध करतोय त्यांनी हे पाहिलं पाहिजे. जे आम्ही म्हणतोय तेच होतंय. फडणवीस, भाजप परप्रांतीयांना इथे वसवत आहेत. मतदार संघ तयार करायला आणि मराठी माणसाचं स्थलांतर याने होणार हे निश्चित. हे सगळं, MMR, मुंबई २, मुंबई ३ ला वेगळं राज्य बनवण्यासाठी चालू आहे.
Indian Tech & Infra@IndianTechGuide

🚨 The Maharashtra govt. is planning to build 35 lakh affordable homes over five years for the migrants coming to Mumbai.

MR
25
149
473
13K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@anilshidore दक्षिण भारतातील सगळ्या राज्यांनी आणि जनतेने मिळून वेगळा देश तयार करण्याची वेळ आता आली आहे. ह्या बिमारू राज्यांची चोचली पुरवणे आता बस झाले.
MR
0
0
2
20
Anil Shidore अनिल शिदोरे
दिल्लीतील संघराज्य सरकारनं लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण द्यावं म्हणून विधेयके प्रस्तावित केली आहेत. त्या संविधानातील दुरुस्त्या आहेत. परवा पासून होणाऱ्या विशेष अधिवेशनात ह्याची चर्चा होणार आहे. परंतु ते करतानाच त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनाही सुचवली आहे. हे विचित्र आहे. ह्यामुळे दक्षिणेतील राज्यांच्या खासदारांचं प्रमाण (जरी संख्या वाढली तरी) कमी होणार आहे. ह्यातून देशात उत्तर विरूध्द दक्षिण असा संघर्ष पेटणार. दिल्लीनं त्याची तयारी केलेली दिसते. ह्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. #संघराज्य #fedaralism
Anil Shidore अनिल शिदोरे tweet media
MR
14
84
255
16.6K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@gajabhauX आता वेळ आली आहे दक्षिण भारताचे एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याची.
MR
1
0
3
281
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@iambadasdanve सगळे सरकारच्या सेफ हाऊस मध्ये मस्त मटण झोडत आहेत.
MR
0
0
1
92
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
हे सरकार चालवत आहेत की 'फरार गँग'चे पालकत्व घेत आहेत? ​एकीकडे मुख्यमंत्र्यांची 'रेकॉर्डेड' कॅसेट वाजत असते: १. कडक कारवाई करू! २. सखोल चौकशी करू! ३. कोणालाही सोडणार नाही! ४. कठोर शासन करू! ​पण प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव काय? १. ​नाशिक लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी निदा फरार! २. ​भोंदू अशोक खरातची बायको फरार! ३. ​याच खरातचा 'लाडका' सुपुत्र पसार! ४. ​संतोष देशमुख प्रकरणातील कृष्णा आंधळे अजूनही फरार! ५. ​महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट! ​सवाल हा आहे की, आरोपी स्वतःहून गायब झालेत की त्यांना सरकारी 'सेफ पॅसेज' देऊन गायब केले गेले आहे? खटल्यांमध्ये जाणीवपूर्वक 'लूज एंड्स' ठेवून गुन्हेगारांना मोकळे रान करून दिले जात आहे का? @Dev_Fadnavis जी! #Maharashtra #Crimecapital #BJPfails
MR
22
169
757
15.2K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@sandeepudmale5 जर ह्याच्या पणजोबाची नसबंदी केली तर आजोबा च्या जन्माला कोण जबाबदार? ह्याच्या वडिलांचा जन्मदाता कोण? देवेंद्र कडक गांजा देतो ह्यांना. 😂
MR
0
0
0
9
Sandeep Udmale
Sandeep Udmale@sandeepudmale5·
मग विचार करण्याजोगी गोष्ट आहे याचा जन्म कसा झाला असेल......
Sandeep Udmale tweet media
MR
8
15
113
1.1K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@My_Thoughtt भविष्यात अखंड भारताचे तुकडे करून ठेवणार आहेत हे अक्कल शून्य नेते. गायछाप गोबरपट्टा आणि विकासभीमुख दक्षिण पट्टा.
MR
0
0
1
33
महेंद्र 🚩
भविष्यात उत्तर भारत आणि उर्वरित भारत असा टोकाचा संघर्ष पहायला मिळणार आहे.
MR
13
36
339
4.4K
गुजराती जुमलेबाज ..😛😛
RSS च्या शाखेत जाणार्‍याची अक्कल पंत म्हणे महत्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी गांधीजींनी दिली सत्यशोधक चळवळीचे नेते नारायण लोखंडे, रावबहाद्दूर वंडेकर,दामोदर यंदे स्वामी रामय्या आय्यावारू,मोरो विठ्ठल वाळवेकर फुले कृतज्ञता सोहळ्यात फुलेंना महात्मा ही पदवी दिली होती
MR
5
26
93
1.8K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@MadhavVaruna @memumbaikar2026 @Marathiwarrior7 @Marathi___ @shashankraut005 @Prashant_S6547 तुम्ही वेळेवर अस्मितेकरिता जागे झालात पण गुजरात चा गांजा घेणारे मराठी भैये बिमारू राज्यातील त्यांच्या भावंडाणा समर्थन करत आहेत ना. त्यांचा अनाजी पंत आणि दिल्लीतला बाप ह्याच्यावर स्वतःच्या बापापेक्षा जास्त विश्वास आहे भाऊ. 🙏
MR
0
1
5
243
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
१० वर्षे भाजपचा समर्थक अजून, समर्थन आणि मत देणं थांबवलं ते यासाठीच. बावनकुळे पण मागेच बोलला आहे की आमची भूमिका वेगळ्या विदर्भाची आहे. म्हणून सांगतो भाजपचं हिंदुत्वाचं चूर्ण बस झालं. यांचे मनसुबे ओळखा. हे महाराष्ट्राचं विभाजन करणार आहे आणि म्हणून परप्रांतीय लोंढे आणत आहे मराठी टक्का कमी करायला.
MadhavVarun tweet media
MR
25
144
439
18.2K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@TheAnilkumarG94 सुरत चा कडक गांजा सकाळीच मिळतो त्याला. 😂😂😂😂
MR
0
0
4
152
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
कर्तव्यशून्य लोक जेव्हा EVM च्या भरवशावर सत्तेत येतात, तेव्हा इतिहासाचा भूगोल आणि भूगोलाचा इतिहास होणं काही नवीन नाही… कालचे “अर्थतज्ञ” आज “इतिहासकार” झालेत 🤭 महात्मा ज्योतीराव फुले यांना “महात्मा” ही उपाधी महात्मा गांधी यांनी दिली ही माहिती चुकीची आहे. प्रत्यक्षात, 1888 साली मुंबईतील जनतेने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हे बिरुद दिलं. आणि मग देवेंद्र फडणवीस यांच्या “अफाट ज्ञानाला” दंडवत घालायचाच का… की आधी थोडं इतिहास वाचायचा? 🥱 काय ओ @ChhaganCBhujbal साहेब तूम्ही हें कस काय ऐकू शेकता? #महात्मा #गांधी #जोतिरावफुले #ओबीसी
MR
16
90
399
9.6K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@Sundarspeak57 गुजरात चा कडक गांजा सकाळचं मिळतो सगळ्या नेत्यांना आणि त्यांच्या गांजा भक्तांना.😂😂😂😂
MR
0
1
2
223
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
महात्मा ज्योतिबा फुले यांना "महात्मा" हे बिरुद महात्मा गांधी यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्या अफाट ज्ञानाला नमस्कार 🥱
MR
37
44
350
14.6K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@drdeepakpawar एक प्रश्न होता ह्याच्या आजोबा पणजोबा ची नसबंदी काँग्रेस ने केली मग ह्याची आजी आणि पणजी कोणाकडे गेले होते वंश वाढवायला? माफ करा पण सकाळ सकाळ सुरत चा कडक गांजा मारतो वाटत हा. 🙏
MR
0
0
49
910
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@Godfath52464383 सुरत चा कडक माल रोज पोहचतो सकाळी सकाळी 😂😂😂😂
MR
0
0
2
110
Shekhar P
Shekhar P@Godfath52464383·
नेहरु, गांधींचे, इंदिरा,संजय गांधी चे काँग्रेस म्हणजे भारताला लागलेला कलंक आहे . अरे काँग्रेसी हंडग्यानो नसबंदी मध्ये पण भ्रष्ट्राचार केलात😡कुठं फेडाल हे पाप 😡भोसले च्या आजोबा पणजोबांची नसबंदी केली तरी भोसले चे वडील आणि नंतर आचार्य भोसले यांनी जन्म घेतला थू तुमच्या वर काँग्रेस
Shekhar P tweet media
MR
153
150
1.1K
27.4K
पुष्पक
पुष्पक@pushpakmohite·
@thakkar_sameet @Dev_Fadnavis @narendramodi @AmitShah @blsanthosh @shivprakashbjp @KetanPathakLive @kdhavse @AmeetSatam @pawantripathi_ @cbawankule 😂😂😂😂 काय अतिशयोक्ती आहे. जो माणूस आमच्या महाराष्ट्रचे 2 तुकडे करण्याची शपथ घेऊन राहिला आहे तो नव्या महाराष्ट्राचा शिल्पकार. 🙏
पुष्पक tweet media
MR
0
0
0
6
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
The Landscape Is Changing Fast! Devendra SaritaGangadharao Fadnavis Architect Of New Maharashtra. 😍
English
229
601
3.3K
128.9K